Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृषीमंत्री सत्तार नितीन राऊतांच्या भेटीला; दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास २० मिनिटे चर्चा

शिवसेनेत राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांना शिंदेसोबत बंड केले होते. यानंतर त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी निवड करण्यात आली. त्यांना कृषी खाते देण्यात आले असले, तरी ते अल्पसंख्याक मंत्री पदासाठी इच्छुक असल्याचे दिसून आले होते.

  • By Sunil Chavan
Updated On: Aug 19, 2022 | 02:46 PM
कृषीमंत्री सत्तार नितीन राऊतांच्या भेटीला; दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास २० मिनिटे चर्चा
Follow Us
Follow Us:

नागपूर – शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार हे नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसचे माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता जरी सत्तारांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले असले तरी यामुळे वेगळीच राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनेत राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांना शिंदेसोबत बंड केले होते. यानंतर त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी निवड करण्यात आली. त्यांना कृषी खाते देण्यात आले असले, तरी ते अल्पसंख्याक मंत्री पदासाठी इच्छुक असल्याचे दिसून आले होते. यामुळे आज त्यांनी काँग्रेसच्या माजी मंत्र्यांची भेट घेत २० मिनिटे चर्चा केल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

Web Title: Abdul sattar meets nitin raut in nagpur at his residence speculate new political mode

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2022 | 02:46 PM

Topics:  

  • Nagpur
  • NAVARASHTR
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

BJP-RSS Internal Politics: भाजप आणि आरएसएसमध्ये अंतर्गत धुसफूस; जगदीप धनखड यांना व्यासपीठावर स्थान देण्यामागे नेमका उद्देश काय?
1

BJP-RSS Internal Politics: भाजप आणि आरएसएसमध्ये अंतर्गत धुसफूस; जगदीप धनखड यांना व्यासपीठावर स्थान देण्यामागे नेमका उद्देश काय?

Mohan Bhagwat Dussehra Speech : स्वातंत्र्य चळवळीपेक्षा मोठं बलिदान आता पुन्हा द्यावं लागेल – मोहन भागवत
2

Mohan Bhagwat Dussehra Speech : स्वातंत्र्य चळवळीपेक्षा मोठं बलिदान आता पुन्हा द्यावं लागेल – मोहन भागवत

Gadhinglaj Social Update: चैतन्य अपंगमती विकास विद्यालयात भावनिक सोहळा; अनुप कोरवी यांच्या स्मृतीस कोरवी व मित्रपरिवाराकडून अभिवाद
3

Gadhinglaj Social Update: चैतन्य अपंगमती विकास विद्यालयात भावनिक सोहळा; अनुप कोरवी यांच्या स्मृतीस कोरवी व मित्रपरिवाराकडून अभिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.