Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवारांबद्दल ‘खोटं बोल पण रेटून बोल’ ही भाजप व शिंदे गटाची राजकीय रणनीती : महेश तपासे

शरद पवारांनी नेहमी सामान्य माणसाला दैवत समजून त्यांच्या हिताचे काम केले. मग तो मागासलेला समाज, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला भगिनी, कामगार, उद्योग जगतामध्ये महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम केले त्यामुळे शरद पवारसाहेबांना बुवाबाजी करण्याची आवश्यकता भासली नाही असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 02, 2022 | 06:21 PM
शरद पवारांबद्दल ‘खोटं बोल पण रेटून बोल’ ही भाजप व शिंदे गटाची राजकीय रणनीती : महेश तपासे
Follow Us
Follow Us:

मुंबई – शरद पवारांबद्दल ‘खोटं बोल पण रेटून बोल’ ही राजकीय रणनीती भाजप व शिंदे गटाने स्वीकारलेली दिसते असा आरोप करतानाच शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांना शरद पवारसाहेब किती माहीत आहेत असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

शरद पवारांनी नेहमी सामान्य माणसाला दैवत समजून त्यांच्या हिताचे काम केले. मग तो मागासलेला समाज, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला भगिनी, कामगार, उद्योग जगतामध्ये महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम केले त्यामुळे शरद पवारसाहेबांना बुवाबाजी करण्याची आवश्यकता भासली नाही असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला. इतिहासातील खोटे दाखले देऊन शरद पवारांवर टिका करायची, त्यांचे नाव वापरायचे, संभ्रम निर्माण करायचा असे राजकीय षडयंत्र भाजप व शिंदे गटाचे लोक करत आहेत असाही आरोप महेश तपासे यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपालांनी, भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेला अपमान शिंदे गटाला मान्य आहे का? असा सवाल करतानाच या अपमानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे प्रवक्ते, आमदार, मंत्री बोलायला तयार नाही हाच खरा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे अशा शब्दात महेश तपासे यांनी जोरदार हल्लाबोल केला.

Web Title: About sharad pawar saheb lie but talk is a political strategy of bjp and shinde group mahesh tapase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2022 | 06:20 PM

Topics:  

  • BJP
  • Mahesh Tapase
  • Nationalist Congress Party
  • Shinde group

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
2

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
3

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
4

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.