Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रायगडमध्ये भीषण अपघात; भरधाव कार पुलावरून कोसळली, तिघांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात पहाटे तीनच्या सुमारास भीषण अपघात (Raigad Accident) झाला. या अपघातात रिपाई नेत्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे. कर्जत किरवली पुलावरून ही कार खाली कोसळली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 08, 2023 | 08:57 AM
रायगडमध्ये भीषण अपघात; भरधाव कार पुलावरून कोसळली, तिघांचा मृत्यू
Follow Us
Follow Us:

रायगड : रायगड जिल्ह्यात पहाटे तीनच्या सुमारास भीषण अपघात (Raigad Accident) झाला. या अपघातात रिपाई नेत्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे. कर्जत किरवली पुलावरून ही कार खाली कोसळली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले.

कर्जत किरवली पुलावरून कार जात असताना कार खाली कोसळली. रिपाइं नेते तसेच नेरळ ग्रामपंचायतीचे सदस्य असलेले धर्मानंद गायकवाड त्यांच्या परिवारासोबत मंगळवारी पहाटे त्यांच्या कारने प्रवास करत होते. पहाटे त्यांची कार मुंबईहून कर्जत कल्याण मार्गावरुन नेरळच्या दिशेने येत होती. त्यांची कारकिरवली पुलाजवळ आल्यानंतर गायकवाड यांचा कारवरील ताबा सुटला.

मालगाडीवर कार आदळल्यानंतर मालगाडी तिथेच थांबवण्यात आली. त्याचवेळी रेल्वे प्रशासनाने तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारमधील पाच जणांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी धर्मानंद गायकवाड (40), नितीन जाधव (35), मंगेश जाधव (30) यांना मृत घोषित केले. धर्मानंद गायकवाड यांनी नेरळ ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती.

Web Title: Accident in raigad speeding car falls off bridge three peoples killed nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2023 | 08:57 AM

Topics:  

  • Car Accident
  • maharashtra
  • Raigad Accident
  • Raigad News

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.