Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गारगोटी-पाटगाव मार्गावर भीषण अपघात; दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक

गारगोटी-पाटगाव राज्य मार्गांवर नितवडे वाकीघोल फाटा वळणावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक (ST Bus) झाली. या अपघातात एसटीमधील एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली तर तीन प्रवाशी किरकोळ जखमी (Accident in Gargoti) झाले. जखमींवर उपचार करून घरी सोडण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 08, 2023 | 03:02 PM
गारगोटी-पाटगाव मार्गावर भीषण अपघात; दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक
Follow Us
Follow Us:

गारगोटी : गारगोटी-पाटगाव राज्य मार्गांवर नितवडे वाकीघोल फाटा वळणावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक (ST Bus) झाली. या अपघातात एसटीमधील एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली तर तीन प्रवाशी किरकोळ जखमी (Accident in Gargoti) झाले. जखमींवर उपचार करून घरी सोडण्यात आले.

घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, गारगोटी आगाराची गाडी (MH40 N 8407) ही एक बस घेऊन चालक अनिल शिंत्रे कडगावपासून चाफोडीकडे जात होते. तर दुसरी बस (MH 40 N 9240) चालक संदीप पाटील हे गारगोटीपासून भटवाडीकडे घेऊन जात होते. दरम्यान, नितवडे ते आडोली फाटा गोठनाई मंदिरजवळ चाफोडीकडे वळत होते. या वळणावर भटवाडी गाडीने समोरून चाफोडी गाडीच्या ड्रायव्हर सीटच्या मागच्या बाजूला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात सारिका निलेश पाटील ही महिला गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर गारगोटी गारगोटी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.

किरकोळ जखमी झालेल्या मिलाग्रीन घोन्सालवीस, सुशिला डिसोजा यांना उपचार करून घरी सोडण्यात आले. या दोन्ही बसमध्ये एकूण १६ प्रवाशी प्रवास करत होते. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची नोंद भुदरगड पोलीस स्टेशनला झाली आहे.

Web Title: Accident on gargoti patgaon route two st buses collided nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2023 | 03:02 PM

Topics:  

  • kolhapur
  • maharashtra
  • ST Bus Accident

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.