Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway News : नांदेड रेल्वे विभागात ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’; दोन टू-व्हीलर, शस्त्रे पोलिसांनी केली जप्त

नांदेडमध्ये ऑपरेशन रेल सुरक्षा' आणि 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रभावी कारवायांमधून प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि रेल्वे संपत्तीचे संरक्षण करणे या बाबतीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 11, 2026 | 05:26 PM
पुणे-साईनगर शिर्डी दरम्यान पहिली दैनंदिन एक्सप्रेस सुरू; रेल्वेमंत्री आज दाखवणार हिरवा झेंडा

पुणे-साईनगर शिर्डी दरम्यान पहिली दैनंदिन एक्सप्रेस सुरू; रेल्वेमंत्री आज दाखवणार हिरवा झेंडा

Follow Us
Follow Us:

Nanded News : नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) ने ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’, ‘ऑपरेशन रेल सुरक्षा’ आणि ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रभावी कारवायांमधून प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि रेल्वे संपत्तीचे संरक्षण करणे या बाबतीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत ७ मार्च २०२६ रोजी गाडी क्रमांक १७६३० नांदेड-हडपसर एक्सप्रेसमध्ये छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर घडलेल्या चैन स्नॅचिंगच्या घटनेचा आरपीएफ, जीआरपी आणि सीआयबी पथकाने संयुक्त कारवाईत यशस्वी उलगडा केला, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला प्लॅटफॉर्म क्रांक ४ जवळ अटक करण्यात आली.

त्या चोरांकडून चोरीस गेलेली सुमारे १७.५७ ग्रॅम वजनाची अंदाजे ४३,७०० रुपये किंमतीची सोन्याची साखळी जप्त करण्यात आली असून पुढील तपासासाठी ती सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. याशिवाय ८ मार्च २०२६ रोजी पिंगळी रेल्वे स्थानकाजवळ आरपीएफ व जीआरपीच्या संयुक्त पथकाने रेल्वे प्रवाशांना लक्ष्य करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेतले.

हे देखील वाचा : युद्धाचा सर्वसामान्यांना फटका! मावळमध्ये घरगुती गॅससाठी नागरिकांच्या भरऊन्हात लांबच रांगा

दोन मोटरसायकली, शस्त्रे पोलिसांनी केली जप्त

या कारवाईदरम्यान चार मोबाईल फोन, दोन मोटारसायकली आणि तीन धारदार लोखंडी शस्त्रे जप्त करण्यात आली असून त्यांची एकूण अंदाजे किमत सुमारे १.८० लाख रुपये आहे आरोपींना जीआरपी नांदेड यांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून मुढील तपास सुरू आहे. तसेच ८ मार्च रोजी परभणी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर प्रवाशांचे सामान चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयित व्यक्तीला आरपीएफ आणि जीआरपी कर्मचा-यांनी बाब्यात घेतले. संबंधित आरोपीला जीआरपी परभणी यांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

हे देखील वाचा : ”नाल्यातून गॅस निर्मिती अन् पुन्हा एकदा बैलगाड्यांचे युग…! गॅस तुटवड्यावरुन खासदार संजय राऊतांचे टीकास्त्र

ऑपरेशन रेल सुरक्षा’

ऑपरेशन रेल सुरक्षा अंतर्गत ७ मार्च २०२६ रोजी अकोला रेल्वे स्थानकावर आरपीएफ कर्मचा-यांच्या सतर्कतेमुळे रेल्वे सिग्नलिंग केबल चोरीची घटना टळली लॅटफॉर्म क्रमांक ६ जवळ सिग्नलिंग केबल कापत असताना दोन व्यक्त्तींना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या काव्यातून सुमारे १० मीटर सिग्नलिंग केबल तसेच गुन्ह्यात वापरलेली साधने जप्त करण्यात आली. आरोपींना ल्वे संपत्ती (बेकायदेशीर ताबा) अधिनियमांतर्गत अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ‘ऑपरेशन नन्ह करिश्ते’ अंतर्गत ८ मार्च २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर आरपीएफ व जीआरपी कर्मचाऱ्यांनी घरातून पळून जाऊन रेल्वेत चढलेल्या १७ वर्षीय मुलाची सुटका केली. समुपदेशनानंतर संबंधित अल्पवयीन मुलाला रेल्वे अधिका-यांच्या उपस्थितीत त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन सुरक्षितपणे करण्यात झाले. या यशस्वी कारवायांमधून प्रवाशांची सुरक्षा, रेल्वे संपत्तीचे संरक्षण आणि सुरक्षित रेल्वे वात्तावरण सुनिश्चित करण्यासाठी आरपीएफ कर्मचाऱ्यांची सततची सतर्कता आणि बांधिलकी अधोरेखित होते.

Web Title: Action taken against thieves stealing in trains under operation yatri suraksha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Indian Railway
  • Nanded City Police
  • nanded news

संबंधित बातम्या

Train Ticket Alert : रेल्वेच्या ‘या’ नव्या नियमामुळे लोकं नाराज; तुम्हालाही भरावा लागू शकतो दंड, ‘ही’ चूक करणं टाळा
1

Train Ticket Alert : रेल्वेच्या ‘या’ नव्या नियमामुळे लोकं नाराज; तुम्हालाही भरावा लागू शकतो दंड, ‘ही’ चूक करणं टाळा

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणं होणार सुपरफास्ट! IRCTC घेऊन येतेय नवीन वेबसाईट… यूजर्सना मिळणार नवा अनुभव
2

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणं होणार सुपरफास्ट! IRCTC घेऊन येतेय नवीन वेबसाईट… यूजर्सना मिळणार नवा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.