• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • After Dhula Stones Have Been Pelted On St Buses In Solapur Nrdm

धुळ्यानंतर आता सोलापुरात एसटी बसवर दगडफेक; शिवशाही बस पेटवली

धुळ्यात १० ते १२ जणांनी एसटी बसवरही दगडफेक केली. त्यानंतर आता सोलापुरात एसटी बसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 17, 2024 | 12:52 PM
धुळ्यानंतर आता सोलापुरात एसटी बसवर दगडफेक; शिवशाही बस पेटवली

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सोलापूर : परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाच्या विरोधात आंबेडकरी अनुयायांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान आंदोलकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी दुकाने देखील बंद केली. तसेच आज धुळ्यात १० ते १२ जणांनी एसटी बसवरही दगडफेक केली. त्यानंतर आता सोलापुरात एसटी बसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.

धुळ्यात दसरा मैदान स्टॉपजवळ नाशिकहून शहाद्याकडे जाणाऱ्या बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना आज सोमवारी दुपारी घडली. या दगडफेकीनंतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली होती. तर काही प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. धुळ्यानंतर सोलापुरात एसटी बसवर दगडफेकीची घटना घडली. सोलापुरातही अज्ञात व्यतींनी ३ एसटी बसवर दगडफेक केली.

सोलापुरातील डी मार्ट आणि सम्राट चौक परिसरात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. सोलापूरहून तुळापूरला जाणाऱ्या दोन गाड्या आणि सोलापूरहून साताऱ्याला जाणाऱ्या एक गाडीवर दगडफेक झाली. दगडफेकीनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. ही दगडफेक नेमकी कुणी केली, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये कोणत्याही प्रवाशाला त्रास झालेला नाही. सर्व परिस्थिती पूर्ववत झाली असून, वाहतूक सुरळीत सुरु झाली आहे.

एसटी डेपोतील शिवशाही बस अज्ञात व्यक्तीकडून पेटविण्यात आली आहे. यासह तीन बसच्या काचा फोडण्यात आल्या. परभणी येथील पोलीस कोठडीतील सोमनाथ सुर्यवंशी मृत्यूप्रकरणामुळे सोलापूरात पडसाद उमटले. बसवर दगड फेक आणि आंदोलन करण्यात आले. सोलापूरात बंदच्या हाकेला समिश्र प्रतिसाद मिळाला.

हे सुद्धा वाचा : शिरूरमध्ये अपघातांचा धोका वाढला; बेशिस्त ऊस वाहतुकीकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष

नेमकं काय घडलं ?

परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. तेथेच संविधानाची, घटनेची प्रत ठेवण्यात आली होती. गेल्या आठवड्यात मंगळवारी संध्याकाळी एका माथेफिरू इसमाने या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. ही घटना समोर येताच शहरातील आंबेडकरी अनुयायी संतापले आणि त्यांनी मंगळवारी संध्याकाळीच रेल्वे रोको तसेच रस्ता रोको केला. तर, दुसऱ्या दिवशी बुधवारी आंबेडकर अनुयायी पुन्हा रस्त्यावर आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर होतं. पण त्यानंतर परभणीत जाळपोळ झाली, दगडफेकही करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी काहींना ताब्यात घेतलं होतं. त्यामध्येचे सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. 14 तारखेलाच सोमनाथ यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली , मात्र काल ( रविवार 15 डिसेंबर) त्यांना न्यायालयीन कोठडीत असतानाचा हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांनी केला आहे. पण पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांवर विविध आरोप केले जात असून आंबेडकरी अनुयायींच्या बैठकीत महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यानुसार सर्व जिल्ह्यात आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले आहेत.

Web Title: After dhula stones have been pelted on st buses in solapur nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 12:52 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Solapur News

संबंधित बातम्या

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी
1

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी
2

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले
3

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम
4

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NED, T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्ध सूर्याआर्मी करणार नवे प्रयोग! प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळेल संधी?

IND vs NED, T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्ध सूर्याआर्मी करणार नवे प्रयोग! प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळेल संधी?

Feb 17, 2026 | 07:41 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
पुणेकरांची सुटका होणार! आयटीयन्सचे ‘Metro’ स्वप्न पूर्ण; ‘या’ मार्गाचा लवकरच श्रीगणेशा

पुणेकरांची सुटका होणार! आयटीयन्सचे ‘Metro’ स्वप्न पूर्ण; ‘या’ मार्गाचा लवकरच श्रीगणेशा

Feb 17, 2026 | 07:36 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
1940 ची झलक, 2026 ची टेक्नोलॉजी! Indian Motorcycle ची नवी Chief Vintage, रेट्रो लुकमध्ये खास काय?

1940 ची झलक, 2026 ची टेक्नोलॉजी! Indian Motorcycle ची नवी Chief Vintage, रेट्रो लुकमध्ये खास काय?

Feb 17, 2026 | 07:26 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
T20 World Cup 2026 मधून Australia बाहेर! भारताचे सुपर-८ चे वेळापत्र आले समोर; ‘या’ संघांशी होणार लढत

T20 World Cup 2026 मधून Australia बाहेर! भारताचे सुपर-८ चे वेळापत्र आले समोर; ‘या’ संघांशी होणार लढत

Feb 17, 2026 | 07:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.