Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने देशात लोकशाही रुजविली :  सचिन सावंत 

स्वातंत्र्यानंतर  देशात लोकशाही रुजविण्याचे महत्वाचे काम काँग्रेस पक्षाने केले असून   देशातील सर्वसामान्य  माणसाच्या  हितासाठी काँग्रेस पक्षाची संघटना बळकट करणे महत्वाचे असल्याचे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त येथे केले.

  • By Aparna
Updated On: Nov 09, 2023 | 06:04 PM
sachin sawant

sachin sawant

Follow Us
Close
Follow Us:

तळेगाव दाभाडे :  स्वातंत्र्यानंतर  देशात लोकशाही रुजविण्याचे महत्वाचे काम काँग्रेस पक्षाने केले असून   देशातील सर्वसामान्य  माणसाच्या  हितासाठी काँग्रेस पक्षाची संघटना बळकट करणे महत्वाचे असल्याचे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त येथे केले.

मावळ तालुका काँग्रेसच्यावतीने आगामी निवडणूक तयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी  आमदार रविंद्र धंगेकर, पिंपरी चिंचवड कॉंग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम, ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, रामदास काकडे, अॅड. दिलीप ढमाले,  तळेगाव शहराध्यक्ष यादवेंद्र  खळदे, मावळ तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ,  महिलाध्यक्षा प्रतिमा हिरे,  देहुरोड अध्यक्ष हाजिमंलग मारिमत्तु, विशाल वाळुंज, राजीव शिंदे, पवन गायकवाड, राजेश  वाघोले यांच्यासह माऊली काळोखे, राजेंद्र पोळ, आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाचे काळात  भारताचे नावलौकिक जगभर पसरला होता. मात्र भारतीय जनता पक्ष हा  जगात भारताची चुकीची प्रतिमा निर्माण करीत आहे, असा आरोप  आमदार धंगेकर यांनी केला. सुत्रसंचालन रोहिदास  वाळुंज यांनी केले. आभार  राजेश  वाघोले यांनी मानले.

 देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल
सावंत म्हणाले, सध्या देशात लोकशाही नष्ट करण्याचे काम होत असून हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. तर देशातील विद्वान, शेतकरी, कामगार, यांचा आवाज दाबून टाकला जात आहे.  तर बेरोजगारी वाढत आहे. याशिवाय जाती जातीत संघर्ष निर्माण केला जात आहे. काँग्रेस पक्षाने बळकट केलेली लोकशाही नष्ट करण्याचे काम होत आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्ते संघटित होणे गरजेचे आहे.

संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल
देशाला मजबूत करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना संघर्ष करण्यासाठी तयारी ठेवावी लागेल.  सर्व सामान्यांना  ताकद  देण्याचे काँग्रेस पक्ष करु शकतो, असा विश्वास व्यक्त करुन ज्येष्ठ नेते  रामदास काकडे म्हणाले, मजबूत  संघटन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी योगदान दिले पाहिजे.

Web Title: After independence congress instilled democracy in the country sachin sawant nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2023 | 06:04 PM

Topics:  

  • Congress
  • maharashtra
  • maharashtra news
  • sachin sawant

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: अहिल्यानगर महापालिकेत सहापैकी 5 स्वीकृत नगरसेवकांची निवड, शिवसेनेचा अर्ज रद्द
1

Ahilyanagar News: अहिल्यानगर महापालिकेत सहापैकी 5 स्वीकृत नगरसेवकांची निवड, शिवसेनेचा अर्ज रद्द

Dharashiv News: १५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर, सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल
2

Dharashiv News: १५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर, सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

Congress Politics : विरोधी पक्षनेते पद टिकवण्यात काँग्रेसला येणार का यश? 72 जागांवरुन रंगले रणकंदन
3

Congress Politics : विरोधी पक्षनेते पद टिकवण्यात काँग्रेसला येणार का यश? 72 जागांवरुन रंगले रणकंदन

Maharashtra Politics: काँग्रेसला घरघर! ‘या’ बड्या नेत्याचा पक्षाला रामराम; भाजपची ताकद वाढली
4

Maharashtra Politics: काँग्रेसला घरघर! ‘या’ बड्या नेत्याचा पक्षाला रामराम; भाजपची ताकद वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.