Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईतील ९० टक्के रिक्षा थांबे गायब! संपूर्ण शहरात २.६० लाख रिक्षा, १८ हजार टॅक्सी; पण थांब्यांची संख्या फक्त ७२४

पूर्वी जिथे थांबा होता त्याच ठिकाणी वाहन उभे केल्यास वाहतूक पोलिस गाडीवर कारवाई करतात, दुपारच्या वेळेस विश्रांती घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला वाहन उभे केल्यासही वाहतूक पोलिस दंड आकारतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 25, 2026 | 12:00 PM
मुंबईतील ९० टक्के रिक्षा थांबे गायब! संपूर्ण शहरात २.६० लाख रिक्षा, १८ हजार टॅक्सी; पण थांब्यांची संख्या फक्त ७२४

मुंबईतील ९० टक्के रिक्षा थांबे गायब! संपूर्ण शहरात २.६० लाख रिक्षा, १८ हजार टॅक्सी; पण थांब्यांची संख्या फक्त ७२४

Follow Us
Follow Us:

मुंबई परिवहनमंत्र्यांनी रिक्षा, टॅक्सी चालकांना व्यवहारार्थ मराठी निर्णय जाहीर केल्यानंतर आता सरकारविरोधात रिक्षा, टॅक्सी चालक मालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. तर, दुसरीकडे मुंबई शहर आणि उपनगरातील काळया-पिवळ्या टॅक्सी, रिक्षा उभ्या करण्यासाठी असलेल्या थांब्याची संख्या खूपच अपुरी असल्याने चालकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सरकारने मराठी सक्ती केली पण, रिक्षा, टॅक्सी चालकांच्या गैरसोयीकडे सरकार कधी लक्ष देणार? असा सवाल वाहतूक संघटनांनी विचारला आहे.(फोटो सौजन्य – AI)

“महाराष्ट्र जागतिक दर्जाच्या गेमिंग क्षेत्रात…”; Mangal Prabhat Lodha यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबईत सध्या अनेक प्रकल्प सुरू असून, या प्रकल्पांसाठी अनेक ठिकाणी रिक्षा टॅक्सी थांबे हटवण्यात आले. परंतु, काढलेले थांबे पुन्हा सुरू झालेले नाहीत. शहरात सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी टॅक्सीकरिता सुमारे दोन हजार, तर रिक्षांसाठी जवळजवळ १,८०० थांबे होते. त्यावेळी रिक्षा-टॅक्सीची संख्या कमी असल्याने उपलब्ध थांबे चालकांसाठी पुरेसे होते. परंतु काळाच्या ओघात मुंबईची लोकसंख्या वाढली त्यासोबतच रिक्षा-टॅक्सीची संख्या देखील. परंतु, त्या तुलनेत थांब्याच्या संख्येत वाढ न होता कमी होत गेली. सध्या मुंबईमध्ये सुमारे १८ हजार टॅक्सी तर, नोंदणीकृत सुमारे २ लाख ६० हजार रिक्षा आहेत. त्यामुळे आज घडीला शहरातील रिक्षा, टॅक्सींची संख्या पाहता थांबे पूर्ववत करुन संख्या वाढविण्याची मागणी संघटना आणि चालकांकडून होत आहे.

सध्या रेल्वे स्टेशन टॅक्स स्टैंड आहेत, त्याना परिवहन विभाग वाहतूक पोलिस आणि पालिका यांची परवानगी मिळाली आहे. मात्र रेल्वे हे रिक्षा, स्टॅक्सी स्टैंड अनधिकृत असल्याचे म्हणते. एखाद्या कामासाठी एखाद्या मॉल, इमारत किंवा हॉटेल समोरील रिक्षा टॅक्सी स्टैंड हटवण्यात आला तर, या खासगी आस्थापना देखील तिचे पुन्हा रिक्षा टॅक्सी स्टैंड सुरू करण्याला मनाई करतात. रिक्षा टॅक्सीवाल्यांसाठी कोणतेच सरकार मदतीला येत नाही, असे मत के. के. तिवारी, अध्यक्ष, भाजप टॅक्सी रिक्षा आधाडी सेल यांनी व्यक्त केले आहे.

ST Bus News : एसटीच्या डिझेल बचत योजनेला अर्थ खात्याचा अडथळा; गुजरातहून खरेदीस नकार

मुंबईतील रिक्षा, टॅक्सी थांब्यांची संख्या कमी झाल्याने चालकांची परवड होत आहे. पूर्वी जिथे थांबा होता त्याच ठिकाणी वाहन उभे केल्यास वाहतूक पोलिस गाडीवर कारवाई करतात, दुपारच्या वेळेस विश्रांती घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला वाहन उभे केल्यासही वाहतूक पोलिस दंड आकारतात. तर, उरलेल्या टॅक्सी थांब्याची जागा खासगी वाहनांनी व्यापलेली असते. शहरातील ९० टक्के रिक्षा थांबे हटविण्यात आले असून, चालक प्रवासी घेण्यासाठी उभे राहिल्यास वाहतूक पोलिस कारवाई करत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: 90 percent of auto rickshaw stands missing in mumbai 2 6 lakh autos 18000 taxis but only 724 designated stops

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Auto Rikshaw
  • maharashtra
  • Mumabi

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
1

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा
2

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
3

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
4

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.