Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: वन्यप्राण्यांच्या दहशतीने शेती संकटात! पिकांचे नुकसान मोठे, भरपाई मात्र अपुरी; शेतकरी हवालदिल

शेतशिवारात वन्य प्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असल्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. वनविभागात गेल्या एका वर्षात पिकांच्या नुकसानीपोटी सुमारे ६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई वितरित करण्यात आली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 04, 2026 | 03:30 PM
वन्यप्राण्यांच्या दहशतीने शेती संकटात! पिकांचे नुकसान मोठे, भरपाई मात्र अपुरी; शेतकरी हवालदिल

वन्यप्राण्यांच्या दहशतीने शेती संकटात! पिकांचे नुकसान मोठे, भरपाई मात्र अपुरी; शेतकरी हवालदिल

Follow Us
Follow Us:

राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांची वाढती संख्या शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. एक दशकापूर्वी जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा वावर तुलनेने कमी असल्याने जंगलालगतच्या भागात शेतकरी निर्धास्तपणे शेती करत होते. मात्र, गेल्या काही वर्षांत वाघ, हत्ती आणि इतर वन्यप्राण्यांची संख्या लक्षणीय वाढल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यातच पिकांचे नुकसान झाल्यानंतर मिळणारी नुकसानभरपाई अपुरी ठरत असल्याने शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्य यांना जोडणारे महत्त्वाचे वन्यजीव कॉरिडॉर गडचिरोली वनवृत्तातील वडसा वनविभागातून जातात. या वनविभागात गडचिरोली, आरमोरी, धानोरा, देसाईगंज, कुरखेडा आणि कोरची तालुक्याचा समावेश असून, या भागात वाघ आणि हत्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पूर्वी वाघांच्या भीतीमुळे शेतकरी समूहाने शेतीची कामे करत होते.(फोटो सौजन्य – AI)

‘स्वच्छ व सुंदर बसस्थानक’त अमरावती अव्वल! चार बसस्थानकांना राज्यस्तरीय मानांकन; अंजनगाव सुर्जी द्वितीय

मात्र, सध्या हत्तींच्या वाढत्या वावरामुळे शेतशिवारात जाऊन पिकांचे संरक्षण करणेही कठीण झाले आहे. पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत हत्तींकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. वडसा वनविभागात गेल्या एका वर्षात पिकांच्या नुकसानीपोटी सुमारे ६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई वितरित करण्यात आली आहे. यावरून या भागातील नुकसानीची तीव्रता लक्षात येते. खरीपसोबतच रब्बी हंगामातही वन्यप्राण्यांचा उपद्रव कायम असल्याने जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाले आहेत. वनविभागाच्या पथकांकडून हत्ती व वाघांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी परिस्थिती आव्हानात्मक बनली आहे. गत आठवड्यात गडचिरोली तालुक्यातील अनेक गावांमध्ये हत्तींनी रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले. मात्र, प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत मिळणारी नुकसानभरपाई अत्यल्प असल्याने आगामी खरीप हंगामात शेती करावी की नाही, अशी चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या मार्गावरून जाणाऱ्या एका वाहनचालकाने आपल्या कॅमे-यात हा क्षण कैद केला असून, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाघाचे हे शांत आणि डौलदार चालणे अनेकांना भुरळ घालत असले तरी, या परिसरातून प्रवास करणाऱ्यांसाठी ही एक धोक्याची सूचनाही मानली जात आहे.

शेती कसायची की नाही ? शेतकरी संभ्रमात

दिवसेंदिवस वन्यप्राण्यांचा हैदोस वाढत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी हैराण झाले आहे. जंगल परिसराला लागून असलेली शेती कसायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. ही स्थिती पुढेही कायम राहिल्यास उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकऱ्यांनी शेती केली नाही तर उदरनिर्वाह करायचा कसा ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Amravati News: अमरावतीतील ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई! २३ गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सुविधा

भंडारा. जिल्ह्यातील प्रसिद्ध नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात वाघाचा मुक्तसंचार पाहायला मिळाल्याने पर्यटकांसह स्थानिक नागरिकांमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. पिटेझरी ते साकोली या मुख्य मार्गावर वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात एकच चर्चा सुरू आहे. पिटेझरी ते साकोली या मुख्य मार्गावरून प्रवास करत असताना काही वाहनचालकांना हा थरारक अनुभव आला. मध्यरात्री वाघाने रस्त्यावर मुक्तसंचार केला. विशेष म्हणजे, समोरून वाहन येत असल्याचे पाहूनही न डगमगता हा वाघ अतिशय शांतपणे रस्त्यावरून चालताना दिसून आला.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Agriculture in crisis due to terror of wild animal crop damage is huge compensation is inadequate farmers are heartbroken

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • agricultural
  • Amaravati
  • Animal Attack

संबंधित बातम्या

‘स्वच्छ व सुंदर बसस्थानक’त अमरावती अव्वल! चार बसस्थानकांना राज्यस्तरीय मानांकन; अंजनगाव सुर्जी द्वितीय
1

‘स्वच्छ व सुंदर बसस्थानक’त अमरावती अव्वल! चार बसस्थानकांना राज्यस्तरीय मानांकन; अंजनगाव सुर्जी द्वितीय

Amravati News: धरणांमध्ये ४१ टक्के जलसाठा शिल्लक! पावसाळ्यात यंदा धरणांतून विसर्गाचे प्रशासनाचे संकेत
2

Amravati News: धरणांमध्ये ४१ टक्के जलसाठा शिल्लक! पावसाळ्यात यंदा धरणांतून विसर्गाचे प्रशासनाचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.