Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: शेवगाव आणि पाथर्डीला गारपीटीने झोडपले; शेतकरी मोठ्या संकटात

शेवगाव आणि पाथर्डीत गारपीट झाल्याने तेथील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. यामुळे अनेक ठिकाणी उभी पिके वावरत आडवी झाली आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 20, 2026 | 07:27 PM
शेवगाव आणि पाथर्डीला गारपीटीने झोडपले; शेतकरी मोठ्या संकटात

शेवगाव आणि पाथर्डीला गारपीटीने झोडपले; शेतकरी मोठ्या संकटात

Follow Us
Follow Us:
  • पाथर्डी आणि शेवगावात गारपीट
  • गारपीटीचा पिकांना फटका
  • शेतकरी झाला हवालदिल
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगावसह काही भागाला अवकाळी पावसासह गारपीटीने झोडपल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गारपीटीचा फटका आंब्यासह इतर फळबागांना बसला आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. यात शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथे मोठे नुकसान झाले आहे. त्याच सोबत पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजी, चिचोंडी शिराळ, लोहसर, खांडगाव, भोसे, सातवड, घाटसीरस, जोहारवाडीसह धारवाडी, गीतेवाडी, डोंगरवाडी, डमाळवाडी, माळेगाव या गावांनाही मोठा फटका बसला आहे.

या गारपीटीत गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात सर्वत्र गहू आडवा पडल्याचे चित्र दिसत आहे. या शिवाय संत्राच्या फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. यातील काही ठिकाणी बुधवारी सायंकाळी, काही ठिकाणी गुरूवारी पहाटे तर काही ठिकाणी गुरूवारी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी दोन नंतर हा पाऊस झाला. आकाशात काळे ढग साचल्यानंतर काही वेळाने जोराचा वारा सुरू झाला. त्यानंतर जोराचा पाऊस सुरू झाला. यात काही ठिकाणी गारा पडल्याने गारांचा खच साचलेला दिसला.

मुंबईकरांनो लक्ष द्या! आता तुमच्या नवीन दुचाकींसाठी ‘या’ नवीन नोंदणी मालिकेची सुरुवात

गाभ्यात पाणी गेल्यामुळे कांदा सडण्याची भिती

ढोरजळगाव गहू, कांदा, हरभरा, ज्वारी, उन्हाळी बाजरी, मूग आणि फळबागाचे गारपीटीने नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. हाता तोंडाशी आलेला घास नियतीने हिरावून घेतला आहे. गेल्या कित्येक वर्षांनंतर यावर्षी मार्च महिन्याच्या शेवटी अवकाळीने थैमान घातले. काढणीस तयार झालेल्या कांद्याच्या गाभ्यामध्ये पावसाचे पाणी गेल्यामुळे कांदा सडण्याची भिती निर्माण झाली आहे.

माळेगावात गहू, मिरचीला फटका

माळेगाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेली बाजरी, गहू आणि हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात उभी असलेली पिके आडवी झाली आहेत. त्याचबरोबर मिरचीच्या पिकालाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे.

फेब्रुवारी 2026 मध्ये ‘या’ Bikes चा वेगळाच दरारा! ग्राहकांचा मिळाला उदंड प्रतिसाद

सायंकाळीही वारे घोंगावत होते…

दुपारी जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस, गारपीट झाल्यानंतर थंडगार वारे वाहू लागले. सायंकाळनंतर नगर शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी वाऱ्यांचा जोर वाढला होता. आकाशात ढग साचल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. अनेक ठिकाणी विजा चमकत असल्याने शेतात काढून ठेवलेला माल उचलण्यासाठी घाई झाली.

Web Title: Ahilyanagar hailstorm damage shevgaon pathardi crop loss farmers crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 07:27 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Pathardi

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
1

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त
2

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त

Crime News: गणपती विसर्जनाला गालबोट ,मंडळ अध्यक्षाचा मृत्यू; विसर्जन मिरवणुकीत अचानक काय घडलं?
3

Crime News: गणपती विसर्जनाला गालबोट ,मंडळ अध्यक्षाचा मृत्यू; विसर्जन मिरवणुकीत अचानक काय घडलं?

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती
4

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.