Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: ‘या’ अभियानांतर्गत अहिल्यानगर मनपाला मिळाले 11 कोटी रुपयांचे पुरस्कार

राज्य शासनाच्या माझी वसुंधरा ५.० अभियानांतर्गत अहिल्यानगर मनपाला 11 कोटी रुपयांचे पुरस्कार मिळाले आहे. या पुरस्काराचे वितरण राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 22, 2026 | 08:30 PM
'या' अभियानांतर्गत अहिल्यानगर मनपाला मिळाले 11 कोटी रुपयांचे पुरस्कार

'या' अभियानांतर्गत अहिल्यानगर मनपाला मिळाले 11 कोटी रुपयांचे पुरस्कार

Follow Us
Follow Us:
  • अहिल्यानगर मनपाने माझी वसुंधरा ५.० अभियानांतर्गत मिळवले पुरस्कार
  • मिळवले 11 कोटी रुपयांचे पुरस्कार
  • नगरमधील क्रीडा क्षेत्रासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव
अहिल्यानगर राज्य शासनाच्या माझी वसुंधरा ५.० अभियानांतर्गत महानगरपालिकेने अहिल्यानगर एकमागे एक मिळवलेल्या पुरस्काराचे वितरण आज राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज करण्यात आले. पुरस्काराच्या रुपाने मनपाला ११ कोटी रूपये मिळाले आहे.

३ ते १० लाख लोकसंख्येच्या गटात अहिल्यानगरला ५ कोटींचे तृतीय पारितोषिक मिळाले. तसेच, मागील वर्षी माझी वसुंधरा ४.० अभियानातही राज्यात ६ कोटींचा दुसरा पुरस्कार मिळाला होता. या दोन्ही ११ कोटींच्या पुरस्कारांचे वितरण मंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

Kolhapur News : शक्तिपीठविरोधी उद्या नागरिकांचं आंदोलन; ऑनलाईन बैठकीत होणार निर्णय

महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव व आयुक्त यशवंत डांगे यांनी हा पुरस्कार मुंबई येथील कार्यक्रमात स्वीकारला. यावेळी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज उपस्थित होत्या. अहिल्यानगर महापालिकेने माजी वसुंधरा अभियान २.० मध्ये १.५० कोटी, ३.० मध्ये ६.०० कोटी, ४.० मध्ये ६.०० कोटी, ५.० मध्ये ५ कोटी अशी १८.५० कोटी रुपयांची पारितोषिक मिळवली आहेत. महापालिकेने नुकतेच ई-गव्हर्नन्स व सेवा कर्मी अभियानातही राज्यात अव्वल पुरस्कार मिळवला असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

स्वच्छतेमुळे शहराचे आरोग्य सुदृढ : उपमहापौर

स्वच्छता हा केवळ सौंदर्याकरण अथवा सुशोभीकरणाचा भाग नाही. स्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. नागरिकांचे स्वास्थ्य चांगले राहिले तर शहराच्या विकासात नागरिकांचे योगदानही वाढते. या सर्व सकारात्मक बाबींतून शहराच्या प्रगतीला चालना मिळते. येत्या काळात सर्व नागरिकांना एकत्र आणून शहराच्या संपूर्ण स्वच्छतेसाठी प्रयत्न केले जातील, असे उपमहापौर धनंजय जाधव यांनी सांगितले.

४० वर्षे उलटली, तरी मोबदला नाही! उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दणका; प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे दिले कठोर आदेश!

नगरमधील क्रीडा क्षेत्रासाठी ३०० कोटींचा प्रस्ताव

अहिल्यानगर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी २०० ते ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव दिला आहे. विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातूनही खेळाडूंसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देऊ. जिल्हा क्रीडा कार्यालयाने गुणवंत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या माध्यमातून प्रशिक्षण सुरू करावे. चांगल्या योजनेचा प्रस्ताव माझ्याकडे द्यावा, त्यास नक्कीच परवानगी देऊ, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. अहिल्यानगरच्या वाडियापार्क क्रीडा संकुलाच्या पहिल्या टप्प्यातील कामांचे भूमिपूजन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले.

Web Title: Ahilyanagar municipal corporation won 11 crore rupees under my vasundhara 50 mission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News
  • Pankaja Munde

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.