Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar : अहिल्यानगरचा होणार कायापालट ? विकासकामांसाठी 15 कोटींचा निधी मंजूर

अहिल्यानगरच्या विकासकामांसाठी 15 कोटींचा निधी मंजूर झाल्यानंतर स्थानिक प्रशासन आता अ‍ॅक्शनमोडमध्ये काम करत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 09, 2026 | 03:30 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरचा होणार कायापालट ? विकासकामांसाठी 15 कोटींचा निधी मंजूर
Follow Us
Follow Us:
  • आता होणार विकास? प्रशासन अ‍ॅक्शनमोडमध्ये
  • अहिल्यानगरचा होणार कायापालट
अहिल्यानगर/पोपट पिटेकर : अहिल्यानगरच्या विकासकामांसाठी 15 कोटींचा निधी मंजूर झाल्यानंतर स्थानिक प्रशासन आता अ‍ॅक्शनमोडमध्ये काम करत आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून आणि महायुती सरकारच्या माध्यमातून अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी 15 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या तीन मोठ्या प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला.चितळे रोड येथील ऐतिहासिक नेहरू मार्केटच्या ठिकाणी 9 कोटी 34 लाख रुपये निधीतून भव्य व्यापारी संकुल आणि आधुनिक भाजी मार्केट उभारले जाणार आहे. यामुळे मध्यवर्ती बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना हक्काची व सुसज्ज जागा मिळणार आहे.

Ahilyanagar : महागाईचा भडका, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 993 रुपयांची वाढ

सावेडी उपनगरातील प्रवाशांची सोय लक्षात घेता, 5 कोटी रुपये निधी खर्चून बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. अत्याधुनिक इमारत आणि प्रवासी सुविधांनी सज्ज अशा या स्थानकाचे भूमिपूजन संपन्न झाले. पत्रकार चौक ते डी.एस.पी. चौक दरम्यान66.37 लाख रुपये खर्चून बसवण्यात आलेल्या सेंट्रल लाईन एल.ई.डी. पथदिव्यांचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे हा मुख्य रस्ता आता प्रकाशमान झाला असून रात्रीच्या वेळी वाहनधारकांची मोठी सोय होणार आहे. या सर्वसोयी सुविधांमुळे नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे.

Ahilyanagar News : सराफ व्यावसायिकाचा अमानुष छळ; पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक!

Web Title: Ahilyanagar will there be development now administration in action mode will be transformed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • maharashtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

राज्यासाठी धोक्याची घंटा! एका वर्षात जन्मलिंग गुणोत्तर 912 वरून 897 वर; आरोग्य विभागाच्या अहवालाने चिंता वाढली
1

राज्यासाठी धोक्याची घंटा! एका वर्षात जन्मलिंग गुणोत्तर 912 वरून 897 वर; आरोग्य विभागाच्या अहवालाने चिंता वाढली

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?
2

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?

लातूर पोलिसांचा दणका:- वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला अटक ६ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात
3

लातूर पोलिसांचा दणका:- वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला अटक ६ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार
4

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.