• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • In Sangamner The Thackeray Groups City Chief Slapped The Bjp City Chief Nras

संगमनेरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाने भाजपच्या शहर प्रमुखाच्या श्रीमुखात भडकावली…

पण गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्या सुरू असलेल्या वादातून आजचा प्रकार घडल्याचे काहींचे म्हणणे आहे.  या दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून किरकोळ वाद सुरू होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 30, 2024 | 09:57 AM
संगमनेरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाने भाजपच्या शहर प्रमुखाच्या श्रीमुखात भडकावली…

Photo Credit- Social Media (संगमनेरमध्ये ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाने भाजपच्या शहर प्रमुखाच्या कानाखाली लगावली)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

संगमनेर: राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संगमनेरचे राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील आणि  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वादामुळे संगमनेरमध्ये मोठा वाद उफाळून आला होता. हा वाद ताजा असतानाच आता  उद्धव ठाकरे यांच्या गटाचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी  भाजपचे शहर प्रमुख ॲड. श्रीराम गणपुले यांच्या श्रीमुखात लगावल्याचा प्रकार संगमनेर शहरात घडला. यामुळे समंगनेरमध्ये वातावरण चांगलेच तापले होते.

या सर्व प्रकाराची माहिती मिळताच राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे- पाटील  यांनी शहर पोलीस ठाण्याच तक्रार दाखल करत दोषींना तात्काळ अटक कऱण्याची मागणी केली.  मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभचे महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांचा उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी  विखे -पाटील संगमनेरमध्ये आले होते. अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दीही केली होती.  नवीन नगर रस्त्यावरील प्रशासकीय भावनात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना खताळ आणि गणपुले हेदेखील त्यांच्या सोबत होते. अर्ज दाखल झाल्यानंतर मंत्री विखे पाटील निघून गेले. त्यानंतर महायुतीचे कार्यकर्तेही आपापल्या वाटेने निघून गेले.

हेही वाचा:  भारताने चीनला टाकले मागे! ॲपलने iPhone मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बनवला नवा विक्रम

गणपुले चहा पिण्यासाठी एका चहाच्या दुकानात थांबले होते. त्याचवेळी मागून येऊन कतारी यांनी  गणपुले यांच्या थेट कानशिलात लगावली. कानशिलात लगावल्यामुळे गणपुले यांच्या कपड्यावर चहा सांडला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महायुतीचे कार्यकर्ते त्याठिकाणी मोठ्या संख्येने जमा झाले होते. या घटनेची माहिती मिळताच विखेपाटील पुन्हा त्याठिकाणी आले. त्या सर्वांनी थेट पोलीस ठाणे गाठत कतारींविरोधात तक्रार दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी पोलीस अधिकाऱ्यांकडे केली.

पण गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्या सुरू असलेल्या वादातून आजचा प्रकार घडल्याचे काहींचे म्हणणे आहे.  या दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून किरकोळ वाद सुरू होते. पंधरा दिवसांपूर्वीच सोशल मीडियावरही त्यांच्याती मतभेद उफाळून आले होते. त्याच वादातून आजची घटना घडल्याचे सांगण्यात येतआहे. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.  पण सुजय विखे- पाटील आणि जयश्री विखे पाटील यांच्यातील वाद ताजा असतानाच हा प्रकार घ़डल्याने संगमनेरच्या राजकारणात अधिकच भर पडली आहे.

हेही वाचा:  Maharashtra Assembly Elections 2024: 288 जागांवर 7995 उमेदवार रिंगणात, महायुती-मविआमध्ये किती जागांवर कोण

Web Title: In sangamner the thackeray groups city chief slapped the bjp city chief nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 09:57 AM

Topics:  

  • BJP
  • Uddhav Thackeray Group

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा
1

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा

‘मामा’ पुन्हा येणार? आसाममध्ये लवकरच निवडणूक लागणार; BJP गेम करण्याच्या तयारीत; थेट 25 जणांचे…
2

‘मामा’ पुन्हा येणार? आसाममध्ये लवकरच निवडणूक लागणार; BJP गेम करण्याच्या तयारीत; थेट 25 जणांचे…

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर
3

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त
4

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Satara News: ६५ व्या वर्षी निवृत्ती नाही…! रिक्षा चालवणाऱ्या मंगला आजींची साताऱ्यात चर्चा

Satara News: ६५ व्या वर्षी निवृत्ती नाही…! रिक्षा चालवणाऱ्या मंगला आजींची साताऱ्यात चर्चा

Feb 17, 2026 | 06:45 PM
Bigg Boss Marathi 6: ‘टोळी तुटणार?’ हे काय म्हणून गेला विशाल “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा…?” आजच्या भागात कोटियनची हवा

Bigg Boss Marathi 6: ‘टोळी तुटणार?’ हे काय म्हणून गेला विशाल “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा…?” आजच्या भागात कोटियनची हवा

Feb 17, 2026 | 06:40 PM
Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मिळून बनवणार शक्तिशाली हेलिकॉप्टर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मिळून बनवणार शक्तिशाली हेलिकॉप्टर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Feb 17, 2026 | 06:38 PM
NEP vs SCO,T20 World Cup 2026 : नेपालचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; स्कॉटलंड फलंदाजीसाठी उतरणार मैदानात 

NEP vs SCO,T20 World Cup 2026 : नेपालचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; स्कॉटलंड फलंदाजीसाठी उतरणार मैदानात 

Feb 17, 2026 | 06:38 PM
Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा

Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा

Feb 17, 2026 | 06:30 PM
आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

Feb 17, 2026 | 06:28 PM
Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Feb 17, 2026 | 06:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.