पण गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्या सुरू असलेल्या वादातून आजचा प्रकार घडल्याचे काहींचे म्हणणे आहे. या दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून किरकोळ वाद सुरू होते.
अयोध्येतील राममंदिरात पहिल्याच पावसात गळती लागली, विजेचे खांब चोरीला गेले, याकडेही संजय राऊतांनी लक्ष वेधले आहे. “लोकसभा निवडणुकीत लाभ व्हावा म्हणून पंतप्रधान मोदी यांनी घाईघाईने मंदिर उद्घाटनाचा राजकीय उत्सव अयोध्येत…
गेल्या आठवड्यात एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात कोणत्याही समाजाला आरक्षणाची गरज नाही, अशा आशयाचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. तेव्हापासून राज्यभरात त्यांच्याविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. बीडमध्येही त्याचे असेच पडसाद…
ठाकरे गटाचे ठाण्याचे उपशहर प्रमुख मिलिंद मोरे (वय ४७) यांचा एका टोळक्याने हल्ला केला. या हल्ल्यात मोरें यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (28 जुलै) सायंकाळी विरार येथील सेव्हेन सी बीच…
वरळीत झालेल्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह हा शिवसेना शिंदे गटाचा उपनेता राजेश शाह यांचा मुलगा आहे. अपघातानंतर मिहीर घटनास्थळावरून पसार झाला. दोन दिवसांनंतर मुंबई पोलिसांनी त्याला अटक…
त्या १२ जुलैला विधानपरिषद निवडणुका होणार आहे. या विधानपरिषद निवडणुकांसाठी महायुतीने तयारी सुरू आहे. आपले उमेदवार निवडून आणण्याठी महायुती मतदान पॅटर्न निश्चित करत असल्याची माहिती समोर आली आहे.
पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंना पाठवला आहे. मुंबई कार्यालयात बसून विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर मनमानी करत आहेत.…
आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी महत्त्वाच्या निकालाचं वाचन केलं. त्यानुसार, ठाकरे आणि शिंदे गटातील दोन्ही आमदार पात्र असून खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता…
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील दोन वर्षात अभूतपूर्व बदल झाल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीमधील शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. त्यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ…
कॅगच्या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागावर ठपका ठेवण्यात आला. या नंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी हा दिल्लीतील राजकारण्यांनी नितीन गडकरींना संपवण्याचा केलेला कट आहे, असा…
Delhi Services Ordinance Bill हे भाजपचे अमित शहा यांनी राज्यसभेत मांडले यावरून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी देत त्याला विरोध दर्शवला. दरम्यान त्यावर आता उद्धव ठाकरे गटाने त्यांची भूमिका स्पष्ट करीत या…
महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समिती मध्ये नोकरी लावून देण्याच्या प्रकरणावरुन गेल्या आठवड्यात फसवणूक झालेल्या तरुणांनी आंदोलन केले होते. त्यावरून पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यात दोन महिला व चार पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश होता. शेवटी हे कर्मचारी उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या कार्यालयात आले. येथे आमदार रवींद्र वायकर यांची भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले…