Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar’s Last Phone Call Before Plane Crash: ‘आपण सर्व जाती-धर्मांना पुढे घेऊन जाऊ’; अजित पवारांचे शेवटचे संभाषण

श्रीजीत पवार हे अजित पवारांचे चुलत पुतणे आहेत. मला काही अडचण आल्यानंतर मी त्यांना मेसेज करतो. वेळ मिळाल्यावर ते लगेच फोन करतात. जिल्हा परिषदेच्या तिकिट वाटपावरून माझा गैरसमज झाला होता.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 04, 2026 | 10:20 AM
Ajit Pawar’s Last Phone Call Before Plane Crash: ‘आपण सर्व जाती-धर्मांना पुढे घेऊन जाऊ’; अजित पवारांचे शेवटचे संभाषण
Follow Us
Follow Us:
  • अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन
  • अजित पवार यांचा शेवटचा फोन कॉल
  • अपघाताच्या १० मिनिटांपूर्वी श्रीजीत पवार यांना फोन करून समजूत काढली
Ajit Pawar’s Last Phone Call Before Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठा धक्का होता. बारामती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते मुंबईहून बारामतीकडे येत होते. पण विमान लँडिंगच्या वेळी विमान अचानक कोसळले आणि याच अपघातात त्यांची प्राणज्योत मालवली. पण अजित पवार यांच्या अपघाताच्या शेवटच्या १० मिनिटांपूर्वी त्यांनी एका कार्यकर्त्यासोबत संवाद साधला होता. श्रीजीत पवार असे या कार्यकर्त्याच नाव आहे.

जिल्हा परिषदेच्या जागावाटपावरून निर्माण झालेला असंतोष दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः पुढाकार घेतल्याचे समोर आले आहे. जागावाटपाबाबत तक्रार करणाऱ्या श्रीजीत पवार यांचा गैरसमज दूर करण्यासाठी दादांनी थेट विमान लँडिंगच्या वेळी त्यांना फोन केला. श्रीजीत पवार यांनी पत्रकार परिषदेत या फोनकॉलची माहिती देत दोघांमधील संवादाची ऑडिओ क्लिपच ऐकवली. कार्यकर्त्यांच्या भावनांची दखल घेत अजित पवारांनी तात्काळ संवाद साधल्याने राजकीय वर्तुळात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे.

‘लाडकी बहीण’मुळे राज्याच्या तिजोरीवर पडतोय भार; मुख्यमंत्र्यांकडून घेतले जात आहेत अनेक कठोर निर्णय

 

श्रीजीत पवारांनी नेमकं काय सांगितलं ?

अजित पवार यांचा विमान अपघात सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास झाला. त्यापूर्वी १० मिनिटे आधी श्रीजीत पवार यांनी त्यांना मेसेज केला होता. अपघात होण्यापूर्वी अजित पवारांनी त्यांचा गैरसमज दूर करत त्यांची समजूत काढली. सकाळी ८.३७च्या सुमारास अजित पवारांशी त्यांचं शेवटचं बोलणं झालं. ” आपण सर्व जाती धर्मांना पुढे घेऊन जाऊयात, असा त्यांचा शेवटचा संवाद होता.

श्रीजीत पवार हे अजित पवारांचे चुलत पुतणे आहेत. मला काही अडचण आल्यानंतर मी त्यांना मेसेज करतो. वेळ मिळाल्यावर ते लगेच फोन करतात. जिल्हा परिषदेच्या तिकिट वाटपावरून माझा गैरसमज झाला होता. त्यासाठी मी त्यांना मेसेज केला होता. त्यावर त्यांनी विमानाच्या लँडिंग वेळी फोन केला. आपण सर्वजाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत, असं दादांनी सांगितलं.

सांगली महापालिका आयुक्तांचा प्रशासकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’; वाहनचालकाची थेट हकालपट्टी, मुकादमावर दंडात्मक कारवाई

अजित पवार म्हणाले, तुम्हाला काहीही माहिती नसते, त्यामुळे तुम्ही काहीतरी बोलत असता, पण आपण सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जातो बाळा. आपण सर्व एकत्र राहतो. सर्वांना न्याय देण्याचं काम करूयात. आपण माळी समजाला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली. ओबीसीचे आरक्षण होते, ते बाकीच्यांनी दिले नाही. पण आपण दिले. इतर पक्षाने दुसऱ्याला उमेदवारी दिली. पण आपण सर्वांना व्यवस्थित उमेदवारी दिली. ” असं श्रीजीत पवारांनी सांगितले.

 

Web Title: Ajit pawars last phone call before the plane crash we will take all castes and religions forward ajit pawars last conversation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Baramati Politics
  • Marathi News

संबंधित बातम्या

US News : चीनकडून अमेरिकेला पुन्हा पांडांची भेट; अटलांटा झूमध्ये दोन नवे पाहुणे दाखल
1

US News : चीनकडून अमेरिकेला पुन्हा पांडांची भेट; अटलांटा झूमध्ये दोन नवे पाहुणे दाखल

Attack News :ब्रिटनमधील अमेरिकन तळावर मोठा हल्ला करण्याचा संशय; ट्रम्प यांचा दावा
2

Attack News :ब्रिटनमधील अमेरिकन तळावर मोठा हल्ला करण्याचा संशय; ट्रम्प यांचा दावा

World News:होर्मुझमधून विक्रमी तेल वाहतूक झाल्याचा ट्रम्प यांचा दावा
3

World News:होर्मुझमधून विक्रमी तेल वाहतूक झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

El Nino :धोक्याची घंटा ;‘गॉडझिला एल निनो’चा कहर! जगभरात ४.५१ लाख मृत्यूंचा अंदाज
4

El Nino :धोक्याची घंटा ;‘गॉडझिला एल निनो’चा कहर! जगभरात ४.५१ लाख मृत्यूंचा अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.