• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Sangli Municipal Commissioner Satyam Gandhi Administrative Surgical Strike

सांगली महापालिका आयुक्तांचा प्रशासकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’; वाहनचालकाची थेट हकालपट्टी, मुकादमावर दंडात्मक कारवाई

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी मंगळवारी कडक प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 04, 2026 | 08:37 AM
सांगली मनपा आयुक्तांचा प्रशासकीय 'सर्जिकल स्ट्राईक'

सांगली मनपा आयुक्तांचा प्रशासकीय 'सर्जिकल स्ट्राईक' (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी मंगळवारी कडक प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला आहे. सरकारी कागदपत्रांची लपवाछपवी करणे तसेच नागरी तक्रारींकडे दुर्लक्ष करणे या गंभीर बाबींवरून एका कर्मचाऱ्याची सेवेतून थेट हकालपट्टी करण्यात आली असून, एका मुकादमावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

कार्यमुक्त करण्यात आलेल्या संबंधित कर्मचाऱ्याने महापालिकेचे ओळखपत्र, संबंधित लॉग बुक, नस्ती (फाईल्स) व सर्व कार्यालयीन साहित्य तात्काळ संबंधित सहाय्यक आयुक्तांकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले.

क्षेत्रीय कार्यालय क्र. ३ अंतर्गत आरोग्य विभागातील मानधनावरील वाहनचालक सुमित सुभाष कांबळे यांना सेवेतून तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले आहे. डॉग व्हॅनशी संबंधित हजेरी पत्रक, लॉग बुक व डिझेल इंडेंट ही महत्त्वाची सरकारी कागदपत्रे गायब झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. याबाबत विचारणा केली असता माहिती न देणे, तसेच पोलिसात तक्रार देण्याची वेळ आल्यावर ‘कागदपत्रे गाडीच्या शेजारीच पडली होती’ असे सांगून वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार स्पष्टपणे विश्वासभंग व गंभीर शिस्तभंगाचा असल्याने आयुक्तांनी त्यांना तात्काळ सेवेतून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले.

नागरी तक्रारींकडे दुर्लक्ष; मुकादमावर दंड

‘नागरी संवाद दिन’दरम्यान प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल न घेतल्याबद्दल क्षेत्रीय कार्यालय क्र. १, वॉर्ड क्र. १२ मधील संबंधित मुकादमावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रारींना वेळेत प्रतिसाद न देणे व कर्तव्यात हलगर्जीपणा करणे हे प्रकार महापालिका प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने घेली आहे.

महापालिकेच्या सेवेत शिस्त सर्वोच्च

“महानगरपालिकेच्या सेवेत प्रामाणिकपणा आणि शिस्त सर्वोच्च आहे. प्रशासनाची दिशाभूल करणे, सरकारी कागदपत्रांचे नुकसान करणे किंवा नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. भ्रष्टाचारमुक्त व दिरंगाईमुक्त प्रशासन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

– सत्यम गांधी, आयुक्त, सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका

Web Title: Sangli municipal commissioner satyam gandhi administrative surgical strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • Municipal Corporation
  • sangli news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘एनसीपी’च्या 16 नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे नोंदणी; गटनेतेपदी मैनुद्दीन बागवान
1

Maharashtra Politics: ‘एनसीपी’च्या 16 नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे नोंदणी; गटनेतेपदी मैनुद्दीन बागवान

Hit And Run: सांगलीत ‘हिट अँड रन’चा थरार, मद्यधुंद कारचालकाने पोलिसांसह 11 जणांना उडवले, जमावाकडून चोप
2

Hit And Run: सांगलीत ‘हिट अँड रन’चा थरार, मद्यधुंद कारचालकाने पोलिसांसह 11 जणांना उडवले, जमावाकडून चोप

Sangli News : बिऊर‌मध्ये बिबट्याची बालकावर झडप; काही क्षणांतच झालं होत्याचं नव्हतं
3

Sangli News : बिऊर‌मध्ये बिबट्याची बालकावर झडप; काही क्षणांतच झालं होत्याचं नव्हतं

ताज्या बातम्या

पुढे वाचा
UPI Alert: एक चूक आणि भलत्याच अकाऊंटला ट्रांसफर झाले पैसे? घाबरू नका, रिफंड मिळवण्यासाठी लक्षात ठेवा ‘हे’ महत्त्वाचे नियम

UPI Alert: एक चूक आणि भलत्याच अकाऊंटला ट्रांसफर झाले पैसे? घाबरू नका, रिफंड मिळवण्यासाठी लक्षात ठेवा ‘हे’ महत्त्वाचे नियम

Feb 04, 2026 | 10:14 AM
लिबिया हादरलं! माजी लिबियाई नेते गद्दाफी यांच्या मुलांची गोळ्या झाडून हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ

लिबिया हादरलं! माजी लिबियाई नेते गद्दाफी यांच्या मुलांची गोळ्या झाडून हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ

Feb 04, 2026 | 10:05 AM
Solar Eclipse 2026: शनिच्या राशीत सूर्यग्रहण, या राशींच्या लोकांना करावा लागेल आव्हानांचा सामना

Solar Eclipse 2026: शनिच्या राशीत सूर्यग्रहण, या राशींच्या लोकांना करावा लागेल आव्हानांचा सामना

Feb 04, 2026 | 10:00 AM
IND U19 vs AFG U19, U19 World Cup 2026 : भारतच दाखवणार विजयाची प्रबळ ‘दादागिरी’; अफगाणिस्तानविरुद्ध आज उपांत्य फेरीचा सामना 

IND U19 vs AFG U19, U19 World Cup 2026 : भारतच दाखवणार विजयाची प्रबळ ‘दादागिरी’; अफगाणिस्तानविरुद्ध आज उपांत्य फेरीचा सामना 

Feb 04, 2026 | 09:58 AM
Akola Crime: धक्कादायक! अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; महिलेला ब्लॅकमेल करून धर्मांतराचा दबाव

Akola Crime: धक्कादायक! अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; महिलेला ब्लॅकमेल करून धर्मांतराचा दबाव

Feb 04, 2026 | 09:42 AM
टाळूवर वाढलेले फँगल इन्फेक्शन मुळांपासून होईल नष्ट! ‘या’ पद्धतीने लावा अश्वगंधाचा घरगुती लेप, केस होतील सुंदर

टाळूवर वाढलेले फँगल इन्फेक्शन मुळांपासून होईल नष्ट! ‘या’ पद्धतीने लावा अश्वगंधाचा घरगुती लेप, केस होतील सुंदर

Feb 04, 2026 | 09:42 AM
१६ वर्षांपूर्वीचा खटला! राजपाल यादव आज न्यायालयात राहणार हजर; नेमकं काय आहे प्रकरण?

१६ वर्षांपूर्वीचा खटला! राजपाल यादव आज न्यायालयात राहणार हजर; नेमकं काय आहे प्रकरण?

Feb 04, 2026 | 09:41 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.