• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ajit Pawars Ncp Is Campaigning Vigorously For The Tasgaon Nagarpalika Elections

तासगावची अस्मिता जागी करण्यासाठी राष्ट्रवादी पुढे; ‘नको अंजनी, नको चिंचणी’चा नारा देत प्रचाराला जोर

तासगाव नगरपालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. संजय पाटील, रोहित पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जोर धरला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 01, 2025 | 12:30 AM
तासगावची अस्मिता जागी करण्यासाठी राष्ट्रवादी पुढे; 'नको अंजनी, नको चिंचणी'चा नारा देत प्रचाराला जोर

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • तासगावची अस्मिता जागी करण्यासाठी राष्ट्रवादी पुढे
  • ‘नको अंजनी, नको चिंचणी’चा नारा देत प्रचाराला जोर
  • नागरिकांनी वाचला अनेक अडचणींचा पाढा
तासगाव : तासगाव नगरपालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. माजी खासदार संजय पाटील, आमदार रोहित पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जोर धरला आहे. तासगावची अस्मिता जागी करत ‘नको अंजनी नको चिंचणी’चा नारा देत आता आपला विकास आपणच करू, अशी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे. तर या निर्णयाला नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.

माजी नगराध्यक्ष अजय पाटील यांच्या पत्नी ज्योती पाटील या थेट नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहेत तर त्यांच्यासोबत शहरातील विविध प्रभागातून 11 उमेदवार सदस्य पदाची निवडणूक लढवत आहेत. तासगाव शहराच्या विकासासाठी अंजनी आणि चिंचणी वर आता अवलंबून राहायचे नाही तर आपल्या शहराचा विकास आपण करू आपल्या मुलांना हाताला काम आपण मिळवून देऊ. गेल्या दहा वर्षात शहरात काहीच बदल झाला नाही. हा बदल आपण घडवू, असे सांगून लोकांना आपला पुढील पाच वर्षातील कामकाजाचा आढावा दिला जात आहे.

नागरिकांनी वाचला अनेक अडचणींचा पाढा

दरम्यान प्रभाग क्रमांक दोन मध्ये पुरस्कृत उमेदवार राजेंद्र चव्हाण तसेच उषाताई पवार यांच्यासोबत प्रचार यात्रा काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी अनेक अडचणींचा पाढा वाचला. तर या अडचणी पुढील वर्षभरात सोडवू, अशी ग्वाही नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ज्योतीकाकी पाटील यांनी दिली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Ajit pawars ncp is campaigning vigorously for the tasgaon nagarpalika elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • ajit pawar
  • sanjay patil
  • Tasgaon

संबंधित बातम्या

‘एआय’साठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन
1

‘एआय’साठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

राजकारणावर कौटुंबिक सलोखा भारी; बारामतीच्या कृषीप्रदर्शनात सुप्रिया सुळे–सुनेत्रा पवार एकत्र
2

राजकारणावर कौटुंबिक सलोखा भारी; बारामतीच्या कृषीप्रदर्शनात सुप्रिया सुळे–सुनेत्रा पवार एकत्र

Maharashtra Politics: भाजपचा ‘दादां’ना मोठा धक्का; महापालिका संपताच थेट…
3

Maharashtra Politics: भाजपचा ‘दादां’ना मोठा धक्का; महापालिका संपताच थेट…

Maharashtra Politics: महायुती तुटणार? राजकारणात मोठा भूकंप! दोन्ही पवार एकत्र; भाजपचे काय?
4

Maharashtra Politics: महायुती तुटणार? राजकारणात मोठा भूकंप! दोन्ही पवार एकत्र; भाजपचे काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ना पोलिसांचा धाक, ना मरणाची भिती! रहदारीच्या रस्त्यावर बाईक पळवत तरुणांची स्टंटबाजी, VIDEO पाहून येईल संताप

ना पोलिसांचा धाक, ना मरणाची भिती! रहदारीच्या रस्त्यावर बाईक पळवत तरुणांची स्टंटबाजी, VIDEO पाहून येईल संताप

Jan 18, 2026 | 05:03 PM
IND vs NZ, 3rd ODI : इंदोरमध्ये मिचेलनंतर ग्लेन फिलिप्सचा शतकी तडाखा! भारतीय गोलंदाजांची उडाली दैना

IND vs NZ, 3rd ODI : इंदोरमध्ये मिचेलनंतर ग्लेन फिलिप्सचा शतकी तडाखा! भारतीय गोलंदाजांची उडाली दैना

Jan 18, 2026 | 04:55 PM
Jalna News :  मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जालन्यात तणाव

Jalna News : मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जालन्यात तणाव

Jan 18, 2026 | 04:52 PM
Gondia : धान्याचा जिल्हा असलेल्या गोंदियात हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Gondia : धान्याचा जिल्हा असलेल्या गोंदियात हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Jan 18, 2026 | 04:48 PM
Ujjwala Yojana Subsidy: उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा? महागाईवर उपाय म्हणून गॅस सबसिडी वाढवण्याची शक्यता

Ujjwala Yojana Subsidy: उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा? महागाईवर उपाय म्हणून गॅस सबसिडी वाढवण्याची शक्यता

Jan 18, 2026 | 04:45 PM
Skoda Kushaq Facelift च्या टिझरने रान पेटवलं! दिसला फ्यूचरिस्टिक अवतार, लवकरच होणार लाँच

Skoda Kushaq Facelift च्या टिझरने रान पेटवलं! दिसला फ्यूचरिस्टिक अवतार, लवकरच होणार लाँच

Jan 18, 2026 | 04:40 PM
Jalna News : शेतकऱ्यावर दरोडेखोरांचा सशस्त्र हल्ला, शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण करून लूट

Jalna News : शेतकऱ्यावर दरोडेखोरांचा सशस्त्र हल्ला, शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण करून लूट

Jan 18, 2026 | 04:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Pimpri Chinchwad Election : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारावर क्रॉस व्होटिंगचा आरोप; नेमकं प्रकरण काय ?

Pimpri Chinchwad Election : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारावर क्रॉस व्होटिंगचा आरोप; नेमकं प्रकरण काय ?

Jan 18, 2026 | 04:35 PM
Sanjay Raut : ‘ताज लँड’ मध्ये आज जेवायला चाललोय, आमच्यावर संशय घेऊ नका, संजय राऊतांचे सूचक विधान

Sanjay Raut : ‘ताज लँड’ मध्ये आज जेवायला चाललोय, आमच्यावर संशय घेऊ नका, संजय राऊतांचे सूचक विधान

Jan 18, 2026 | 02:22 PM
नारायण राणेंचा उद्धव ठाकरे यांना थेट निशाणा, मुंबईत ठाकरे बंधूंना यश का मिळाले नाही?

नारायण राणेंचा उद्धव ठाकरे यांना थेट निशाणा, मुंबईत ठाकरे बंधूंना यश का मिळाले नाही?

Jan 18, 2026 | 02:18 PM
Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Jan 17, 2026 | 08:19 PM
Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Jan 17, 2026 | 08:09 PM
Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Jan 17, 2026 | 08:04 PM
Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Jan 17, 2026 | 07:56 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.