Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akhil Bhartiy Marathi sahitya Sanmelan: अमेरिकेच्या खासदारांना साहित्य संमेलनाची भुरळ; श्रीनिवास ठाणेदारांचं मराठीशी खास नातं

संमेलनाच्या ग्रंथदिंडीपासून प्रत्येक कार्यक्रमात ते उत्साहाने सहभागी झाले असून साहित्य संमेलनाचा ते मनसोक्त आनंद घेत आहेत. मराठीशी आपले घट्ट नाते जपलेले हे खासदार म्हणजे श्रीनिवास ठाणेदार.

  • By anuradha sagar
Updated On: Jan 04, 2026 | 11:28 AM
Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan: American lawmakers are captivated by the literary convention; Srinivas Thanedar has a special connection with the Marathi language

Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan: American lawmakers are captivated by the literary convention; Srinivas Thanedar has a special connection with the Marathi language

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकन खासदारांनाही साहित्य संमेलनाची भुरळ
  • श्रीनिवास ठाणेदार हे अमेरिकेत अनेक वर्षांपासून वास्तव्यास
  • मी चांगलं मराठी बोलतो, लिहितो याचा मला अभिमान
 

Akhil Bhartiy Marathi sahitya Sanmelan:  स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : अमेरिकेत अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या परंतु मराठी मातीशी, भाषेशी आणि संस्कृतीशी असणारी आपली नाळ तुटू न देणाऱ्या मराठमोळ्या अमेरिकन खासदारांनाही साहित्य संमेलनाची भुरळ पडली. संमेलनाच्या ग्रंथदिंडीपासून प्रत्येक कार्यक्रमात ते उत्साहाने सहभागी झाले असून साहित्य संमेलनाचा ते मनसोक्त आनंद घेत आहेत. मराठीशी आपले घट्ट नाते जपलेले हे खासदार म्हणजे श्रीनिवास ठाणेदार.

नववर्षात दारूच्या विक्रीत वाढ! ग्राहकांचा कल झुकला बिअर आणि वाईनकडे, जिल्ह्यात सुमारे १ कोटी ९ लाख रुपयांची विक्री

श्रीनिवास ठाणेदार हे अमेरिकेत अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. ते ख्यातनाम उद्योजक आहेत.  अमेरिकेत ते खासदार म्हणून कार्यरत असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी ते नियमित संपर्कात असतात. त्यांनी ही ‘श्रीची इच्छा’ हे पुस्तक काही वर्षांपूर्वी लिहिले असून ते विलक्षण लोकप्रिय ठरले होते. त्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. त्यात त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्व चढ उतार अगदी प्रांजळपणाने मांडले होते. त्या पुस्तकामुळे साहित्यिक म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख प्रस्थापित झाली. संमेलनाची ग्रंथदिंडी व शोभायात्रेत ते उत्साहाने सहभागी झाले होते. त्यांनी ग्रंथदिंडीची पालखी आपल्या खांद्यावरही घेतली. संमेलनाच्या उद्घाटनापासून सर्वच कार्यक्रमांत त्यांचा उत्साही संचार आहे.

या निमित्ताने संवाद साधताना ते म्हणाले. मी साताऱ्यात यापूर्वी येऊन गेलो आहे. अनेक वर्षांनी पुन्हा येऊन मला आनंद झाला. मी साहित्यिक आहे, उद्योजक आहे, अमेरिकेत खासदारसुद्धा आहे. मराठी साहित्यप्रेमी वाचकांची भेट घेण्यासाठी मी खास आलो आहे. माझे ‘वॉशिंग्टन डायरी’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित कऱण्यात आले आहे. माझ्या आजवरच्या राजकीय प्रवासाचा आलेख मी यात मांडला आहे.

Pune Crime: पुणे मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत खळबळ! ३० पानी सुसाईड नोट लिहून ५६ वर्षीय व्यक्तीची

ठाणेदार पुढे म्हणाले, मी चांगलं मराठी बोलतो, लिहितो याचा मला अभिमान आहे. मी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो, गरीब घरातून वर आलो आणि अमेरिकेत उद्योजक झालो. तरीही मी संस्कृती आणि भाषा दोन्ही सोडलेली नाही. आपण सर्वांनीच शक्य तिथे मराठीतच बोलले पाहिजे. मराठी ही समृद्ध भाषा आहे. आपल्या संस्कृतीचा आधार आहे. आपल्या मुलांना जपायला हवे. त्यांना मराठीतून वाचायला प्रवृत्त करायला हवे. मराठीची समृद्धता जपायला हवी.

 

 

Web Title: Akhil bhartiy marathi sahitya sanmelan us congressman srinivas thanedar captivated by marathi literary conference in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • akhil bhartiya marathi sahitya sammelan
  • Marathi News
  • Satara News

संबंधित बातम्या

भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी! EbixCash World Money ला RBI चा कायमस्वरूपी परवाना; MSME आणि नागरिकांना मोठा दिलासा
1

भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी! EbixCash World Money ला RBI चा कायमस्वरूपी परवाना; MSME आणि नागरिकांना मोठा दिलासा

वाढतं वय कळूनच येणार नाही, कोरियन ग्लास स्किनचे रहस्य भारतात! ईशा अंबानींचा नवा ब्यूटी स्ट्रोक; कुठे आणि कसा खरेदी कराल?
2

वाढतं वय कळूनच येणार नाही, कोरियन ग्लास स्किनचे रहस्य भारतात! ईशा अंबानींचा नवा ब्यूटी स्ट्रोक; कुठे आणि कसा खरेदी कराल?

Abhijeet Dipke Update:  ‘देश जागा होतोय…’; जंतर मंतरवरील व्हिडीओ शेअर करत अभिजीत दिपकेंची गर्जना
3

Abhijeet Dipke Update: ‘देश जागा होतोय…’; जंतर मंतरवरील व्हिडीओ शेअर करत अभिजीत दिपकेंची गर्जना

सातारा एमआयडीसीच्या विकासाला वेग; उद्योगमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली उच्चस्तरीय बैठक
4

सातारा एमआयडीसीच्या विकासाला वेग; उद्योगमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली उच्चस्तरीय बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.