Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Municipal Corporation Election 2026 : अबब ! २४ हजारावर ‘नोटा’ला मतदान…, अकोल्यात कोण होणार नगरसेवक?

राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत नोटाला जास्त प्रमाणात मतदान मिळाले असून १४८७ मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. 'नोटा'ला तब्बल २४ हजार ५४ मतदारांनी पसंती दर्शवली असल्याचे निकालावरून स्प

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 17, 2026 | 01:06 PM
अबब ! २४ हजारावर 'नोटा'ला मतदान, ..., अकोल्यात कोण होणार नगरसेवक?

अबब ! २४ हजारावर 'नोटा'ला मतदान, ..., अकोल्यात कोण होणार नगरसेवक?

Follow Us
Close
Follow Us:
  • इतिहासात प्रथमच ‘नोटा’ला तब्बल २४ हजार ५४ मतदारांनी पसंती
  • ९० टक्के जागांवर अपक्ष आणि इतर पक्षाच्या उमेदवारापेक्षा नोटा
  • ३०० मतदारांनी प्रत्येक जागेसाठी नोटाला पसंती दर्शविली
गणेश खवसे । नागपूर: महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकून ‘शत प्रतिशत’च्या दिशेने भाजपची वाटचाल सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकून भाजपने देशाच्या आर्थिक राजधानीवर आपले अधिराज्य प्रस्थापित केले आहे. तर दुसरीकडे महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच ‘नोटा’ला तब्बल २४ हजार ५४ मतदारांनी पसंती दर्शवली असल्याचे निकालावरून स्पष्ट होते.

Sanjay Raut on BMC Election 2026: ‘जयचंद’मुळे भाजपचा विजय’; संजय राऊतांचा निशाणा कुणावर?

एवढ्‌या संख्येने मतदारांनी पसंती दर्शविल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे बहुतांश प्रभागात प्रमुख पक्षासह अपक्षांवरही ‘नोटा’च भारी पडल्याचे दिसून आले. प्रभाग क्र. ११ क मध्ये सर्वाधिक १४८७ मतदारांनी नोटाला पसंती दर्शवत मतदान केले, तर १३ ड मध्ये सर्वात कमी १०३ मतदारांनी नोटाला मतदान केले. गेल्या काही निवडणुकीत कोणताच उमेदवार पसंतीस पात्र नाही, हे दर्शविण्यासाठी नोटाला मतदार हे मतदान करीत असल्याचे दिसून आले. मात्र यावर्षी प्रथमच महानगर पालिकेच्या इतिहासात सर्वात जास्त मतदारांनी नोटाला पसंती दर्शविली. एकूण ८० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ८० जागी एकूण २४ हजार ५४ मतदान हे नोटाला झाले. मोजक्या प्रभागात अपक्ष उमेदवाररांपेक्षा नोटाला कमी मतदान झाले. मात्र सरासरी ९० टक्के जागांवर अपक्ष आणि इतर पक्षाच्या उमेदवारापेक्षा नोटालाच अधिक मतदान झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.

मतदारांची नोटाला पसंती

एकूण विचार करता ८० जागांसाठी झालेल्या नोटाच्या मतदानात सरासरी ३०० मतदारांनी प्रत्येक जागेसाठी नोटाला पसंती दर्शविली. तर सरकारी विश्लेषकांच्या मते, नोटाला मिळालेली पसंती सध्याच्या सरकारी परिस्थितीबद्दलची असंतोष, स्थानिक पातळीवर काम झाले नसल्याची भावना आणि उमेदवारांवरील असंतोष दर्शवते. विशेषतः महापालिका निवडणुकीत स्थानिक समस्या, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि वाहतूक यासारख्या मुद्द्यांवर ठोस भूमिका अपेक्षित असते. ती अपेक्षा पूर्ण न झाल्याने मतदारांनी हा पर्याय निवडल्याचे बोलले जात आहे. या निकालामुळे सर्वच राजकीय पक्षांसमोर आत्मपरीक्षणाची वेळ आलीये. आगामी निवडणुकांमध्ये उमेदवार निवड, जनसंपर्क आणि प्रत्यक्ष कामावर भर देणे आवश्यक असल्याचा स्पष्ट संदेश वॉर्ड क्रमांक 119 मधील मतदारांनी दिला आहे.

Malegaon Election Result 2026: मालेगावी भाजपचा सुपडासाफ; MIM ला २० जागा; पश्चिम भागात शिवसेनेने महानगरपालिकेचा गड राखला!

Web Title: Akola municipal corporation election 2026 in ward no 119 nota received news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • Akola Municipal Corporation Election 2026
  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections

संबंधित बातम्या

बालेकिल्ल्यात कमळ फुललं! विजयाची बातमी ऐकताच भाजपचे काकडे भावूक; डोळ्यांतील पाण्याने टिपला यशाचा क्षण
1

बालेकिल्ल्यात कमळ फुललं! विजयाची बातमी ऐकताच भाजपचे काकडे भावूक; डोळ्यांतील पाण्याने टिपला यशाचा क्षण

माझा पराभव करण्यासाठी दोन मंत्र्यांनी ताकद लावली होती, पण…; विजयानंतर अमोल बालवडकर यांची प्रतिक्रीया
2

माझा पराभव करण्यासाठी दोन मंत्र्यांनी ताकद लावली होती, पण…; विजयानंतर अमोल बालवडकर यांची प्रतिक्रीया

PCMC Election Results: महेश लांडगे ‘दादां’वर ठरले वरचढ; पिंपरी-चिंचवडमध्ये मिळवली एकहाती सत्ता
3

PCMC Election Results: महेश लांडगे ‘दादां’वर ठरले वरचढ; पिंपरी-चिंचवडमध्ये मिळवली एकहाती सत्ता

राघवेंद्र बाप्पू मानकर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी, तब्बल 26 हजार 497 मतांचे विक्रमी मताधिक्य
4

राघवेंद्र बाप्पू मानकर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी, तब्बल 26 हजार 497 मतांचे विक्रमी मताधिक्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.