मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या एका ६२ वर्षीय मतदाराचा वाटेतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण अकोला शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राज्यात ठिकठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून आज मतदानाची प्रक्रिया पार पाडत आहे. मात्र अशातच अकोला मतदान केंद्रावर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Akola Municipal Corporation Election 2026 : अकोला महानगरपालिकेत मतदार याद्यांच्या घोळामुळे मतदारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मतदार चिठ्चांचे वाटप सुरू झाले आहे.