Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alphonso Mango: आंबा, काजू बागायतदारांचा आक्रोश मोर्चा; मंत्री नितेश राणे काय म्हणाले?

बागायतदार शेतकरी रस्त्यावर असताना मी अधिवेशनात बसू शकत नाही. सरकार म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आपल्या मोर्चास सामोरे आलो आहे, असे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 13, 2026 | 02:27 PM
Alphonso Mango: आंबा, काजू बागायतदारांचा आक्रोश मोर्चा; मंत्री नितेश राणे काय म्हणाले?
Follow Us
Follow Us:

सिंधुदुर्गमध्ये बागायतदार शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा
बँकेच्या कर्जवसुलीस येणाऱ्या गाड्या जाळण्याचा इशारा 
पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावे : नाईक

सिंधुदुर्गनगरी: विदर्भ मराठवाड्याला नुकसान भरपाई देणारे सरकार कोकणावर अन्याय का करते. केंद्र राज्य सरकारने येत्या २३ मार्चपर्यंत आंबा, काजू पिकाची नुकसान भरपाई देण्याबाबत शासन निर्णय न घेतल्यास येत्या २३ मार्च रोजी मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथे चक्काजाम आंदोलन छेडले जाईल. जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी चक्क इशारा दिला आहे.

सिधुदुर्गनगरी येथे आंबा काजू उत्पादक शेतकऱ्याचा मोर्चा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात या मोर्चात माजी आमदार वैभव नाईक, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय गावडे, जयप्रकाश चमणकर, सुशांत नाईक, अमरसेन सावंत, गणेश गावकर, बाबुरावधुरी जयेद्र परुळेकर सतिश सावंत, राजन तेली, राजन नाईक, धिरज परब, अजिंक्य गावडे, राजन गजनवार, विश्वा सकोरे, गिरीश बोर्डे यांच्यासह जिल्ह्यातील तीन हजारो हून अधिक शेतकरी मोर्चात सहभागी झाले.

कोकणचा ‘राजा’ भीषण संकटात! ढगाळ वातावरण, धुके अन्…; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

बँकेच्या कर्जवसुलीस येणाऱ्या गाड्या जाळू

ओरोस येथील छत्रपती शिवाज महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहान घालून मोर्चाला सुरुवात झाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाच्च सभेत रुपांतर झाले. शेट्टी म्हणाले नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर अडचणीत आला आहे, त्याल अडचणीतून बाहेर काढणे मायबा सरकारची जबाबदारी आहे. कोकणात आंबा, काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीच राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाकडे मागण केली आहे.

मार्च महिन्यात बँकाच्या वसुल्या सुरु आहेत. वेळ पडल्यास शेती कर्जाची वसुली करणाऱ्या गाडया जाळू, असा इशारा शेट्टी यांनी दिला. माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांवर या आधी असे संकट कधी आलं नव्हतं. जिल्हा बँकेने जे व्याजदर सवलत जाहीर केली आहे, परंतु आता शेतकऱ्याकडे मुद्दलच भरण्यासाठी पैसे नाहीत. हा मोर्चा व्यक्ती विरोधात नाही तर हा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे. यामध्ये पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावे.

Kokan News: कोकणच्या ‘राजा’वर वक्रदृष्टी! खर्च वाढला अन् उत्पादन घटण्याची भीती

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देणार : मंत्री राणे

बागायतदार शेतकरी रस्त्यावर असताना मी अधिवेशनात बसू शकत नाही. सरकार म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आपल्या मोर्चास सामोरे आलो आहे. आंबा आणि काजू पिकाचे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे. माझ्या सूचनेनंतर ९० टक्के नुकसान झाल्याचा सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल शासनाकडे तातडीने सादर झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी आंबा शेतकऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेतली आहे. शब्दापलीकडे कृती करून सरकार आंबा व काजू बागायतदारांना न्याय देईल, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी बागायतदारांच्या मोर्चा सामोरे जात दिला

Web Title: Alphonso cashew farmers protest against nitesh rane statement sindhudurg news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • Nitesh Rane
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Sindhudurga News: परप्रांतीयांच्या शेतजमीन खरेदीची SIT चौकशी; बावनकुळे यांचे स्पष्ट निर्देश
1

Sindhudurga News: परप्रांतीयांच्या शेतजमीन खरेदीची SIT चौकशी; बावनकुळे यांचे स्पष्ट निर्देश

Ganesh Murti Price Hike: यंदा ‘गणपती बाप्पा’ महागणार! वाहतूक, रंग आणि मजुरी वाढल्याने मूर्ती महागल्या
2

Ganesh Murti Price Hike: यंदा ‘गणपती बाप्पा’ महागणार! वाहतूक, रंग आणि मजुरी वाढल्याने मूर्ती महागल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.