• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • Global Warming And Weather Effect On Kokan Alphonso Mango Farmers

Kokan News: कोकणच्या ‘राजा’वर वक्रदृष्टी! खर्च वाढला अन् उत्पादन घटण्याची भीती

रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी कीटकनाशकांची आणि बुरशीनाशकांची फवारणी युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत पाच-पाच वेळा फवारण्या पूर्ण केल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 06, 2026 | 02:03 PM
Kokan News: कोकणच्या 'राजा'वर वक्रदृष्टी! खर्च वाढला अन् उत्पादन घटण्याची भीती

हापूस आंबा सापडला संकटात (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोकणच्या ‘राजा’वर वक्रदष्टी
हाूपसला ग्लोबल वॉर्मिंगचा फटका
सहाव्यांदा फवारणी करण्याची आली वेळ

रत्नागिरी: कोकणचा राजा मानला जाणाऱ्या हापूस आंब्यावर यंदा निसर्गाची वक्रदृष्टी पडली असून, रत्नागिरीसह संपूर्ण किनारपट्टीवर बागायतदार हवालदिल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोकणातील हवामानात होणारे अनपेक्षित बदल कधी दाट धुके, कधी कडक ऊन तर कधी अवकाळी पाऊस यामुळे आंब्याच्या मोहोरावर बुरशीजन्य रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांत हीच भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. विशेषतः रत्नागिरीतील नाचणे सारख्या भागात बागांमधील मोहोर अक्षरशः काळा पडला आहे. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला पहिल्या टप्प्यात मोहोर अपेक्षेप्रमाणे आलाच नव्हता.

त्यानंतर मोठ्या आशेने दुसऱ्या टप्प्यातील मोहोराची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती; मात्र आता हा मोहोरही बुरशीमुळे करपून गेल्याने बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे. सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे रोगाचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे की, अनेक ठिकाणी मोहोर पूर्णपणे गळून पडत आहे. हे संकट निवारण्यासाठी शेतकरी सध्या बागांमध्ये दिवसरात्र राबताना दिसत आहेत.

रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी कीटकनाशकांची आणि बुरशीनाशकांची फवारणी युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत पाच-पाच वेळा फवारण्या पूर्ण केल्या आहेत. तरीही रोगावर नियंत्रण मिळवणे कठीण जात आहे. आता सहाव्यांदा फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्याऱ्यांवर आली आहे.

कोकणच्या ‘राजा’वर निसर्ग कोपला; बागायतदार चिंतेत; उत्पादनात घट होण्याची शक्यता

बाजारात मिळणारी ही औषधे अत्यंत महागडी असून, वारंवार कराव्या लागणाऱ्या फवारण्यांमुळे उत्पादनाचा खर्च आवाक्याबाहेर गेला आहे, एकीकडे फवारणीचा खर्च वाढत आहे आणि दुसरीकडे प्रत्यक्ष उत्पादन मात्र घटण्याची शक्यता असल्याने शेतकरी दुहेरी कात्रीत अडकला आहे.

बागायतदार चिंतेत

यंदाच्या लांबलेल्या पावसाळ्यानंतर वाढलेला थंडीचा हंगाम, या बदलेल्या हवामानाचा आंब्याच्या मोहरावर विपरीत परिणाम झाला. परिणामी, मोठ्या अपेक्षेने बहरलेला मोहर काळवंडून गळून पडल्याचे अनेक ठिकाणी आढळून आल्याने आंब्याला फळ धारणा होण्याची शक्यता फारच कमी झाली आहे. त्यामुळे (Ratnagiri) मंडणगड तालुक्यातील आंबा बागायतदार चिंतातूर अवस्थेत आहेत.

थंडीमुळे मोहर करपल्याने काजू पिकाला फटका; कोकणातील शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी

हे दृष्य केवळ कमी अधिक प्रमाणात कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिसते. खरं तर यंदाच्या मोसमात सुरवातीस आंब्याला अतिशय चांगला मोहर बहरल्याचे दिसले. त्यामानाणे आंब्याचे चांगले पिक येण्याची अधिक अपेक्षा असताना आंब्याचा मोहरच खराब झाल्याने बागायतदारांच्या पदरी निराशा पडली आहे.

Web Title: Global warming and weather effect on kokan alphonso mango farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • kokan
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन
1

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

गणपतीपुळेला पर्यटकांची पहिली पसंती; शिमगोत्सवात पर्यटकांबरोबरच चाकरमान्यांची गर्दी
2

गणपतीपुळेला पर्यटकांची पहिली पसंती; शिमगोत्सवात पर्यटकांबरोबरच चाकरमान्यांची गर्दी

मी परत आलोय…! Ratnagiri जिल्ह्यातील ‘या’ भागात बिबट्याचा हैदोस; आतापर्यंत तब्बल…
3

मी परत आलोय…! Ratnagiri जिल्ह्यातील ‘या’ भागात बिबट्याचा हैदोस; आतापर्यंत तब्बल…

Israel Iran War चा मोठा फटका; सीएनजी, पेट्रोल अन् डिझेल संपण्याच्या भीतीने रत्नागिरीत थेट…
4

Israel Iran War चा मोठा फटका; सीएनजी, पेट्रोल अन् डिझेल संपण्याच्या भीतीने रत्नागिरीत थेट…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ahilyanagar News: अतिक्रमणाचा प्रश्न चिघळला! जामखेडमध्ये बेमुदत बंदचा इशारा

Ahilyanagar News: अतिक्रमणाचा प्रश्न चिघळला! जामखेडमध्ये बेमुदत बंदचा इशारा

Mar 06, 2026 | 07:55 PM
Pune Weather: यंदा काय खरे नाही! पुणे आणखी तापणार; पारा थेट ३९ अंश सेल्सिअस…

Pune Weather: यंदा काय खरे नाही! पुणे आणखी तापणार; पारा थेट ३९ अंश सेल्सिअस…

Mar 06, 2026 | 07:55 PM
Iran-US War : ‘आम्हाला कमी लेखण्याची चूक करू नका!’ अमेरिकेसह मध्यस्थी करणाऱ्या देशांना इराणचा कडक इशारा

Iran-US War : ‘आम्हाला कमी लेखण्याची चूक करू नका!’ अमेरिकेसह मध्यस्थी करणाऱ्या देशांना इराणचा कडक इशारा

Mar 06, 2026 | 07:53 PM
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
प्रशासकीय सेवेत यशाचा झेंडा रोविला! UPSC परीक्षेत केले टॉप, IAS अनुज अग्निहोत्रींची यशोगाथा

प्रशासकीय सेवेत यशाचा झेंडा रोविला! UPSC परीक्षेत केले टॉप, IAS अनुज अग्निहोत्रींची यशोगाथा

Mar 06, 2026 | 07:44 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
IND vs NZ Final: भारत-न्यूझीलंड जेतेपदाच्या लढतीसाठी पंचांची घोषणा! ‘या’ दिग्गजांवर सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

IND vs NZ Final: भारत-न्यूझीलंड जेतेपदाच्या लढतीसाठी पंचांची घोषणा! ‘या’ दिग्गजांवर सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

Mar 06, 2026 | 07:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.