• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Amit Shah Has Made A Big Statement About Shiv Sena And Ncp In Pune Nrdm

शिवसेना अन् राष्ट्रवादीबद्दल अमित शहांचं मोठं विधान, म्हणाले…

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनेतेने काेणती शिवसेना आणि एनसीपी ‘असली’ आणि काेणती ‘नकली’ हे दाखवून दिले आहे, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त करीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लक्ष्य केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 23, 2025 | 12:21 PM
शिवसेना अन् राष्ट्रवादीबद्दल अमित शहांचं मोठं विधान, म्हणाले...

संग्रहित फोटोे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनेतेने काेणती शिवसेना आणि एनसीपी ‘असली’ आणि काेणती ‘नकली’ हे दाखवून दिले आहे, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त करीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लक्ष्य केले. पुण्यात बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रिडा संकुलात पार पडलेल्या प्रधानमंत्री आवास याेजनेच्या (ग्रामीण ) दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थींना स्वीकृती पत्राचे वितरण आणइ दहा लाख लाभार्थ्यांना पहील्या हप्त्याचा वितरण समारंभ पार पडला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कामाचे काैतुक करताना, राजकीय भाष्य केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ, विधान परीषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील , माधुरी मिसाळ, जयकुमार गाेरे, याेगेश कदम, सुजिता साैनिक आदी उपस्थित हाेते.

केंद्र आणि राज्य सरकारने महाराष्ट्रातील वीस लाख लाेकांचे घराचे स्वप्न पुर्ण केल्याचे नमूद करीत, केंद्रीय गृहमंत्री शहा म्हणाले, ‘‘ पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशाला २०४७ सालापर्यंत विकसित देश करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. प्रत्येक व्यक्ती घर, वीज, शाैचालय, सिलेंडर, पाच लाख रुपयापर्यंत आराेग्य विमा सुरक्षा कवच , पाच किलाे धान्य ही विकसित भारताची व्याख्या आहे. महाराष्ट्राने नरेंद्र माेदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली आहे. प्रधानमंत्री आवास याेजनेच्या, दुसऱ्या टप्प्यात सगळ्यात जास्त घरे महाराष्ट्राला मिळाली आहे, गैारवास्पद बाब आहे. सर्वांसाठी घर याेजनेत सर्व गरीब घटकांना घर देण्याची याेजना २०२९ पर्यंत पाच काेटी घरे देण्यात येणार आहे. ३ काेटी ८० लाख घरे देण्याचे काम पुर्ण झाले. पहील्या टप्प्यात १३ लाख ५० हजार आता १९ लाख ५० हजार घरे दिली जात आहे. ही वेळेवर दिले जातील याची काळजी घेतली आहे. ’’

महाराष्ट्रात पायाभुत सुविधा उभ्या करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेंदींनी भरपुर तरतुदी केल्या आहेत. राज्यातील महायुतीच्या सरकारने त्या सर्व याेजना प्रत्यक्षात अंमलात आणल्या आणि त्यासाठी स्वत:चा निधीही टाकला आहे. यामध्ये सिंचन याेजना, नदी जाेड, वंदे भारत रेल्वे, १२८ रेल्वे स्थानकांचे पुर्ननिर्माण, पुणे – नागपुर – मुंबई मेट्राेमार्गांचे जाळे उभे करणे, नवीन विमानतळांची उभारणी, १३ हजार काेटी रुपये खर्च करून काेस्टल राेड बांधण्यात आला, वाशी पुलाचे विस्तारीकरण पुर्ण केले, सर्वांत माेठ्या बंदराचे काम महाराष्ट्रात सुरु आहे, खडकवासला ते फुरसुंगी ३४ किमी लांबीचा भुयारी कालव्याच्या कामास मंजुरी, पुणे – काेल्हापुर विमानतळावर नवीन टर्मिनल उभारणी अशा भरपुर याेजना, प्रकल्पांचा यात समावेश आहे.महाराष्ट्राच्या विकासाकरीता केंद्र सरकार आणि राज्य सरकार काम करीत आहे’’ असे शहा यांनी नमूद केले.

अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ : फडणवीस

वीस लाख लाभार्थींना स्वीकृती पत्र आणि दहा लाख जणांना पहीला हप्ता देणारा हा एैतिहासिक दिवस असल्याचे नमूद करीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी, उर्वरीत दहा लाख लाभार्थींच्या बॅंक खात्यात पंधरा दिवसांत पहीला हप्ता जमा हाेईल असे नमूद केले. या याेजनेत राज्य सरकार विविध याेजनेतून एक लाख ६० हजार रुपये इतके अनुदान देत हाेते. यात पन्नास हजार रुपयांनी वाढ करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तसेच घरे बांधण्यासाठी पाच ब्रास रेती फुकट दिली जाणार आहे, ही रेती उपलब्ध करून देण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत, तसेच साेलरचे अनुदानही प्रत्येक लाभार्थींना दिले जाणार असल्याची माहीती दिली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अडीच वर्षात महायुतीच्या काळात रखडलेले प्रकल्प, आम्ही चालना दिल्याचे नमूद केले. लाडकी बहीणसारखी लाेकाभिमुख याेजना सुरु केली, लाडकी बहीण याेजना सुरुच राहणार आहे, ती बंद केली जाणार नाही, असे स्पष्ट केले.

Web Title: Amit shah has made a big statement about shiv sena and ncp in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 12:21 PM

Topics:  

  • Amit Shah
  • BJP
  • maharashtra
  • narendra modi
  • pune news
  • Sharad Pawar
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

ZP Election 2026: पुणे जिल्ह्यात 23 हजार मनुष्यबळाची नियुक्ती; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
1

ZP Election 2026: पुणे जिल्ह्यात 23 हजार मनुष्यबळाची नियुक्ती; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

BMC Mayor Selection: ठरलं तर! ‘या’ दिवशी मुंबईला मिळणार नवा महापौर! ७ फेब्रुवारीला अर्ज प्रक्रिया; पाहा संपूर्ण कार्यक्रम
2

BMC Mayor Selection: ठरलं तर! ‘या’ दिवशी मुंबईला मिळणार नवा महापौर! ७ फेब्रुवारीला अर्ज प्रक्रिया; पाहा संपूर्ण कार्यक्रम

Devendra Fadnavis : पायाभूत सुविधांसाठी आवश्यक भूसंपादन गतीने पूर्ण करावे, देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश
3

Devendra Fadnavis : पायाभूत सुविधांसाठी आवश्यक भूसंपादन गतीने पूर्ण करावे, देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश

अपक्षांच्या मुसंडीमुळे घड्याळ, पंजा आणि मशालीचे तिन्ही प्रमुख उमेदवार हैराण, बेंबळी जिल्हा परिषद गटातील लढतीला चुरस
4

अपक्षांच्या मुसंडीमुळे घड्याळ, पंजा आणि मशालीचे तिन्ही प्रमुख उमेदवार हैराण, बेंबळी जिल्हा परिषद गटातील लढतीला चुरस

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Washim News : प्रशासन सज्ज; दहावीचे २० हजार तर बारावीचे २२ हजार परीक्षार्थी

Washim News : प्रशासन सज्ज; दहावीचे २० हजार तर बारावीचे २२ हजार परीक्षार्थी

Feb 04, 2026 | 04:15 AM
भारताचे बजेट म्हणजे आंतराराष्ट्रीय राजकारणातील खेळी! चीन अन् अमेरिकेला चपराक

भारताचे बजेट म्हणजे आंतराराष्ट्रीय राजकारणातील खेळी! चीन अन् अमेरिकेला चपराक

Feb 04, 2026 | 01:15 AM
Precision Onco-Hematology जीव वाचवण्यासाठी आणि Caner परत येऊ नये यासाठी खास वैयक्तिक उपचार पद्धती

Precision Onco-Hematology जीव वाचवण्यासाठी आणि Caner परत येऊ नये यासाठी खास वैयक्तिक उपचार पद्धती

Feb 03, 2026 | 11:39 PM
Breaking: अरे देवा! मुंबई विमानतळावर अनर्थ टळला, Air India-IndiGo च्या विमानांच्या पंखांची एकमेकांना टक्कर

Breaking: अरे देवा! मुंबई विमानतळावर अनर्थ टळला, Air India-IndiGo च्या विमानांच्या पंखांची एकमेकांना टक्कर

Feb 03, 2026 | 11:33 PM
Gopichand Padalkar Song: “आमच्या नादाला लागण्याआधी…”; आमदार गोपीचंद पडळकरांचा नवा स्वॅग, गाण्याने सोशल मीडियावर लावली आग!

Gopichand Padalkar Song: “आमच्या नादाला लागण्याआधी…”; आमदार गोपीचंद पडळकरांचा नवा स्वॅग, गाण्याने सोशल मीडियावर लावली आग!

Feb 03, 2026 | 09:37 PM
“हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष….”; CM Devendra Fadnavis यांचे स्पष्ट निर्देश

“हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष….”; CM Devendra Fadnavis यांचे स्पष्ट निर्देश

Feb 03, 2026 | 09:33 PM
TVS Motor ची कामगिरी!  ३३,२९६ युनिट्सची विक्री, जानेवारीमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात केली कमाल

TVS Motor ची कामगिरी! ३३,२९६ युनिट्सची विक्री, जानेवारीमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात केली कमाल

Feb 03, 2026 | 09:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.