Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना ‘पीए’ म्हणून ठेवल्याने त्यांचे आभार, अमोल मिटकरींचा टोला

अकोला जिल्ह्यातील झुरळ खुर्द उर्फ़ रतनपूर या गावाला रस्ता नाही. गेल्या चार दिवसांपासून या गावाचा संपर्क तुटला आहे. येथे रोगराई वाढली आहे. या गावात आरोग्य विभागाचं पथक औषधं घेवून दाखल झालं आहे. या सोबतच गावातच 'एसडीआरएफ'ची एक तुकडी तयार ठेवली आहे. यासोबतच गावाशेजारच्या पानखास नदीवरील नदीवरच्या पुलाची उंची कमी असल्याने गावकर्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Jul 16, 2022 | 05:15 PM
If you have real strength, name Ahmedabad as Karnavati, Amol Mitkari challenges BJP

If you have real strength, name Ahmedabad as Karnavati, Amol Mitkari challenges BJP

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – ठाकरे सरकारच्या काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे स्वतः माईक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना द्यायचे, पण आताचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माईक खेचायला लागले आहेत. पुढे काय काय खेचतील सांगता येत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार मानतो, कारण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी ‘पीए’ म्हणून ठेवले, असा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे आणि फडणवीस यांना लगावला आहे.

अकोला जिल्ह्यातील झुरळ खुर्द उर्फ़ रतनपूर या गावाला रस्ता नाही. गेल्या चार दिवसांपासून या गावाचा संपर्क तुटला आहे. येथे रोगराई वाढली आहे. या गावात आरोग्य विभागाचं पथक औषधं घेवून दाखल झालं आहे. या सोबतच गावातच ‘एसडीआरएफ’ची एक तुकडी तयार ठेवली आहे. यासोबतच गावाशेजारच्या पानखास नदीवरील नदीवरच्या पुलाची उंची कमी असल्याने गावकर्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. पाऊस आणि पुर परिस्थितीत गावकर्यांना अक्षरश: चिखल तुडवावा लागतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गावात भेट दिली. शेतातून चिखल तुडवत ते गुडघाभर पाण्यातून गेले. गावकऱ्यांच्या व्यथा त्यांनी ऐकून घेत जिल्हा प्रशासनाला आदेश दिले.

19 तारखेला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल त्यानंतर हे सरकारच टिकणार नाही.जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. जिल्ह्याला पालकमंत्री नाही. राज्याला कृषिमंत्री नाही, मग हे सरकार काय झोपा काढण्यासाठी आले आहे का. या सरकारला थोडीसी लाज लज्जा शरम असेल तर गावात येवून बघावं. अजूनही या राज्याला कृषीमंत्री नसेल तर या सरकारचा आम्ही धिक्कार करतो.

Web Title: Amol mitkari criticizes fadnavis thanks cm for keeping fadnavis as pa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2022 | 05:15 PM

Topics:  

  • amol mitkari
  • BJP
  • devendra fadamvis
  • Eknath Shinde
  • shivsena

संबंधित बातम्या

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
1

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
3

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
4

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.