अमोल मिटकरी यांच्या माफीनाम्यानंतर हा वाद हळूहळू शांत होताना दिसत आहे. अंजना कृष्णा यांच्या कठोर कार्यशैलीला जनतेचा पाठिंबा मिळाल्यामुळे जिल्हा प्रशासनावरील विश्वास वाढला आहे.
Amol Mitkari doubts Anjana Krishna appointment : सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट भिडणाऱ्या आयपीएस अंजना कृष्णा यांच्या नियुक्तीवर अमोल मिटकरी यांनी संशय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हाके अजित पवार यांच्या अर्थखात्यावरून सातत्याने टीका करत आहेत. तर शिंदे सेनेतील मंत्र्यांकडूनही शिंदे गटामुळे सरकार स्थापन झालं, पण आम्हाला राष्ट्रवादी नकोय, असा सूर आवळत आहे.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्यावर कुत्र्याने हल्ला केला आहे. या प्रकरणावरुन राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली असून आता अमोल मिटकरी यांनी टोला लगावला आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये विरोधकांनी घोषणाबाजी करत पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. विरोधकांच्या या आंदोलनामध्ये सत्ताधारी नेते देखील सहभागी झाले आहेत.
माघी गणेशोत्सवामधील विसर्जनावरुन राज्यामध्ये राजकारण रंगले आहे. पीओपीच्या मुर्ती विसर्जन करु देत नसल्यामुळे राजकारण तापले आहे. यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दोन दिवसांपूर्वीपर्यंत सुरेश धस वाल्मीक कराडच्या संपर्कात होते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील निशाण्यावर धरले आहे. यामुळे आता राष्ट्रवादीचे नेते देखील आक्रमक झाले आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. रोहित पवार हे अगदी कमी मतांनी निवडून आल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. अमोल मिटकरी यांनी देखील टोला लगावला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला. या प्रकरणावरुन राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी मनसेवर हल्लाबोल केला आहे.
वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडताय? शरद पवार, देवेंद्र फडवणीस,उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी…
अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यामध्ये गाडीवर झालेल्या हल्ल्यावरुन मिटकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी न केल्यामुळे नाराजी व्यक्त केली…
अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली आहे. मनसे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही वेळासाठी वातावरण तापलं होतं. दरम्यान, अमोल मिटकरी यांनी यावर व्यक्त होताना आपण अशा…
राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या गाडीवर राज ठाकरे यांच्या पक्षाच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वी मिटकरी यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती, त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून तीव्र…