Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्वच्छ व सुंदर बसस्थानक’त अमरावती अव्वल! चार बसस्थानकांना राज्यस्तरीय मानांकन; अंजनगाव सुर्जी द्वितीय

स्पर्धेच्या 'ब' गटात परतवाडा बसस्थानकाने प्रथम, मोर्शीने द्वितीय तर चांदूर बाजार बसस्थानकाने तृतीय क्रमांक पटकाविला. 'क' गटात अंजनगाव सुर्जी बसस्थानकाने द्वितीय स्थान मिळवून जिल्ह्याचा गौरव वाढविला.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 03, 2026 | 03:30 PM
'स्वच्छ व सुंदर बसस्थानक'त अमरावती अव्वल! चार बसस्थानकांना राज्यस्तरीय मानांकन; अंजनगाव सुर्जी द्वितीय

'स्वच्छ व सुंदर बसस्थानक'त अमरावती अव्वल! चार बसस्थानकांना राज्यस्तरीय मानांकन; अंजनगाव सुर्जी द्वितीय

Follow Us
Follow Us:

राज्य शासनाच्या ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ अभियानात अमरावती विभागाने उल्लेखनीय यश संपादन केले. राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केलेल्या निकालात जिल्ह्यातील चार बसस्थानकांनी राज्यस्तरीय क्रमवारीत स्थान मिळवून स्वच्छता व प्रवासी सुविधांबाबतचा आदर्श निर्माण केला. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील आठ बसस्थानकांची जिल्ह्याबाहेरील पथकाकडून तपासणी करण्यात आली होती. स्पर्धेच्या ‘ब’ गटात परतवाडा बसस्थानकाने प्रथम, मोर्शीने द्वितीय तर चांदूर बाजार बसस्थानकाने तृतीय क्रमांक पटकाविला. ‘क’ गटात अंजनगाव सुर्जी बसस्थानकाने द्वितीय स्थान मिळवून जिल्ह्याचा गौरव वाढविला.(फोटो सौजन्य – AI)

Vidhan Parishad Election 2026: शिंदे गटाचे गोपीकिशन व विप्लव बाजोरियांवर गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

सोमवारी एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती प्रादेशिक कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बसस्थानकांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच प्रवासी सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्मचारी,चालक व वाहकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विभागातील १२ कर्मचाऱ्यांना ‘लालपरी गौरवरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याशिवाय २५ वर्षांहून अधिक काळ विनाअपघात सेवा देणाऱ्या ६ चालकांचा विशेष सन्मान करण्यात आला. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत सलग २६० दिवस अपघातमुक्त सेवा बजावणाऱ्या ७चालकांचाही गौरव करण्यात आला.

अभियानातील या यशामुळे अमरावती विभागातील बसस्थानकांमध्ये स्वच्छता, शिस्त व प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांना राज्यस्तरावर मान्यता मिळाल्याचे मानले जात आहे.प्रवासी सेवेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विभागातील १२ कर्मचाऱ्यांना ‘लालपरी गौरवरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यामध्ये वाहक अनिल गणोरकर, शब्बीर हुसेन, व्ही. पी. क्षीरसागर, राजू चव्हाण, गणेश दवेरे, ए. एम. अहमद, आय. यू. खान, सुधीर शिंगोटे, गणेश बझर, सुनील बोरडे, संजय लांडे व सचिन पिंगळे यांचा समावेश आहे.

Amravati News: अमरावतीतील ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई! २३ गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सुविधा

परतवाडा बसस्थानक प्रथम (ब गट)
मोर्शी बसस्थानक द्वितीय (ब गट)
चांदूर बाजार बसस्थानक तृतीय (ब गट)
अंजनगाव सुर्जी द्वितीय (क गट)

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Amravati tops in clean and beautiful bus station state level rating of four bus stations anjangaon surji second

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Amaravati
  • amaravati news
  • Bus Stand

संबंधित बातम्या

“सर्व सुविधांनी युक्त बसस्थानक उभारून प्रवाशांना…”; प्रताप सरनाईक यांची पाली बसस्थानकाला भेट
1

“सर्व सुविधांनी युक्त बसस्थानक उभारून प्रवाशांना…”; प्रताप सरनाईक यांची पाली बसस्थानकाला भेट

Amravati News: धरणांमध्ये ४१ टक्के जलसाठा शिल्लक! पावसाळ्यात यंदा धरणांतून विसर्गाचे प्रशासनाचे संकेत
2

Amravati News: धरणांमध्ये ४१ टक्के जलसाठा शिल्लक! पावसाळ्यात यंदा धरणांतून विसर्गाचे प्रशासनाचे संकेत

Amravati News: जि.प. कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत! पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये वाढतोय रोष
3

Amravati News: जि.प. कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत! पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये वाढतोय रोष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.