Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahim Constituency: माहीम मतदारसंघात मोठा ट्विस्ट; भाजप अमित ठाकरेंना पाठिंबा देणार नाही

भाजप नेत्यांनीही सदा सरवणकर यांना पाठिंबा देत त्यांच्या पाठिशी उभे राहण्याची भूमिका घेतली असली तरी प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपची मते कुणाला मिळाली, हे निकालाच्या दिवशीच कळणार आहे. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 06, 2024 | 02:42 PM
Mahim Constituency: माहीम मतदारसंघात मोठा ट्विस्ट; भाजप अमित ठाकरेंना पाठिंबा देणार नाही
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माहीम विधानसभा मतदारसंघावरून राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  कालपर्यंत भाजपने माहीम विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले होते.पण आता अचानक मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी  युटर्न घेत अमित ठाकरेंना पाठिंबा देणार नसल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे भाजप आणि मनसेत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली  आहे.

भाजप एका जागेवरच मनसेला पाठिंबा

महाराष्ट्रात भाजपकडून फक्त एका जागेवर मनसेला पाठिंबा दिला जाणार आहे.  आणि ती म्हणजे शिवडी विधानसभा मतदारसंघ, शिवडी  विधानसभा मतदारसंघातून मनसेचे बाळा नांदगावकर निवडणूक लढवत आहेत. असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
सुरूवातीला भाजपने माहीम विधानसभा मतदारसंघात पाठिंबा देण्याची चर्चा केली होती. माहीम विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पण आता भाजपने भूमिका बदलत मुंबईतील शिवडी मतदारसंघातच मनसेला पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: तुमच्याकडे LMV परवाना आहे का? ड्रायव्हिंग लायसन्सबाबत सुप्रीम कोर्टाने घेतला महत्त्वाचा

काय म्हणाले आशिष शेलार?

आशिष शेलार म्हणाले, ‘कार्यकर्ता आणि प्रसारमाध्यमांमार्फत मी सर्व सांगत आहे.  भाजपचा पाठिंबा फक्त शिवडी विधानसभा जागेपुरता मर्यादित आहे. नुकतेच मी माहीमबद्दल बोललो होतो, तुम्ही ते संपूर्ण महाराष्ट्रात पसरवले. आता मी फक्त शिवडी बद्दल बोलत आहे. हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे, असे समजू नका.

उमेदवारी अर्ज  मागे घेण्याची  मुदत संपल्यानंतर माहीम मतदारसंघावरू शिंदे गट आणि भाजपमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. पण सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे सरवणकर हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले. त्यातच सुरूवातील भाजप खासदार नारायण राणे यांनीदेखील सदा सरवणकरांनाच पाठिंबा जाहीर केला. पण  आशिष शेलार यांनी अचानक घुमजाव केले  आणि माहीममधून भाजपचा पाठिंबा काढून घेतली.  महायुतीचे उमेदवार आता सदा सरवणकर हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील हे सांगत त्यांनी माहीमचा विषयच संपवून टाकला.

हेही वाचा: काँग्रेसचा पुण्यातील बंडखोर उमेदवारांना इशारा, तिघांना बजावली नाेटीस

दरम्यान, भाजप नेत्यांनीही सदा सरवणकर यांना पाठिंबा देत त्यांच्या पाठिशी उभे राहण्याची भूमिका घेतली असली तरी प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपची मते कुणाला मिळाली, हे निकालाच्या दिवशीच कळणार आहे.  खंर तरे गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि राज ठाकरे यांच्या गाठीभेटी वाढल्या होत्या. विशेषम म्हणजे, अनेक भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्यातील वैयक्ति महायुतीकडून विधानसभा निवडणुकीत मनसेला भाजपकडून गुप्तपणे मदत पुरवली जाणार  जाणार का, हेदेखील पाहावे लागेल. आशिष शेलार यांनी सदा सरवणकर यांना पाठिंबा देण्याची बाषा केल्यामुळे वांद्रे पश्चिम मतदारसंघासाठी मनसेची मते कुणाला मिळणार हेही पाहावे लागणा आहेे.

Web Title: Ashish shelar said bjp will not support amit thackeray in mahim constituency nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 02:42 PM

Topics:  

  • amit thackeray
  • Ashish Shelar
  • BJP
  • raj thackeray
  • Sada Sarvankar

संबंधित बातम्या

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
1

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल
2

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
3

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
4

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.