Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोबाईल हिसकावून अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचाराचा प्रयत्न, पुण्यातील धक्कादायक प्रकार; आरोपींवर गुन्हा दाखल

सार्वजनिक शौचालयात जात असताना एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने अडगळीच्या खोलीत नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न तिघांनी केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 20, 2023 | 08:04 AM
मोबाईल हिसकावून अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचाराचा प्रयत्न, पुण्यातील धक्कादायक प्रकार; आरोपींवर गुन्हा दाखल
Follow Us
Follow Us:

पुणे : सार्वजनिक शौचालयात जात असताना एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने अडगळीच्या खोलीत नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न तिघांनी केला. १४ वर्षाच्या मुलीने धाडसाने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत हा प्रसंग टाळला आहे. मुंढवा पोलिसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी समीर शेख (रा. पंचशीलनगर, घोरपडी), कार्तिक (रा. घोरपडी) आणि मुचा अशी गुन्हा दाखल झालेल्या या आरोपींची नावे आहेत. याबाबत १४ वर्षीय मुलीने तक्रार दिली आहे. हा प्रकार घोरपडी येथील पंचशीलनगर येथे सोमवारी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान घडला आहे.

नेमकं काय घडलं? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी सार्वजनिक शौचालयामध्ये शौचाकरीता रात्री साडे बाराच्या सुमारास जात होती. त्यादरम्यान रेल्वे पटरीच्यामध्ये उभी राहून ती मोबाईल बघत होती. त्यावेळी तिघे जण आले. त्यांनी तिचा मोबाईल जबरदस्तीने घेतला. तिने मोबाईल परत मागितला. तेव्हा त्यांनी शारीरीक संबंध करायचे आहेत, असे म्हणून तिला मारहाण करुन जवळच्या अडगळीच्या खोलीत नेले. तेथे तिच्या अंगावरील कपडे काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने त्याला विरोध करुन त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेतले. पुढील तपास उपनिरीक्षक अश्विनी भोसले करीत आहेत.

Web Title: Attempted gang rape of a minor girl by snatching her mobile phone a shocking incident in pune a case has been registered against the accused nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2023 | 08:03 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Pune
  • Rep

संबंधित बातम्या

Jalgaon Dal Price Hike: सणासुदीत खिशाला मोठी कात्री! डाळी महागल्या, मठानेही गाठले १८० रुपये
1

Jalgaon Dal Price Hike: सणासुदीत खिशाला मोठी कात्री! डाळी महागल्या, मठानेही गाठले १८० रुपये

गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
2

गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

सिन्नरजवळ गोंदे-दातली मार्गावर भीषण अपघात; कथड्याला पीकअप धडकून चार मजूरांचा मृत्यू
3

सिन्नरजवळ गोंदे-दातली मार्गावर भीषण अपघात; कथड्याला पीकअप धडकून चार मजूरांचा मृत्यू

Maharashtra Weather Update:  महाराष्ट्रात हवामानाचा मूड बदलणार! ‘या’ 7 जिल्ह्यांत पावसाचा इशारा
4

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात हवामानाचा मूड बदलणार! ‘या’ 7 जिल्ह्यांत पावसाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.