Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Dal Price Hike: सणासुदीत खिशाला मोठी कात्री! डाळी महागल्या, मठानेही गाठले १८० रुपये

Jalgaon Dal Price Hike: चाळीसगाव परिसरात सणासुदीच्या तोंडावर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. बाजारभावानुसार, चणाडाळ १०० रुपये, मूगडाळ १३० रुपये, तूरडाळ १५० रुपये, चवळी डाळ १४० रुपये आणि मसूर डाळ १०० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 18, 2026 | 04:34 PM
Jalgaon Dal Price Hike: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon Dal Price Hike: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले.
  • चणाडाळ १००, मूगडाळ १३० आणि तूरडाळ १५० रुपये किलो झाली आहे.
  • चवळी डाळ १४० रुपये, तर मसूर डाळ १०० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे.

Jalgaon News: चाळीसगाव (वा.) सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका उडाल्याने डाळींचे दर शंभरीपार, सामान्य जनतेच्या खिशाला कात्री ! राज्यात एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

रोजच्या गरजेच्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या

सणासुदीच्या तोंडावर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सामान्य जनतेसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. गहू, तांदूळ आणि विविध प्रकारच्या डाळींचे वाढलेले दम पाहता सर्वसामान्यांनी जगायचे तरी कसे असा प्रश्न पडला आहे. एकीकडे उत्पन्न मर्यादित, तर दुसरीकडे रोजच्या गरजेच्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडत असल्याने गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. Jalgaon Dal Price Hike:

बाजारात डाळींचे दर शंभरीपार गेल्याने सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे. बाजारभावानुसार, चणाडाळीचा दर १०० रुपये, मूगडाळ १३०, तूरडाळ १५०, चवळी डाळ १४०, तर मसूर डाळ १०० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. तर गावरान मठाचे दर १७० ते १८० रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत.

दुष्काळाचे सावट अन् महागाईचा दुहेरी मार !

राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत अन्नधान्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होत आहे. मात्र, वाढत्या महागाईचा भार सहन करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे. बाजारातील दरांवर नियंत्रण ठेवणे, साठेबाजी आणि कृत्रिम दरवाढीवर लक्ष ठेवणे, तसेच गरजू कुटुंबाना परवडणाऱ्या दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

Jalgaon News: “कुणी घेईल का कांद्याचं रोप?” यावलच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्त हाक!

गहू ३५ रुपये किलो; धान्याच्या दरवाढीचाही फटका!

डाळीसोबतच ज्वारी, बाजरी, आणि गव्हाचे दरही सामान्य ग्राहकांच्या चितेत भर घालत आहेत. गहू आणि लोकवन गहू यांचे दर प्रतिकिलो ३५ रुपये असल्याने कुटुंबाच्या महिन्याच्या किराणा खर्चात वाढ होत आहे. तांदळाच्या दरवाढीमुळेही सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट बिघडत असल्याची भावना व्यक्त होत आहे. पूर्वी महिन्याच्या सुरुवातीलाच किराणा भरून ठेवणाऱ्या कुटुंबांना आता प्रत्येक वस्तूचे प्रमाण ठरवून खरेदी करावी लागत आहे. महागाईमुळे काही कुटुंबांना आपल्या दैनंदिन गरजांमध्ये कपात करावी लागत असून, सणासुदीचा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

Jalgaon News: ठेचा-भाकरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठणार! गिरणेच्या पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा

सरकारने लक्ष द्यावे!

जीवनावश्यक वस्तूच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या नाराजीत भर पडत आहे. सणासुदीच्या काळात नागरिकाना दिलासा देण्यासाठी सरकारने बाजारभावांवर लक्ष ठेवावे आणि महागाई नियंत्रणासाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: चणाडाळीचा दर किती आहे?

    Ans: १०० रुपये किलो.

  • Que: मूगडाळ आणि तूरडाळीचे दर किती आहेत?

    Ans: मूगडाळ १३० रुपये आणि तूरडाळ १५० रुपये किलो.

  • Que: गावरान मठाचे दर किती आहेत?

    Ans: १७० ते १८० रुपये किलो.

Web Title: Chalisgaon dal price hike festive inflation wheat 35 rupees rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • Jalgaon News
  • maharashtra
  • Price Hike

संबंधित बातम्या

गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
1

गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

सिन्नरजवळ गोंदे-दातली मार्गावर भीषण अपघात; कथड्याला पीकअप धडकून चार मजूरांचा मृत्यू
2

सिन्नरजवळ गोंदे-दातली मार्गावर भीषण अपघात; कथड्याला पीकअप धडकून चार मजूरांचा मृत्यू

Maharashtra Weather Update:  महाराष्ट्रात हवामानाचा मूड बदलणार! ‘या’ 7 जिल्ह्यांत पावसाचा इशारा
3

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात हवामानाचा मूड बदलणार! ‘या’ 7 जिल्ह्यांत पावसाचा इशारा

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे
4

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.