Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राबाहेरही ‘त्या’ सट्टा किंगचे मोठे जाळे; ४० कोटींची जमीन खरेदी, कोट्यवधीची माया

ऑनलाइन गेमिंग फसवणूक प्रकरणी नागपूर पोलिसांनी २२ जुलैला गोंदियातील सट्टाकिंग सोन्टू जैन याच्या घरावर धाड टाकून १६ कोटी रुपये रोख, १५ किलो सोने आणि २०० किलो चांदी जप्त केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 24, 2023 | 07:18 AM
महाराष्ट्राबाहेरही ‘त्या’ सट्टा किंगचे मोठे जाळे; ४० कोटींची जमीन खरेदी, कोट्यवधीची माया
Follow Us
Follow Us:

गोंदिया : ऑनलाइन गेमिंग फसवणूक प्रकरणी नागपूर पोलिसांनी २२ जुलैला गोंदियातील सट्टाकिंग सोन्टू जैन याच्या घरावर धाड टाकून १६ कोटी रुपये रोख, १५ किलो सोने आणि २०० किलो चांदी जप्त केली. सोन्टू जैन हा दहा-बारा वर्षांपासून या व्यवसायात सक्रिय असून त्याने राज्यासह बाहेरही नेटवर्क तयार केले. त्याने जिल्हा व जिल्ह्याबाहेर शंभरावर छोटेमोठे बुकी तयार केल्याची माहिती आहे.

गोंदिया जिल्ह्यात काही वर्षांपासून क्रिकेट तसेच ऑनलाइन गेमिंगचा सट्टा वाढला आहे. यामध्ये तरुण आणि अल्पवयीनांना टार्गेट केले जात आहे. शनिवारी नागपूर पोलिसांनी मुख्य म्होरक्यावर कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले. सोन्दूने या व्यवसायातून पाचशे ते सहाशे कोटी रुपयांची माया जमविली, सट्ट्यातून मिळालेली कमाई तो व्याजाने पैसे देण्यासाठी गुंतवित असे.

४० कोटींची जमीन खरेदी

सोन्दूने अलीकडेच गोदिया-बालाघाट मार्गावर मोक्याच्या ठिकाणी ४० कोटी रुपयांची जमीन खरेदी केली. तर आतापर्यंत त्याने वेगवेगळ्या ठिकाणी जमीन खरेदीच्या शंभरावर रजिस्ट्री केल्याची माहिती आहे.

Web Title: Big network of that satta king outside maharashtra too 40 crore land purchase crores of maya nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2023 | 07:18 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • gondiya
  • maharashtra

संबंधित बातम्या

Shevgaon News : शेवगावातील गुटखा कारवाईवर संशय; ५६ हजारांचा मुद्देमाल दाखवून लाखोंचा साठा लपवल्याची चर्चा
1

Shevgaon News : शेवगावातील गुटखा कारवाईवर संशय; ५६ हजारांचा मुद्देमाल दाखवून लाखोंचा साठा लपवल्याची चर्चा

Pink E-Rickshaw Scheme : महिलांसाठी आनंदाची बातमी! गुलाबी ई-रिक्षा योजनेला गती; यंदा ५ हजार महिलांना लाभ देण्याचे सरकारचे लक्ष्य
2

Pink E-Rickshaw Scheme : महिलांसाठी आनंदाची बातमी! गुलाबी ई-रिक्षा योजनेला गती; यंदा ५ हजार महिलांना लाभ देण्याचे सरकारचे लक्ष्य

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
3

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
4

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.