Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आगामी निवडणुकांसाठी भाजप लागली तयारीला, नाशिकमध्ये ठरणार भाजपचं मिशन महाराष्ट्र

राज्यात (State) आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक निवडणुकांच्या (Election) तोंडावर नाशिकमध्ये (Nashik) दोन दिवसांपासून भाजपचं मंथन सुरू आहे. मागील काळात काय रणनीती असावी, यावर खलबत सुरू आहे. आजच्या या बैठकीत भाजप आणि शिंदे गटाचा राज्यात 200 चा नारा असणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 11, 2023 | 10:13 AM
आगामी निवडणुकांसाठी भाजप लागली तयारीला, नाशिकमध्ये ठरणार भाजपचं मिशन महाराष्ट्र
Follow Us
Follow Us:

नाशिक : राज्यात (State) आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक निवडणुकांच्या (Election) तोंडावर नाशिकमध्ये (Nashik) दोन दिवसांपासून भाजपचं मंथन सुरू आहे. मागील काळात काय रणनीती असावी, यावर खलबत सुरू आहे. आजच्या या बैठकीत भाजप आणि शिंदे गटाचा राज्यात 200 चा नारा असणार आहे.

दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक

भाजपची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक शुक्रवारपासून नाशिकमध्ये सुरू झाली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री, राज्यातील कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे प्रदेश पदाधिकारी विचारमंथन करताना दिसतील.

आजच्या बैठकीत काय होणार चर्चा? 

आजच्या बैठकीत भाजप आणि शिंदे गटाचा राज्यात 200 चा नारा असणार आहे. लोकसभेसाठी मिशन 45 तर विधानसभेसाठी मिशन 200 असा नारा आजच्या कार्यकारणीत बैठकीत देणार आहे. या कार्यकारिणी बैठकीत लोकसभा-विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे.

आज दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर विस्तृत चर्चा होणार आहे. आज बडे नेते मार्गदर्शन करतील. यावेळी राजकीय आणि कृषी क्षेत्रासह विविध विषयांवर ठराव पारित होतील. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व भाजप मंत्री आणि हजाराहून अधिक पदाधिकारी या बैठकीस उपस्थित असणार आहे.

Web Title: Bjp is preparing for the upcoming elections bjps mission will be in nashik maharashtra nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2023 | 10:13 AM

Topics:  

  • BJP
  • maharashtra
  • Nashik
  • Nationalist Congress Party
  • NAVARASHTRA
  • Raosaheb Danve

संबंधित बातम्या

Amravati News: आमगावात विदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन! ५० प्रजातींचे पक्षी; स्थलांतरित पक्ष्यांचा चार महिने मुक्काम
1

Amravati News: आमगावात विदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन! ५० प्रजातींचे पक्षी; स्थलांतरित पक्ष्यांचा चार महिने मुक्काम

टाळ-मृदंगाच्या गजरात पुणे-अक्कलकोट पालखी मार्गस्थ; 750 तरुणांनी केला व्यसनमुक्तीचा संकल्प
2

टाळ-मृदंगाच्या गजरात पुणे-अक्कलकोट पालखी मार्गस्थ; 750 तरुणांनी केला व्यसनमुक्तीचा संकल्प

Sugarcane Price Protest: ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल, हेक्टरी १ लाख दुष्काळी मदतीची मागणी
3

Sugarcane Price Protest: ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल, हेक्टरी १ लाख दुष्काळी मदतीची मागणी

Raigad News: दिवाळीच्या सुट्ट्यांत रायगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; १३ दिवस आधीच सुरू झाली रोपवे सेवा
4

Raigad News: दिवाळीच्या सुट्ट्यांत रायगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; १३ दिवस आधीच सुरू झाली रोपवे सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.