Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासदार राहुल गांधींच्या ‘चाय पार्टी’चा साताऱ्यात भाजपकडून निषेध; पोवई नाक्यावर जोरदार घोषणाबाजी

संसदेच्या आवारात 'चाय पार्टी' करणाऱ्या राहुल गांधी आणि विरोधी खासदारांच्या निषेधार्थ साताऱ्यात भाजपने आंदोलन केले. पोवई नाक्यावर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 15, 2026 | 07:17 PM
खासदार राहुल गांधींच्या 'चाय पार्टी'चा साताऱ्यात भाजपकडून निषेध

खासदार राहुल गांधींच्या 'चाय पार्टी'चा साताऱ्यात भाजपकडून निषेध

Follow Us
Follow Us:

 

  • खासदार राहुल गांधींच्या ‘चाय पार्टी’चा साताऱ्यात भाजपकडून निषेध
  • पोवई नाक्यावर जोरदार घोषणाबाजी
सातारा दि १५ (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले, सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात सुद्धा विविध ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि “चाय पार्टी” करणाऱ्या इतर खासदारांचा निषेध करण्यात आला .

१२ मार्च २०२६ रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पीय बजेट चालू असताना मकर प्रवेशद्वारच्या बाहेर काँग्रेस नेते खा. राहुल गांधी व काँग्रेस तसेच अन्य विरोधी पक्षातील जवळपास २० खासदारांनी चहा-बिस्कीट बरोबर ‘चायपार्टी’ आयोजित करणे ही अत्यंत बेजवाबदार, खेदजनक व आक्षेपार्ह बाब आहे. संसद ही आपल्या देशाची सर्वोच्च लोकतंत्र संस्था आहे, त्याची प्रतिष्ठा व मर्यादा राखणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. परंतु या घटनेच्या माध्यमातून संसद परिसरात एकप्रकारे ‘पार्लमेंट पिकनिक स्पॉट’ बनविण्याचे विरोधकांकडून प्रयत्न करण्यात आले.

Hingoli Politics: भाजपचा हिंगोली पॅटर्न: ‘इनकमिंग’ नेत्यांच्या पुनर्वसनाचा पेच सुटणार? निष्ठावंत विरुद्ध आयात संघर्षाची चर्चा

यावेळी देशात घरगुती गॅसची कथित टंचाई असल्याचा भ्रम सर्वत्र पसरविण्याचे कटकारस्थान काँग्रेसने केले, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार देशाच्या प्रत्येक नागरिकाला ऊर्जा सुविधा पुरविण्याकरिता वचनबध्द होऊन सातत्याने काम करीत आहे. त्यामुळे संसदेच्या दारात चाय पार्टी करणाऱ्या काँग्रेस व सहयोगी खासदारांविरोधात आज साताऱ्यात पोवई नाका परिसरात आंदोलन करून निषेध करण्यात आला.

यावेळी सातारा नगरपालिका आरोग्य समिती सभापती धनंजय जांभळे, नियोजन समिती सभापती अशोक शेडगे, नगरसेविका प्राची शहाणे, नगरसेविका अर्चना कांबळे, नगरसेविका रीना भणगे, मंडल अध्यक्ष वैशाली टंगसाळे, मंडल अध्यक्ष अविनाश खर्शीकर, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत भोसले , राहुल शिवनामे, रेणू येळगावकर, विजय काटवटे, जिल्हा संवादक प्रवीण शहाणे, युवा मोर्चाचे चिन्मय कुलकर्णी , अमोल कांबळे, सुनिषा शहा , सुचारीता कंडारकर, अंजली त्रिंबके, शुभदा महाबळेश्वरकर, सीता चव्हाण , कल्पना जाधव, अमोल टंगसाळे , विक्रम बोराटे , सचिन कांबळे , मनोहर वडलिक, महेश गोंदकर, अमित भिसे, रवी आपटे, दिनेश चोरगे, प्रशांत जाधव, संजय कोरे, रोहित किर्दत, अक्षय चांगण, श्रीधर हादगे , प्रथमेश इनामदार, प्रथमेश मोरे , राहुल राठोड ,अरविद चव्हाण, जतिन वाघमारे, सोमनाथ शिंदे, शशांक अंबिकर ,अथर्व वडलीक आणि कार्यकर्ते , पदाधिकारी उपस्थित होते.

Murlidhar Mohol News:  मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया; डॉक्टरांचा १ महिना विश्रांतीचा सल्ला

Web Title: Bjp protest in satara against rahul gandhi tea party near parliament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 07:17 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Protester
  • Rahul Gandhi
  • Satara

संबंधित बातम्या

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी
1

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
2

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले
3

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.