Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भाजप 400 हून अधिक जागा जिंकणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष’; रावसाहेब दानवेंचा विश्वास

भाजपचे केंद्रीय मंत्री दावसाहेब दानवे यांनी भाजप 400 पार करणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे असा दावा दावसाहेब दानवे यांनी केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 19, 2024 | 12:09 PM
‘भाजप 400 हून अधिक जागा जिंकणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष’; रावसाहेब दानवेंचा विश्वास
Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : लोकसभा निवडणूकीच्या सुरुवातीपासून भाजपकडून 400 पारचा नारा दिला जात आहे. प्रचारामध्ये भाजपने अब की बार 400 पार असा अजेंडा राबवला आहे. त्यामुळे यंदा भाजप किती जागा निवडून येणार याकडे देशभराचे लक्ष लागले. इंडिया आघाडीकडून भाजपचा 400 पाराच्या दाव्यावर आरोप केला जात आहे. यानंतर भाजपचे केंद्रीय मंत्री दावसाहेब दानवे यांनी भाजप 400 पार करणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे असा दावा दावसाहेब दानवे यांनी केला आहे. पंढरपूरामध्ये वैषाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त दानवे दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ही काळ्या दगडावरची पांढरी रेष

माध्यमांशी संवाद साधताना रावसाहेब दानवे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमताचा आकडा गाठणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० पेक्षा अधिक जागा मिळतील यात कोणतीच शंका नाही. महाराष्ट्रात देखील महायुतीला 45 पेक्षा जास्ता जागांवर विजय मिळणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असा विश्वास देखील रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर बहुमत मिळाला नाही तर काय सवाल विचारण्यात आला. याबाबत बोलताना दानवे म्हणाले, राजकारणात काही होऊ शकतं. पण  आम्हाला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे पाठिंबा मागण्याची वेळ येणार नाही.  आम्ही तर त्यांना पाठिंबा मागितलेला नाही. आम्हाला त्यांची गरज पडणार नाही. आमच्या 400 हून अधिक जागा नक्कीच मिळणार,” असा विश्वासही रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे.

देशातील मतदार राजा हुशार

तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण न दिल्यास विधानसभेची निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे म्हणाले, “देशात लोकशाही आहे. त्यामुळे मनोज जरांगे व त्यांच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. देशातील मतदार राजा हुशार आहे. विधानसभेला उभे राहिले तर त्यावेळेस लोक ठरवतील. जनता कोणाला पाठिंबा देते हे पाहावे लागेल असं ही त्यांनी नमूद केले. आरएसएस आणि भाजप कधीच वेगळं होऊ शकत नाही. आरएसएसची आमची मातृ संस्था आहे,” असे देखील रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

Web Title: Bjp will win more than 400 seats is a white line on a black stone faith of raosaheb danve nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2024 | 12:09 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • Lok sabha elections 2024
  • political news
  • Raosaheb Danve

संबंधित बातम्या

Lonawala Result : लोणावळा नगरपरिषदेवर राष्ट्रवादीचा एकहाती झेंडा; १०,६८१ मतांनी राजेंद्र सोनवणे यांचा दणदणीत विजय
1

Lonawala Result : लोणावळा नगरपरिषदेवर राष्ट्रवादीचा एकहाती झेंडा; १०,६८१ मतांनी राजेंद्र सोनवणे यांचा दणदणीत विजय

चंदगड नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील काणेकर विजयी; भाजपच्या कार्यकर्त्यांनी जयघोष करत केली गुलालाची उधळण
2

चंदगड नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील काणेकर विजयी; भाजपच्या कार्यकर्त्यांनी जयघोष करत केली गुलालाची उधळण

म्हसवड पालिकेवर भाजपचा झेंडा; विरोधकांचा सुपडासाफ, भाजप सर्व 21 ठिकाणी विजयी
3

म्हसवड पालिकेवर भाजपचा झेंडा; विरोधकांचा सुपडासाफ, भाजप सर्व 21 ठिकाणी विजयी

Local Body Election Result 2025 : मतमोजणीपूर्वीच भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू; विजय निश्चित असल्याचा विश्वास
4

Local Body Election Result 2025 : मतमोजणीपूर्वीच भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू; विजय निश्चित असल्याचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.