Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ममता बॅनर्जींना धक्का ! बँक खात्यांबाबत ईडीने दिलेला ‘तो’ आदेश कायम; हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

एप्रिल २०२३ ते जून २०२६ दरम्यान केअरवेल 'एव्हिएशन इंडिया आणि तिच्याशी संबंधित एका कंपनीला पैसे हस्तांतरित करण्यात आले होते. हे व्यवहार कथितरित्या एक विमान आणि एक हेलिकॉप्टरच्या खरेदीशी संबंधित आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 12, 2026 | 09:37 AM
बँक खात्यांबाबत ईडीने दिलेला 'तो' आदेश कायम; हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

बँक खात्यांबाबत ईडीने दिलेला 'तो' आदेश कायम; हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग तपासाचा भाग म्हणून ईडीने गोठवलेल्या तृणमूल काँग्रेसच्या बँक खात्यांमध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती एमएम. सुंदरेश आणि पी. बी. वराळे यांच्या खंडपीठाने तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर सुनावणी घेतली. पक्षाने कलकत्ता उच्च न्यायालयाच्या त्या आदेशाला आव्हान दिले होते, ज्यामध्ये पक्षाची ३ एचडीएफसी बँक खाती मनमानीपणे चालवण्यास मनाई करण्यात आली होती.

उच्च न्यायालयाने यापूर्वी दैनंदिन खर्चासाठी या खात्याचा वापर करण्यास परवानगी दिली होती. या खात्यांमधून होणाऱ्या खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी न्यायालयाने एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला संतुलित म्हटले आहे.

3 बँक खात्यांमध्ये 440 कोटी रुपयांचा दावा

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित सर्व मुद्दे उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मुख्य याचिकेत उपस्थित केले जाऊ शकतात. न्यायमूर्ती सुंदरेश यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या ९ जुलैच्या आदेशामुळे पक्षाचे दैनंदिन कामकाज पूर्णपणे थांबणार नाही. ईडीचा दावा आहे की, तृणमूलच्या तीन एचडीएफसी बँक खात्यांमध्ये अंदाजे ४४० कोटी रुपये आहेत.

ईडीने काय म्हटले?

ईडीच्या मते, ही कारवाई काही निधी हस्तांतरणाच्या तपासाशी संबंधित आहे. तपासात असा आरोप आहे की, एप्रिल २०२३ ते जून २०२६ दरम्यान केअरवेल ‘एव्हिएशन इंडिया आणि तिच्याशी संबंधित एका कंपनीला पैसे हस्तांतरित करण्यात आले होते. हे व्यवहार कथितरित्या एक विमान आणि एक हेलिकॉप्टरच्या खरेदीशी संबंधित आहेत. ७ जुलै रोजी, ईडीने कारवाई करत टीएमसीशी संबंधित या खात्यांसह एकूण सहा बँक खाती गोठवली.

चंद्रिमा भट्टाचार्य यांचाही तृणमूलला रामराम

काही दिवसांपूर्वीच, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यावर आलेले संकट संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. पक्षाचे आमदार आणि खासदार यांच्या बंडानंतर, बंडखोर गटाने आता कोलकात्यातील पक्षाच्या मुख्य कार्यालयावर ताबा मिळवला आहे. पक्षाच्या कार्यालयावरील नियंत्रणासाठी संघर्ष सुरू असतानाच, ममता बॅनर्जी यांना आणखी एक धक्का बसला आहे. बंगाल तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा चंद्रिमा भट्टाचार्य यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षनेत्या ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून, ३ जून रोजी स्वीकारलेले पद सोडत असल्याची माहिती दिली.

Parliament News : महिला खासदारांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य महागात; कल्याण बॅनर्जी संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित

Web Title: Supreme court upholds eds order regarding bank accounts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • Mamata Banerjee
  • political news
  • Supreme Court
  • West Bengal Politics

संबंधित बातम्या

UPI Payment करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! Supreme Court चा निकाल; ग्राहक की व्यापारी कोणावर पडणार 0.4% चार्जचा भार?
1

UPI Payment करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! Supreme Court चा निकाल; ग्राहक की व्यापारी कोणावर पडणार 0.4% चार्जचा भार?

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
2

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
3

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
4

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.