Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंधेरी पोटनिवडणुकीत पराभव दिसत असल्यानं भाजपाची माघार, उद्धव ठाकरेंचा भाजपा व शिंदे गटावर हल्लाबोल

आज उद्धव ठाकरेंनी (Udhav Thackeray) भाजप व शिंदे गटासह राज ठाकरेंवर सुद्धा टिका केली. अंधेरी पोटनिवडणुकीत पराभव दिसत असल्यानं भाजपाची माघार घेतली, अशी टिका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली आहे. शिवसेनेवर जेव्हा जेव्हा आघात झाला, तेव्हा तेव्हा शिवसेना दहापटीने वाढली आहे, हा शिवसेनेचा इतिहास आहे. ठाणे चिडीचूप नाही झालं तर, चिडीनं पेटून उठलं आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 20, 2022 | 04:22 PM
अंधेरी पोटनिवडणुकीत पराभव दिसत असल्यानं भाजपाची माघार, उद्धव ठाकरेंचा भाजपा व शिंदे गटावर हल्लाबोल
Follow Us
Follow Us:

मुंबई : अंधेरी पूर्व मतदारसंघाचे (Andheri East Assembly) शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीमुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट व भाजपा मैदानात उतरले होते. पण शेवटच्या क्षणी भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, अर्ज मागे घेण्यासाठी राज ठाकरे तसेच शरद पवार यांनी भाजपाला आवाहन केलं होतं. त्यानंतर भाजपाने अर्ज मागे घेतला. मात्र यानंतर भाजपा व शिंदे गटावर टिका होत आहे. तसेच पराभव होत असल्यामुळं अर्ज मागे घेतला अशी टिका विरोधक करताहेत.

[read_also content=”अंधेरी पोटनिवडणूक मतदान व निकालादिवशी निर्देशित क्षेत्रात मद्यविक्रीला बंदी – जिल्हाधिकारी https://www.navarashtra.com/maharashtra/andheri-by-election-voting-and-result-day-ban-on-sale-of-liquor-337928.html”]

दरम्यान, आज उद्धव ठाकरेंनी (Udhav Thackeray) भाजप व शिंदे गटासह राज ठाकरेंवर सुद्धा टिका केली. अंधेरी पोटनिवडणुकीत पराभव दिसत असल्यानं भाजपाची माघार घेतली, अशी टिका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली आहे. शिवसेनेवर जेव्हा जेव्हा आघात झाला, तेव्हा तेव्हा शिवसेना दहापटीने वाढली आहे, हा शिवसेनेचा इतिहास आहे. ठाणे चिडीचूप नाही झालं तर, चिडीनं पेटून उठलं आहे. ठाण्यात कधीही सभा घ्या, मी आलोच म्हणून समजा. शिंदेंनी शिवसेनेचं नाव व चिन्ह गोठवलं आणि लढायला भाजपाला पुढे केलं आहे. अशी टिका एकनाथ शिंदेंवर यावेळी उद्धव ठाकरेंनी केली. जे काय सध्या सुरु आहे, ते जनतेला पटत नाही. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप व शिंदे गटासह राज ठाकरेंवर सुद्धा टिका केली.

Web Title: Bjp withdraws as defeat in andheri by elections is visible uddhav thackeray attacks on bjp and shinde group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2022 | 04:22 PM

Topics:  

  • BJP
  • Rutuja Latke
  • Shinde group
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
2

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ
3

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ

‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल
4

‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.