
Buldhana Farmer Protest
कर्ज पुनर्गठन तसेच रूपांतरित कर्जधारकांनाही मदतीच्या कक्षेत आणावे. कर्जाच्या थकबाकीमुळे शेतकऱ्यांचा सिबिल खराब होऊन भविष्यातील कर्जाचे दरवाजे बंद होऊ नयेत, यासाठी केंद्र व राज्य सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका संघटनांनी मांडली. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरबीआयशी चर्चा करून बँकांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
यावेळी देविदास कणखर, एकनाथ थुट्टे, दामोदर शर्मा, विनायक सरनाईक, रंजीत डोसे, मुरली महाराज येवले, राजू ठाकूर, रितेश पाटील, राजू शेटे, गणेश थुटे, अमोल मोरे, रामेश्वर अंभोरे, रितेश पाटील, विठ्ठल वानखेडे, सुनील करांगळे, आत्माराम कुटे, विलास मुजमुले, दिनकर घुबे, रामू हिवराळे, अशोक डांगे, रामदास शिंदे, नंदकिशोर बारस्कर, पांडुरंग घुबे यांच्यासह असंख्य शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
Buldhana News: १३ लाख ज्येष्ठांना ‘अमृत’ लाभ; मोफत प्रवासामुळे ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू फुलले