Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिवृष्टीचा बसला ८५ हजार हेक्टरमधील पिकाला फटका, बुलढाण्यातील ४९५ गावे बाधित; अतोनात नुकसान

Buldhana Rain News: बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे ४९५ गावे बाधित झाली असून मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार १ लाख १३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या सोयाबीन, तूर, मका, ऊस आणि भाजीपाला पिकांना फटका बसला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 02, 2026 | 04:40 PM
अतिवृष्टीचा बसला ८५ हजार हेक्टरमधील पिकाला फटका,  बुलढाण्यातील ४९५ गावे बाधित; अतोनात नुकसान
Follow Us
Follow Us:
  • अतिवृष्टीचा बसला ८५ हजार हेक्टरमधील पिकाला फटका
  • बुलढाण्यातील ४९५ गावे बाधित
  • असे झाले पिकाचे नुकसान
बुलढाणा: दीर्घ विश्रांती घेतलेल्या पावसाने गत २ दिवसापासून जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. गुरुवारी रात्रीपासून मुसळधार झालेल्या पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. दोन आठवाड्‌यानंतर कौसाळलेल्या या पावसाने काही भागातीला पिवर्तना संजीवनी मिळाली तर काही भागात रोतात पाणी साचल्याने खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले. अतिवृष्टी सदश्य झालेल्या या पावसाने जिल्ह्यातील ४९५ गावे बाधित झाली आहेत. यामुळे १ लाख १३ सजार ४३९ शेतकन्यांच्या सोयाबीन, तूर, मका, ऊस, भुग उडीद व भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार गत दोन दिवसात झालेल्या पावसाने ८४ हजार ८७०,७० हेक्टर शेती क्षेत्राला फटका बसला.

खामगावात ढगफुटीसदृश पाऊस; जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, खामगाव तालुक्यांना फटका

७ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पैरणी कारण्यात आली होती. बोगस बियाणे व प्रारंभी झालेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास ६४ हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट आले होते. अगोदरच अल मिनीच्या प्रभावामुळे उशिराने आलेल्या पाचसाने खरीप पेरण्या रखडल्या होत्या. जुलैच्या शेवटच्या आठवड्‌यात जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आणि खरीप पेरण्यांना वेग आला होता. त्यानंतर अधूनमधून कोसळणाऱ्या सरीनी खरीप पिक जामात होती, मात्र गत दोन आठवड्‌यापासून दडी मारून बसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंचेचे जग दाटून आले होते. खरीप पिकांना जगविण्यासहठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाची आस लागलेली असतानाच, २९ आणि ३१ जुलै रोजी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली, धो-धो कोसळलेल्या पावसामुळे काही भागातील पिकांना संजीवनी मिळाली.

असे झाले पिकाचे नुकसान

जिल्ह्यात दोन दिवस संततधार झालेल्या पावसामुळे बुलढाणा तालुक्यात सोयाबीन, तूर, मका, चिखली तालुक्यात सोयाबीन, भाजीपाला, हळद, मलकापूर तालुक्यात सोयाबीन, कापूस, मका, तुर, ऊस, खामगाव तालुक्यात भाजीपाला, शेगाव तालुक्यात सोयाबीन, तूर, कापूस, उडीद, मुग, नांदुरा तालुक्यात सोयाबीन, कापूस, मका, भाजीपाला, जळगाव जामोद कापूस, तुर, उडीद, मुग, सोयाबीन, भाजीपाला, संग्रामपूर तालुक्यात कापूस, तुर, मुग, उडीद, सोयाबीन, भाजीपाला या पिकाचे तर मेहकर तालुक्यात सोयाबीन आणि तूर या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

तालुकानिहाय बाधित क्षेत्र

तालुका – बाधित गावे – पिकाचे बाधित क्षेत्र सेक्टर

  • बुलढाणा ३ ,७९.००
  • चिखली ११, ७०
  • मोताळा 0, 0.00
  • मलकापूर ७८, ३१३९९
  • खामगाव ३, ७,००
  • शेगाव ७५,  ८०४०,००
  • नांदुरा ११२, २७९४१,००
  • जळगाव जामोद १०४, ४२५९.००
  • संग्रामपूर १०६, १२९८४.००
  • मेहकर ७ ,१५०,००
  • लोणार 0,0.00
  • देऊळगाव राजा 0, 0.00
  • सिंदखेड राजा 0 ,0.00
  • एकूण ४१५ ,८४८७०,७०
शेतकरी कर्जमुक्ती योजना; शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करा,जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे निर्देश

Web Title: Buldhana heavy rain ativerushti crop damage 85000 hectare farmers loss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • buldhana news
  • Farmer Crisis
  • Rain Alert

संबंधित बातम्या

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
1

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

Buldhana News: परतीच्या पावसाची पिकांना आशा, सोयाबीन, उडीद, मुगाचे पीक गेले; आता कपाशी तुरीवर भिस्त
2

Buldhana News: परतीच्या पावसाची पिकांना आशा, सोयाबीन, उडीद, मुगाचे पीक गेले; आता कपाशी तुरीवर भिस्त

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक
3

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात
4

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.