Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुलढाण्यात पावसाचा धुमाकूळ; ११ तालुक्यांमध्ये १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस, मलकापूर-सोलापूर महामार्ग ठप्प

Buldhana Heavy Rain Solapur- Malkapur Highway closed: बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावत ९२ पैकी ९१ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे ११ तालुक्यांतील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 02, 2026 | 05:01 PM
बुलढाण्यात पावसाचा धुमाकूळ; ११ तालुक्यांमध्ये १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस, मलकापूर-सोलापूर महामार्ग ठप्प
Follow Us
Follow Us:
  • बुलढाण्यात पावसाचा धुमाकूळ
  • ११ तालुक्यांमध्ये १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस
  • मलकापूर-सोलापूर महामार्ग ठप्प
बुलढाणा: गत काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून जोरदार पुनरागमन केले. सिंदखेड राजा ते संग्रामपूर अशा दोन्ही टोकापर्यंत पावसाने धुमाकूळ घातला. विशेष म्हणजे, महसूल प्रशासनाच्या नोंदीनुसार ९२ पैकी ९१ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दोन तालुके वगळता तब्बल ११ तालुक्यांमध्ये १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी शेतजमिनींमध्ये पाणी साचले असून पिकांचे नुकसान, माती वाहून जाणे आणि घरांची पडझड होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अतिवृष्टीचा बसला ८५ हजार हेक्टरमधील पिकाला फटका, बुलढाण्यातील ४९५ गावे बाधित; अतोनात नुकसान

जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाला. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. पैनगंगा नदीचा प्रवाह वेगाने सुरू झाल्याने मलकापूर सोलापूर महामार्ग ठप्प झाला होता. घटनास्थळी पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बुलढाणा शहरासह लगतच्या गावखेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणातही १०० टक्के जलसाठा प्राप्त झाला. पाण्याचा विसर्ग सतत सुरू असल्याचे दिसून आले. पेनटाकळी प्रकल्पाखालील गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. दुसरीकडे घाटाखालील जळगाव जामोद, संग्रामपूर, मलकापूर या भागातीलही ग्रामीण वस्तीत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले, शेती शेतीपिकांचे नुकसान झाले.

तालुकानिहाय पावसाची नोंद, सर्वाधिक जळगाव जामोद

३० आणि ३१ जुलैदरम्यान जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस झाला, जळगाव जामोद तालुक्यात सर्वाधिक २०७.४ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल नांदुरा १७४.८ मिमी. खामगाव १५२.१ मिमी, शेगाव १३९.७ मिमी, मलकापूर १३७.२ मिमी, संग्रामपूर ११७.८ मिमी, मेहकर १११ मिमी, चिखली १०९.८ मिमी, मोताळा १०६.७ मिमी, बुलढाणा १०४.८ मिमी, लोणार १०० मिमी, सिंदखेडराजा ९८.१ मिमी आणि देऊळगाव राजा ८२.५ मिमी पावसाची नोंद झाली.

मुख्यमंत्र्यांच्या शहरात वर्ल्ड क्लास कन्वेंशन सेंटर; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आणखी एक अनोखी भेट

Web Title: Buldhana heavy rain flood alert malkapur solapur highway closed maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • buldhana news
  • heavy rain update
  • Solapur

संबंधित बातम्या

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
1

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

Buldhana News: परतीच्या पावसाची पिकांना आशा, सोयाबीन, उडीद, मुगाचे पीक गेले; आता कपाशी तुरीवर भिस्त
2

Buldhana News: परतीच्या पावसाची पिकांना आशा, सोयाबीन, उडीद, मुगाचे पीक गेले; आता कपाशी तुरीवर भिस्त

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक
3

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात
4

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.