खामगाव शहरात दररोज सुमारे ३० टन कचऱ्याचे संकलन केले जात असून यासाठी नगर परिषदेच्या ४० घंटागाड्या कार्यरत आहेत. शहरातील सर्व प्रभागांमध्ये नियमितपणे कचरा संकलन होत असल्याने स्वच्छतेची स्थिती सुधारल्याचे दिसून…
कैलास गोपाल निमकर्डे (वय 52) याच्या घराच्या अंगणासमोरुन एका 11 वर्षीय मुलगी शौचास जात असताना तिला कैलास निमकर्डे याने घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना 2 वर्षांपूर्वी भरदुपारी घडली होती.
काही दिवसांपूर्वीच गाय चोरीच्या खोच्या आरोपाखाली एका तरुणाला मारझोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आता सामाजिक संघटना आक्रमक झाल्याचं दिसून येत…
खेर त्याच्या संयमाचा बांध फुटला आणि त्याने बापाला कायमचे संपवायचे मनोमन ठरवले. यादरम्यान मंगळवारी (दि. 29) रात्री उशिरा धनंजय हिवराळे याने दारूच्या नशेत झोपलेल्या आपल्या बापावर जाड लाकडी दांड्याने प्रहार…