Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: अतिवृष्टीचा कहर; पावसाने जिल्ह्यात घातले थैमान, चोवीस तासात चार बळी

Buldhana Heavy Rainfall News: बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे घाटाखालील भागात मोठे नुकसान झाले असून, तीन तालुक्यांमध्ये पुरामुळे चार जणांचा मृत्यू झाला

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 03, 2026 | 05:28 PM
Buldhana News: अतिवृष्टीचा कहर; पावसाने जिल्ह्यात घातले थैमान, चोवीस तासात चार बळी
Follow Us
Follow Us:
  • अतिवृष्टीचा कहर
  • पावसाने जिल्ह्यात घातले थैमान
  • चोवीस तासात चार बळी
बुलढाणा: जिल्ह्यातील घाटाखालील भागात धुव्वाधार पावसाने हाहाकार उडवला. अतिवृष्टीचा कहर पाहायला मिळाला. ३ तालुक्यात जीवित व वित्तहानी झाली. २४ तासात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे ४ बळी गेले. शेगाव येथे भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाला. तसेच जळगाव जामोद, नांदुरा आणि संग्रामपूर तालुक्यात पुरात वाहून ३ जणांचा मृत्यू झाला.

Washim News: तीन मेहुण्यांना ५ वर्षांचा कारावास, पत्नीची निर्दोष मुक्तता; जावयाच्या हत्येचे प्रकरण

शुक्रवारी पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह त्याचा दिवशी आढळून आला. तर नांदुरा व संग्रामपूर तालुक्यातील दोघे पुरात वाहिल्याने बेपत्ता झाले होते. त्यांचे युद्धस्तरावर शोधकार्य राबविण्यात आले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी रविवारी त्या दोघांचेही मृतदेह आढळून आले.

गेल्या दोन दिवसापासून पावसाने जिल्ह्यात थैमान घातले. ९२ पैकी ९१ मंडळांमध्ये अतिवष्टीची नोंद झाली. विशेष म्हणजे तेराही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. एकीकडे हा पाऊस दिलासादायक ठरला. तर दुसरीकडे घाटाखालील भागात नुकसानकारक ठरला. याशिवाय अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. २४ गुरांनाही अतिवृष्टीमुळे जीव गमवावा लागला.

अतिवृष्टीचा बसला ८५ हजार हेक्टरमधील पिकाला फटका, बुलढाण्यातील ४९५ गावे बाधित; अतोनात नुकसान

Web Title: Buldhana heavy rain four deaths flood havoc maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 05:28 PM

Topics:  

  • buldhana news
  • heavy rain update
  • People died

संबंधित बातम्या

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
1

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

Buldhana News: परतीच्या पावसाची पिकांना आशा, सोयाबीन, उडीद, मुगाचे पीक गेले; आता कपाशी तुरीवर भिस्त
2

Buldhana News: परतीच्या पावसाची पिकांना आशा, सोयाबीन, उडीद, मुगाचे पीक गेले; आता कपाशी तुरीवर भिस्त

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक
3

Washim News: धावपट्टी, थाळीफेक स्पर्धेत म्हसणीच्या विद्यार्थ्यांची बाजी; तालुकास्तरीय विविध स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात
4

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.