Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: दुचाकी लुटणाऱ्या चौघांना अटक; आरोपीविरोधात गुन्हा केला दाखल,शेलुवाडा येथील घटना

Karanja Bike Theft Case: कारंजात तरुणाला अडवून बाटली व प्लास्टिक पाइपने मारहाण करत मोबाइल आणि दुचाकी लुटणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 06, 2026 | 07:14 PM
Karanja Bike Theft Case

Karanja Bike Theft Case

Follow Us
Follow Us:
  • दुचाकी लुटणाऱ्या चौघांना अटक
  • आरोपीविरोधात गुन्हा केला दाखल
  • शेलुवाडा येथील घटना
कारंजा: शेलुवाडा येथून कारंजाकडे येत असलेल्या तरुणाला अडवून बाटली व प्लास्टिकच्या पाइपने मारहाण करत मोबाइल आणि दुचाकी जबरीने लुटून नेणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून चोरीचा मोबाइल, दुचाकी तसेच गुन्ह्यात वापरलेली कार असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील

शिवकुमार जगताप (२३), आकाश कचरे (२५), मोहनराज पेटेवार (२८) आणि ऋषीकेश काळे (२६) असे आरोपींचे नावे आहे. मिळालेल्या माहितीनुसार २४ ऑगस्टला लखन सुनील टाले (१९, रा. शेलुवाडा, ता. कारंजा) हे मित्र हरीओम पंजाब म्हस्के याच्यासोबत कारंजाकडे येत होते. कीर्ती गोल्ड सोयाबीन कंपनीसमोर कार त्यांच्या समोर थांबली. कारमधील आरोपींनी लखन यांना बाटली व प्लास्टिक पाइपने मारहाण केली.

त्यानंतर त्यांच्या खिशातील  मोबाइल आणि एमएच ३७ एएल ७८९७क्रमांकाची दुचाकी जबरीने घेऊन पसार झाले. याप्रकरणी कारंजा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अपर पोलिस अधीक्षक लता फड व उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल बोरकर करीत आहे. तसेच आरोपीवर गुन्हा दाखल केला.

Buldhana News: ‘पेनगंगा’ च्या गाळप हंगाम पूर्वतयारीचा आरंभ; बुलढाणा अर्बन पेनगंगा साखर कारखान्याच्या पाठीशी – चांडक

Web Title: Buldhana karanja bike robbery four accused arrested sheluwada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • Bike Theft
  • buldhana news
  • Karanja City

संबंधित बातम्या

Buldhana News: पावसाची दडी, पिके संकटात; राज्यात कोरडा दष्काळ जाहीर करा- रविकांत तुपकर यांची मागणी
1

Buldhana News: पावसाची दडी, पिके संकटात; राज्यात कोरडा दष्काळ जाहीर करा- रविकांत तुपकर यांची मागणी

Buldhana News: एस-३ ईव्हीएममुळे मतदान प्रक्रिया सुलभ,राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे; बुलढाण्यात नवीन ईव्हीएम वापर
2

Buldhana News: एस-३ ईव्हीएममुळे मतदान प्रक्रिया सुलभ,राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे; बुलढाण्यात नवीन ईव्हीएम वापर

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
3

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

Buldhana News: ‘पेनगंगा’ च्या गाळप हंगाम पूर्वतयारीचा आरंभ; बुलढाणा अर्बन पेनगंगा साखर कारखान्याच्या पाठीशी – चांडक
4

Buldhana News: ‘पेनगंगा’ च्या गाळप हंगाम पूर्वतयारीचा आरंभ; बुलढाणा अर्बन पेनगंगा साखर कारखान्याच्या पाठीशी – चांडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.