Washim Risod Water Supply
मात्र, कालांतराने शहराची लोकसंख्या वाढल्याने पाणीपुरवठा अपुरा पडण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे शहराची सध्याची तसेच भविष्यातील गरज लक्षात घेऊन वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव पुढे नेण्यात आला. आत्यांनी याबावत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शहराची पाणीस्थिती आणि भविष्यातील गरज मांडली. त्यानंतर ७५ कोटी रुपयांच्या निधीसाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आला. या योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतर रिसोड शहरातील नागरिकांना भविष्यातील वाढत्या पाणी गरजेपासून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. शहरासह प्रलाबत तालुक्यातील विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले.
आमदार,भावना गवळी-पाटील म्हणाले की, 6 शहराची काढती लोकसंख्या लक्षात घेऊन वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव चार वर्षापूचीच तयार करण्यात आला. य योजनेसाठी ईसापूर चरणातून पाणी उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाशिम शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेलाही लवकरच मंजुरी मिळणार आहे.






