Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: आरटीओंनी जप्तीतील ३७ वाहने केली परत, ३५ वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू; ३ लाख रुपयांचा दंड वसूल

Buldhana RTO Action: बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन व विविध कारणांमुळे ७२ वाहने जप्त करून त्यांच्याकडून ३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 03, 2026 | 08:28 PM
representative image

representative image

Follow Us
Follow Us:
  • वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर RTOचा हल्लाबोल
  • ७२ वाहने जप्त; ३५ वाहनांचा होणार लिलाव
  • ३ लाखांचा दंड वसूल
बुलढाणा: बुलढाणा उपप्रादेशिक विभागाच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत वाहतूक नियमाचे उल्लंघन तसेच विविध कारणांमुळे वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान ७२ वाहने जप्त करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यापैकी ३७ वाहने संबंधित वाहनधारकांना परत करण्यात आली आहेत. तर अद्याप ताब्यात असलेल्या ३५ वाहनांवर लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.

Buldhana News: बांधावर महसूल-कृषी विभागाचे पंचनामे, पावसाअभावी खरीप पिके करपली; अमडापूर परिसरात सोयाबीनच्या पोकळ शेंगा

दिवसेंदिवस वाढते वाहन अपघाताचे प्रमाण पाहता प्रशासनाकडून वाहतूक पोलिस व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहे. दोन्ही विभागाच्या वतीने सार्वजनिक रस्त्यांवर सातत्याने मोहिमा राबवून बेशिस्त वाहनधारकांकडून नियमाचे होणारे उल्लंघन, अल्पवयीनांच्या सुसाट धावणाऱ्या गाड्‌यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. वासोबतच सार्वजनिक रस्त्यावर चालविण्या योग्य स्थितीत नसलेल्या वाहनांवर उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाईसह जप्तीची कारवाई करण्यात येते.

दरम्यान बुलढाणा उप प्रादेशिक विभागाच्या वतीने नियमचाह्य वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच वाहने जप्त करून प्रशासनाच्या ताब्यात ठेवण्यात आली होती. जप्त वाहनांपैकी आवश्यक कागदपत्रे व दंडाची पूर्तता करणाऱ्या वाहनधारकांना नियमानुसार त्यांची वाहने परत करण्यात आली जप्त केलेल्या वाहनांपैकी काही वाहनधारकांनी निर्धारित कालावधीत दंडाची रक्कम भरली नाही किंवा आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे अशा वाहनांवर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येत असून, ३५ वाहनांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील काळातही नियमभंग करणाऱ्या वाहनांवर नियमानुसार कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत

वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहनांची आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत तसेच कर व इत्तर शासकीय देयके वेळेत भरावीत, असे आवाहन करण्यात आले,

अशी राबविल्या जाते प्रक्रिया

संबंधित विभागाच्या वतीने जप्त करण्यात आलेले वाहन सोडविण्यासाठी वाहनावर असलेला दंड, कर, वाहनाचे कागदपत्रे सादर करावी लागतात. सार्वजनिक रस्त्यावर चालविण्याच्या सुस्थितीत आहे किंवा नाही याची पडताळणी केल्यानंतरच ते वाहन स्टेडविण्यात येते.

अशी केली जाते लिलावाची प्रक्रिया

जप्त करण्यात आलेल्या वाहन मालकाला एक, दोन व तीन नोटीस पाठविण्यात येतात. नोटीस पाठवून देखील वाहन मालक हजर होत नसल्यास संबंधित वाहनाची लिलावाची पुढील प्रक्रिया राबविण्यात येते.

बुलढाण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पचन नव्हाडे म्हणाले की, जी वाहने कर न भल्यामुळे किंवा दंड न भरल्यामुळे अटकून ठेवण्यात आली आहेत. त्या वाहनमालकांनी दंड व कर भरून वाहने सोडून द्यावी. अन्यया संपर्कच्चा काळरत सदर वाहनांचा लिलाव करण्यात येईल.

Buldhana: उद्योगपतींचे कर्ज माफ, मग शेतकऱ्यांचे पुनर्गठन का? खासदार अरविंद सावंत यांचा सवाल; दुष्काळ मदतीवरून शिवसेना आक्रमक

Web Title: Buldhana rto action 72 vehicles seized 35 auction 3 lakh fine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 08:28 PM

Topics:  

  • buldhana news
  • motorcycle
  • RTO

संबंधित बातम्या

Buldhana News: बांधावर महसूल-कृषी विभागाचे पंचनामे, पावसाअभावी खरीप पिके करपली; अमडापूर परिसरात सोयाबीनच्या पोकळ शेंगा
1

Buldhana News: बांधावर महसूल-कृषी विभागाचे पंचनामे, पावसाअभावी खरीप पिके करपली; अमडापूर परिसरात सोयाबीनच्या पोकळ शेंगा

Washim: वाहन कायद्याची अंमलबजावणी करा, आरटीओ रवींद्र भुयार यांच्या सूचना; कार्यालयाच्या कामकाजाचा घेतला आढावा
2

Washim: वाहन कायद्याची अंमलबजावणी करा, आरटीओ रवींद्र भुयार यांच्या सूचना; कार्यालयाच्या कामकाजाचा घेतला आढावा

Buldhana: खरीप  ई- पीक पाहणी नोंदणीला प्रारंभ; १० नोव्हेंबरपर्यंत पीक पाहणी पूर्ण करा,जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
3

Buldhana: खरीप ई- पीक पाहणी नोंदणीला प्रारंभ; १० नोव्हेंबरपर्यंत पीक पाहणी पूर्ण करा,जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Buldhana: उद्योगपतींचे कर्ज माफ, मग शेतकऱ्यांचे पुनर्गठन का? खासदार अरविंद सावंत यांचा सवाल; दुष्काळ मदतीवरून शिवसेना आक्रमक
4

Buldhana: उद्योगपतींचे कर्ज माफ, मग शेतकऱ्यांचे पुनर्गठन का? खासदार अरविंद सावंत यांचा सवाल; दुष्काळ मदतीवरून शिवसेना आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.