Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धडक कारवाई; दुसरबीड, बीबी, सुलतानपूरमधील अतिक्रमिकांना प्राथमिक नोटीस, महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा

Sindkhed Raja National Highway Unauthorized Encroachment: सिंदखेड राजा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ सीच्या हद्दीत झालेल्या अनधिकृत अतिक्रमणांवर राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 30, 2026 | 06:40 PM
Sindkhed Raja National Highway Unauthorized Encroachment

Sindkhed Raja National Highway Unauthorized Encroachment

Follow Us
Follow Us:
  • दुसरबीड, बीबी, सुलतानपूरमधील अतिक्रमिकांना प्राथमिक नोटीस
  • महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा
  • सात दिवसांत अतिक्रमण काढण्याची मुदत
सिंदखेड राजा: राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अनधिकृत अतिक्रमण आणि परवानगीशिवाय करण्यात आलेल्या वापराबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली. अमरावती येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयातून शुक्रवारी प्राथमिक नोटीस बजावण्यात आल्या, दुसरबीड, बीबी आणि सुलतानपूर परिसरातील संबंधितांना त्याद्वारे अतिक्रमणाचाबत सूचना देण्यात आली.

Buldhana News: भूखंड घशात घालण्याचा भूमाफियांचा प्रयत्न सुरू; तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन

जालना ते पुलगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ सीच्या हद्दीची पाहणी केल्यानंतर अतिक्रमण आवळल्याचे नोटिसीत नमूद आहे. आवश्यक अॅक्सीस परमीशन न घेता महामार्गाच्या हद्दीत करण्यात आलेल्या वापराबाबतही प्रशासनाने संबंधितांना जबाबदार धरले आहे. नोटिसीनुसार, संबंधितांना सात दिवसांत अतिक्रमण काढण्याची तसेच आपली बाजू मांडण्याची मुदत देण्यात आली. याशिवाय सक्षम प्राधिकाऱ्यांकडे तीन दिवसांत निवेदन सादर करण्याची संधी देण्यात आली, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता रुपेश कथलकर यांनी सांगितले की, नोटिसा प्राथमिक स्वरूपाच्या आहेत.

संबंधितांनी दिलेल्या मुदतीत आपले म्हणणे प्रशासनाकडे मांडावे. त्यानंतरही अतिक्रमण कायम राहिल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, यावेळी पोलिस अधीक्षक कार्यालयाची मदत घेतली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अनुषंगाने ही कार्यवाही होत असून, मोठ्या गावांच्या ठिकाणी महामार्गाच्या बाजूची ३० मीटर, तर छोट्या गावांच्या ठिकाणी २४ मीटरपर्यंतची हद्द विचारात घेतली जाणार आहे.

Buldhana News: एसटी बस-टिप्परच्या धडकेत १ ठार ६ जण जखमी; चिखली-खामगाव महामार्गावर घडला अपघात

Web Title: Buldhana sindkhed raja nh 753c highway encroachment notice action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • Amaravati
  • buldhana news

संबंधित बातम्या

Buldhana News: भूखंड घशात घालण्याचा भूमाफियांचा प्रयत्न सुरू; तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन
1

Buldhana News: भूखंड घशात घालण्याचा भूमाफियांचा प्रयत्न सुरू; तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन

Amravati News: चालकअभावी रुग्णाला पाठविले खासगी वाहनाने! ‘डफरीन’ प्रशासनाचा अजब कारभार; दोन रुग्णवाहिका आहे उपलब्ध
2

Amravati News: चालकअभावी रुग्णाला पाठविले खासगी वाहनाने! ‘डफरीन’ प्रशासनाचा अजब कारभार; दोन रुग्णवाहिका आहे उपलब्ध

‘टीबीमुक्त भारत’चा नारा कागदावरच! बीपीएचयू केंद्रांमध्ये किट्सचा तुटवडा; टू-नॅट मशीन असूनही तपासणीला ब्रेक
3

‘टीबीमुक्त भारत’चा नारा कागदावरच! बीपीएचयू केंद्रांमध्ये किट्सचा तुटवडा; टू-नॅट मशीन असूनही तपासणीला ब्रेक

Fencing Championship 2026: तलवारबाजी स्पर्धेत ‘जिजाऊंच्या लेकींचा’ डंका; सुवर्णसह आठ पदकांवर कोरले नाव
4

Fencing Championship 2026: तलवारबाजी स्पर्धेत ‘जिजाऊंच्या लेकींचा’ डंका; सुवर्णसह आठ पदकांवर कोरले नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.