Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्र्यांच्या शहरात वर्ल्ड क्लास कन्वेंशन सेंटर; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आणखी एक अनोखी भेट

Nagpur Convention Centre: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये जागतिक दर्जाचे बहुद्देशीय कन्व्हेन्शन आणि एक्झिबिशन सेंटर उभारण्याची घोषणा केली असून, हा प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 31, 2026 | 04:57 PM
मुख्यमंत्र्यांच्या शहरात वर्ल्ड क्लास कन्वेंशन सेंटर; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आणखी एक अनोखी भेट
Follow Us
Follow Us:
  • देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आणखी एक अनोखी भेट
  • मुख्यमंत्र्यांच्या शहरात वर्ल्ड क्लास कन्वेंशन सेंटर
  • विहित मुदतीत काम पूर्ण करण्याचे निर्देश
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच आपल्या नागपूर शहराला एक महत्त्वपूर्ण भेट देणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये एक जागतिक दर्जाचे, बहुद्देशीय कन्वेंशन आणि एक्झीबिशन सेंटर उभारण्याची योजना आखली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना हा भव्य प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण करून त्याचे उद्घाटन करण्याचे निर्देश दिले आहे. हे सेंटर साकरल्यानंतर नागपूर येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांसाठी भव्य ठिकाण उपलब्ध होणार आहे. मुंबईतील सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या सेंटरमुळे नागपूरच्या आर्थिक विकासाला, पर्यटनाला, उद्योगाला आणि रोजगाराला लक्षणीय चालना मिळेल. नागपूर विमानतळ परिसरातील विकासाला अनुसरून याचे डिझाईन केले जात आहे. या बांधकामात विमान, रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.

Buldhana News: कर्जमुक्तीची अंमलबजावणी करा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

पर्यावरणपूरक आणि सांस्कृतिक ओळख

कन्वेंशन सेंटर केवळ व्यावसायिक आणि कॉर्पोरेट कार्यक्रमांपुरते मर्यादित राहणार नाही, तर ते नागपुरची सांस्कृतिक ओळख होणार आहे. कन्वेंशन सेंटरची वास्तुकला आकर्षक आणि पर्यावरणपूरक असावी. संपूर्ण इमारतीत ऊर्जा-बचत आणि हरित तंत्रज्ञानाचा (ग्रीन टेक्नॉलॉजी) वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहे.

विहित मुदतीत काम पूर्ण करण्याचे निर्देश

हा प्रकल्प हॉस्पिटॅलिटी, मीडिया, इव्हेंट मैंनेजमेंट आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रांसाठी कुशल तरुण तयार करेल. मुख्यमंत्र्यांनी जमीन हस्तांतरण, निविदा आणि बांधकाम यासंबंधीच्या सर्व प्रक्रिया मुदतीत पूर्ण करण्याच्या कडक निर्देश दिले आहे. या महत्त्वाच्या बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ठळक वैशिष्ट्ये

  • जागतिक दर्जाचे कन्वेंशन सेंटर उभारण्याची तयारी
  • २०२९ पर्यंत काम सुरू करण्याच्या सूचना
  • सेंटर पूर्णपणे पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल
  • पर्यटन, उद्योग, रोजगाराला मोठी चालना मिळेल
  • राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून काम करेल
  • विमान, रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीवर विशेष लक्ष देण्यावर भर
 

Buldhana News: कपाशीपेक्षा सोयाबीनचाच दबदबा, राज्यात सर्वाधिक ३७.८% क्षेत्र व्यापले, सरासरी ८२ टक्के पेरणी

Web Title: Devendra fadnavis nagpur world class convention exhibition centre project 2029

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Nagpur
  • Projects in Maharashtra

संबंधित बातम्या

दुष्काळसदृश यादीत बुलढाण्याचा समावेश करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची विनंती
1

दुष्काळसदृश यादीत बुलढाण्याचा समावेश करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची विनंती

Nagpur News : बीपीच्या गोळीवरच प्रश्नचिन्ह! मेयोतील ‘टेल्मिसार्टन’ ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’
2

Nagpur News : बीपीच्या गोळीवरच प्रश्नचिन्ह! मेयोतील ‘टेल्मिसार्टन’ ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’

ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार? १०० कोटींच्या नुकसानीवर तडजोडीचा आरोप
3

ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार? १०० कोटींच्या नुकसानीवर तडजोडीचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.