गोंदिया ते देवरी मार्गावर एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे सकाळी ५:३० वाजताची बस सातत्याने उशिराने धावत असून महाविद्यालयातील महत्त्वाच्या तासिका चुकल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
Matheran News: माथेरानमधील शार्लोट लेकचे पाणी १० ऑगस्ट रोजी सोडण्यात आल्यानंतर तलावातील गाळ आणि सुपीक मातीचा मुद्दा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर नववीत शिकणाऱ्या मेहुल राकेश कोकळे या शाळकरी मुलाने…
डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील सुमारे ६०० विद्यार्थी-विद्यार्थिनी घरी परतले. चार विद्यार्थिनींच्या असामान्य वर्तनानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले. पालकांनी मुलांना घरी नेल्यानंतर इतर विद्यार्थ्यांनीही शाळा सोडली. निवासी आश्रमशाळा काही काळासाठी…
Mira Bhayandar News: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेचे कामकाज जनतेला थेट पाहता यावे, यासाठी लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू करण्याच्या मागणीसाठी शहरातील समाजसेवकांनी महापालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. महासभेतील चर्चा, निर्णय प्रक्रिया आणि नगरसेवकांची…
Voter List: राज्यातील मतदार यादीच्या प्रक्रियेदरम्यान सुमारे २ कोटी ७ लाख ३ हजार २६८ मतदारांचे गणना अर्ज अद्याप जमा किंवा संकलित झालेले नाहीत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या…
Palghar Eco Sensitive Zone : पश्चिम घाटातील जैवविविधता आणि जंगलांचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने पालघर जिल्ह्यातील तब्बल १२६ गावांचा समावेश 'इको-सेन्सिटिव्ह झोन'मध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वाडा,…
Marathi language: व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. चालकांच्या मराठी संवाद कौशल्याची तपासणी करण्यात येणार असून, आतापर्यंत १ लाख ६५…
रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यामुळे ११ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि पालकांचा नगरपरिषद शाळांकडे कल वाढावा म्हणून शिक्षकांनी स्वतःच्या पुढाकारातून नर्सरी, केजी-१ आणि केजी-२चे वर्ग सुरु केले आहेत. याशिवाय गणवेश आणि पुस्तक संच देण्याचा प्रयत्न सुद्धा…
Vasai-Virar News: वसई-विरार शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात सामाजिक कार्यकर्ते विवेक तिवारी यांनी १५ ऑगस्टपासून वसई-विरार महापालिका (VVCMC) मुख्यालयाबाहेर ‘सडक सत्याग्रह’ उपोषण सुरू केले आहे.
Karjat News: कर्जत तालुक्यातील पाषाणे गावातील गॅलक्सी गृहसंकुलात रात्रीच्या सुमारास तब्बल ११ फूट लांबीचा अजगर आढळल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तळमजल्यावर अजगर दिसताच स्थानिकांनी सर्पमित्रांशी संपर्क साधला.
तीन हजार एकरमध्ये संपूर्ण पुरंदर विमानतळ प्रकल्प पूर्ण होत असताना आमचे क्षेत्र पुन्हा का घेतले जात आहे ? असा जाहीर सवाल उदाचीवाडी येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्ता सोडून थेट पाटस हद्दीतील गार फाटा येथील लडकत यांच्या घरासमोरील नर्सरीत घुसला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आर्थिक नुकसान झाले आहे.
Devendra Fadnavis:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्प, पायाभूत सुविधा, केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून सुरू असलेल्या योजना…
Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे. २० ते २५ ऑगस्टदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच २९ ऑगस्टपासून…
पोलिस ट्रिपल रायडिंगच्या प्रकरणांवरही बारकाईने लक्ष ठेवून आहेत. वाहतूक तज्ज्ञांच्या मते, केवळ चलन जारी केल्याने बदल घडणार नाही. त्याऐवजी, मुंबईकरांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहिले पाहिजे.
Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गरजांवर चर्चा केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अनुषंगाने राबविण्यात येणारे गुणवत्तावर्धक उपक्रम, विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक…
Eknath Shinde: ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाण्यात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी, युवक, महिला आणि तंत्रज्ञानाच्या बळावर महाराष्ट्र देशाला महासत्ता बनवेल, असा विश्वास व्यक्त…
Lek Ladki Yojana: मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या ‘लेक लाडकी’ योजनेची प्रक्रिया आता अधिक सुलभ करण्यात आली आहे. पालकांना ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे थेट ऑनलाइन अर्ज करता येणार असून, आधार…