Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील

Washim Risod Water Supply 75 Crore Scheme: वाढती लोकसंख्या आणि शहराचा विस्तार लक्षात घेता रिसोडच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी ७५ कोटी रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर होणार आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 05, 2026 | 06:25 PM
Washim Risod Water Supply

Washim Risod Water Supply

Follow Us
Follow Us:
  • रिसोडचा पाणीप्रश्न सुटणार
  • वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी ७५ कोटींचा निधी
  • भावना गवळींच्या पाठपुराव्याला यश
वाशिम: वाढती लोकसंख्या आणि शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार यामुळे रिसोड शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. आ. भावना गवळी-पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या योजनेला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. रिसोड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने माजी खा. पुंडलिकराव गवळी यांनी यापूर्वी नळगंगा पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली होती.

मात्र, कालांतराने शहराची लोकसंख्या वाढल्याने पाणीपुरवठा अपुरा पडण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे शहराची सध्याची तसेच भविष्यातील गरज लक्षात घेऊन वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव पुढे नेण्यात आला. आत्यांनी याबावत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शहराची पाणीस्थिती आणि भविष्यातील गरज मांडली. त्यानंतर ७५ कोटी रुपयांच्या निधीसाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आला. या योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतर रिसोड शहरातील नागरिकांना भविष्यातील वाढत्या पाणी गरजेपासून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. शहरासह प्रलाबत तालुक्यातील विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

आमदार,भावना गवळी-पाटील म्हणाले की, 6 शहराची काढती लोकसंख्या लक्षात घेऊन वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव चार वर्षापूचीच तयार करण्यात आला. य योजनेसाठी ईसापूर चरणातून पाणी उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाशिम शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेलाही लवकरच मंजुरी मिळणार आहे.

Buldhana News: एस-३ ईव्हीएममुळे मतदान प्रक्रिया सुलभ,राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे; बुलढाण्यात नवीन ईव्हीएम वापर

Web Title: Washim risod water supply 75 crore scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Washim
  • Water problem

संबंधित बातम्या

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
1

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे
2

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे

National Sports Day: जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा उत्साहात; १९, १७ आणि १४ वर्षांखालील मुलांचा सहभाग
3

National Sports Day: जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा उत्साहात; १९, १७ आणि १४ वर्षांखालील मुलांचा सहभाग

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद
4

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.