• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • By Gomutra Clean Head Of Chandrakant Khairen Is This Very Good Sandipan Bhumre

खैरेंचे डोके गोमुत्राने साफ करावे लागेल, संदीपान भुमरेंची टीका

आरोपांवर बोलताना संदीपान भुमरे म्हणाले की, माझ्यावर लावण्यात आलेले आरोप साफ खोटे आहेत. अजून कुठलेही टेंडर झालेले नाही. माझे जावई असले तरी त्यांचे जुने रजिस्ट्रेशन आहे. ते माझ्या मुलीशी लग्न होण्याच्या आधीपासून कॉन्ट्रॅक्टर आहेत. माझा याच्याशी काही एक संबंध नाही.

  • By Sunil Chavan
Updated On: Sep 16, 2022 | 06:15 PM
खैरेंचे डोके गोमुत्राने साफ करावे लागेल, संदीपान भुमरेंची टीका
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई – ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन प्रकल्पाशी माझा काही संबंध नाही, असे म्हणत रोजगार फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच गोमुत्राने रस्ते साफ करण्यापेक्षा खैरेंचे डोके साफ करावे लागणार आहे, असे म्हणत त्यांनी चंद्रकांत खैरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

आरोपांवर बोलताना संदीपान भुमरे म्हणाले की, माझ्यावर लावण्यात आलेले आरोप साफ खोटे आहेत. अजून कुठलेही टेंडर झालेले नाही. माझे जावई असले तरी त्यांचे जुने रजिस्ट्रेशन आहे. ते माझ्या मुलीशी लग्न होण्याच्या आधीपासून कॉन्ट्रॅक्टर आहेत. माझा याच्याशी काही एक संबंध नाही. टेंडर हे ऑनलाइन असते. मी ते देऊ शकत नाही. यावर आता मी बोलणार नाही. पुरावे असतील तर दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

विरोधकांवर भुमरे यांनी यावेळी पलटवार केला आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्यदिव्य सभा झाल्यापासून त्यांना भुमरेच दिसत आहेत. सभेच्या आधी माझ्यावर पैसे वाटल्याचे, चहा-नाश्ता ठेवला असे आरोप ठेवण्यात आले होते. हे काय आरोप आहेत का? असा सवाल त्यांनी विचारला.

Web Title: By gomutra clean head of chandrakant khairen is this very good sandipan bhumre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2022 | 06:15 PM

Topics:  

  • BJP
  • Nationalist Congress Party
  • sandipan bhumre
  • shivsena

संबंधित बातम्या

जिल्हा परिषदेच्या विजयावर मंत्री Murlidhar Mohol यांचे भाष्य; म्हणाले, “… या निकालातून अधोरेखित”
1

जिल्हा परिषदेच्या विजयावर मंत्री Murlidhar Mohol यांचे भाष्य; म्हणाले, “… या निकालातून अधोरेखित”

Dharashiv Panchayat Samiti Result 2026: धाराशिव पंचायत समितीवर भाजपचे कमळ फुलले! सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग
2

Dharashiv Panchayat Samiti Result 2026: धाराशिव पंचायत समितीवर भाजपचे कमळ फुलले! सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग

Dharashiv ZP Election Result 2026: धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचा जलवा! भाजप प्रथम तर शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर
3

Dharashiv ZP Election Result 2026: धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचा जलवा! भाजप प्रथम तर शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर

Navi Mumbai Municipal Politics: नवी मुंबईत शिवसेना-भाजप आमनेसामने! खा. म्हस्केंनी दाखवली घोटाळ्यांची फाईल
4

Navi Mumbai Municipal Politics: नवी मुंबईत शिवसेना-भाजप आमनेसामने! खा. म्हस्केंनी दाखवली घोटाळ्यांची फाईल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
2 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio CNG थेट तुमच्या दारात उभी राहिलीच म्हणून समजा! जाणून घ्या EMI

2 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio CNG थेट तुमच्या दारात उभी राहिलीच म्हणून समजा! जाणून घ्या EMI

Feb 10, 2026 | 06:15 AM
Teddy Day 2026: गालावरची ती गोड खळी….! आयुष्यातील सगळ्यात गोड ‘टेडी’ला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, वाचून होईल आनंद

Teddy Day 2026: गालावरची ती गोड खळी….! आयुष्यातील सगळ्यात गोड ‘टेडी’ला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, वाचून होईल आनंद

Feb 10, 2026 | 05:30 AM
कुंफू शिकला आहात? मग आता पुढे काय करायचं? करिअर करायचंय तर एकदा वाचा

कुंफू शिकला आहात? मग आता पुढे काय करायचं? करिअर करायचंय तर एकदा वाचा

Feb 10, 2026 | 04:15 AM
सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे कुठे गेले हास्य? एलोन मस्क यांचे आयुष्य सर्वात मस्त

सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे कुठे गेले हास्य? एलोन मस्क यांचे आयुष्य सर्वात मस्त

Feb 10, 2026 | 01:15 AM
जनतेने काँग्रेस विचाराला चांगला कौल दिला; ZP अन् पंचायत समितींच्या निकालावर सपकाळांची प्रतिक्रीया

जनतेने काँग्रेस विचाराला चांगला कौल दिला; ZP अन् पंचायत समितींच्या निकालावर सपकाळांची प्रतिक्रीया

Feb 10, 2026 | 12:30 AM
SA vs CAN T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी विजय, कॅनडाचा 57 धावांनी पराभव

SA vs CAN T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी विजय, कॅनडाचा 57 धावांनी पराभव

Feb 09, 2026 | 11:24 PM
काय होता Jeffrey Epstein चा रशियन प्लॅन? Vladimir Putin ला भेटण्यासाठी रचलं होतं मोठं जाळं, नव्या खुलास्यानं जग हादरलं

काय होता Jeffrey Epstein चा रशियन प्लॅन? Vladimir Putin ला भेटण्यासाठी रचलं होतं मोठं जाळं, नव्या खुलास्यानं जग हादरलं

Feb 09, 2026 | 11:23 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.