Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Central Railway : बदलापूर ते कर्जत प्रवास होणार सुस्साट! रेल्वे प्रकल्पासाठी जमीनीचा मोबदला मिळवून देण्याचा बारणेंचा प्रयत्न

बदलापूर-कर्जत रेल्वे मार्गावर नवीन मार्गिका टाकली जाणार आहे. याबाबत जास्तीत जास्त मोबदला शेतकऱ्यांना दिला जावा असमध्यरेल्वे महाव्यवस्थापक यांची भेट घेऊन प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 16, 2026 | 03:16 PM
Central Railway : बदलापूर ते कर्जत प्रवास होणार सुस्साट! रेल्वे प्रकल्पासाठी जमीनीचा मोबदला मिळवून देण्याचा बारणेंचा प्रयत्न
Follow Us
Close
Follow Us:
  • बदलापूर ते कर्जत प्रवास होणार सुस्साट!
  • रेल्वे प्रकल्पासाठी जमीनीचा मोबदला मिळवून देण्याचा बारणेंचा प्रयत्न
कर्जत/ संतोष पेरणे : बदलापूर-कर्जत रेल्वे मार्गावर नवीन मार्गिका टाकली जाणार आहे. त्या मार्गिकेसाठी शेतकऱ्यांचे जमिनीचे अधिग्रहण करताना जास्तीत जास्त मोबदला शेतकऱ्यांना दिला जावा. तसंच शेतकऱ्यांच्या भविष्याचा विचार करुन आपण मध्यरेल्वे महाव्यवस्थापक यांची भेट घेऊन प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले. कर्जत नेरळ भागातील शेतकऱ्यांनी खासदार बारणे यांना पत्र देऊन शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळवून द्यायचा प्रश्न मांडला आहे. दरम्यान,मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांचा कर्जत नेरळ भागात पाहणी दौरा केला जाणार असून त्याचवेळी हा विषय देखील पुढे केला जाणार असल्याचे आश्वासन खासदार बारणे यांनी दिले.

बदलापूर कर्जत मार्गावर दोन नवीन मार्गिका आणि फाटक असलेली ठिकाणी उड्डाणपुल बांधले जाणार आहेत.त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.नवीन रेल्वे मार्गिका आणि उड्डाणपुलामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना चालू बाजारभावाच्या पेक्षा जास्त मोबदला मिळावा आणि त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला रेल्वे सेवेत कायमस्वरूपी नोकरी मिळावी, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश भगत यांनी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कर्जत ते शेलू दरम्यान असलेली रेल्वे फाटक बंद करून त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची संपादित होणारी जमीन बागायती आणि सुपीक असून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह याच जमिनीवर अवलंबून आहे.

Thane News: वाहनचालकांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर वाहतुकीचे निर्बंध, मेट्रो-१२ कामामुळे ‘या’ वेळेत रस्ता बंद

जमीन संपादित झाल्यामुळे हे शेतकरी भूमिहीन होणार असून त्यांच्या शाश्वत भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महेश भगत आणि शिवाजी कराळे यांनी खासदार बारणे यांच्याकडे पाचपट मोबदला देण्याची मागणी केली आहे.खासदार बारणे यांची आंबिवली गावातील शेतकऱ्यांनी पुणे येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली आणि मागणी केली आहे. खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी या प्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून रेल्वे मंत्री आणि संबंधित रेल्वे बोर्डाकडे ही मागणी लावून धरली जाईल असे आश्वासन दिले.लवकरच मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांना नेरळ आणि कर्जत येथे सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी निमंत्रित केले आहे.त्यांच्याकडून या भागाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बाधित होणाऱ्या जमिनीचा जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन खासदार बारणे यांनी दिले.

महेश भगत, शेतकरी
कर्जतच्या रेल्वे फाटक प्रश्नावर होणाऱ्या उड्डाणपुलाच्या निर्णयाचे स्वागतच आहे.हा विकास साधत असताना ज्या शेतकऱ्यांनी आपल्या सुपीक जमिनी अथवा घरे जाणार आहेत,त्यांच्या भविष्याची काळजी सरकारने घ्यावी अशी आमची मागणी आहे.

Thane News: वाहनचालकांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर वाहतुकीचे निर्बंध, मेट्रो-१२ कामामुळे ‘या’ वेळेत रस्ता बंद

Web Title: Central railway badlapur to karjat journey will be smooth barnes efforts to get land compensation for railway project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • central railway
  • karjat news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये अश्वपालांचे ठिय्या आंदोलन; पेव्हर ब्लॉकबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी
1

Matheran News: माथेरानमध्ये अश्वपालांचे ठिय्या आंदोलन; पेव्हर ब्लॉकबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी

Matheran News : हातरिक्षा चालक यांना ई रिक्षा देण्यात याव्यात अन्यथा….; माथेरानमध्ये श्रमिक रिक्षा संघटनेचं उपोषण
2

Matheran News : हातरिक्षा चालक यांना ई रिक्षा देण्यात याव्यात अन्यथा….; माथेरानमध्ये श्रमिक रिक्षा संघटनेचं उपोषण

उन्हाळ्यात गावी जायचंय? Central Railway ने प्रवाशांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा
3

उन्हाळ्यात गावी जायचंय? Central Railway ने प्रवाशांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

Karjat News : जागतिक हवामानशास्त्र दिनाच्या निमित्ताने सायकलपटू हिरेन हिसाळकेची जनजागृती फेरी; नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
4

Karjat News : जागतिक हवामानशास्त्र दिनाच्या निमित्ताने सायकलपटू हिरेन हिसाळकेची जनजागृती फेरी; नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.