Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगर – परभणी मार्ग, जमीन मोजणी; रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचं काम अ‍ॅक्शनमोडमध्ये

मराठवाड्यातील रेल्वे यंत्रणेला आणखी गती येणार असून, छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यान रेल्वे रुळांचे दुहेरीकरण करण्यात येणार आहे. या मार्गावरील सध्याचा रेल्वेमार्ग अपुरा असून याच्या दुहेरीकरण करण्याचे नियोजन आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 03, 2026 | 06:00 PM
sambhajinagar railway

sambhajinagar railway

Follow Us
Follow Us:
  • संभाजीनगर – परभणी मार्ग, जमीन मोजणी
  • रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचं काम अ‍ॅक्शनमोडमध्ये
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील रेल्वे यंत्रणेला आणखी गती येणार असून, छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यान रेल्वे रुळांचे दुहेरीकरण करण्यात येणार आहे. या मार्गावरील सध्याचा रेल्वेमार्ग अपुरा असून याच्या दुहेरीकरण करण्याचे नियोजन आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीला आणखी बळ मिळणार आहे. या दुहेरीकरण कामासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील विविध गावांमध्ये जमीन मोजणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहिम 20 मेपर्यंत चालणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या गावांमध्ये होणार भूसंपादन
संबंधित गावांतील गट क्रमांकांची मोजणी निश्चित तारखेनुसार करण्यात येणार आहे. यामध्ये गादेजळगाव, सातारा, कुंभेफळ, वरुड काझी, फतेपूर, करंजगाव, मुस्तफाबाद, करमाड, शैदा जहांगीर, सातारा, लाडगाव, मुकुंदवाडी, चिकलठाणा दक्षिण, चिकलठाणा, मुर्तुजापूर, हसनाबादवाडी, देमणी, शेकटा, शहानूरवाडी, गारखेडा आदी गावांचा समावेश आहे.

अमरावतील ६२७ रुग्णांना ५.२८ कोटींची मदत! आरोग्यसेवेला मिळणार गती; मुख्यमंत्री निधीतून गरजूंना दिलासा

गारखेडा येथून मोजणीला सुरुवात
संबंधित गावांतील गट क्रमांकांची मोजणी निश्चित तारखेनुसार करण्यात येणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मोजणी मोहीम ३० एप्रिल रोजी गारखेडा येथून सुरू झाली असून 20 मे रोजी शाहूनगरवाडी व गारखेडा येथील कामकाजाने पूर्ण होणार आहे. विविध गावांसाठी 5, 6, 8, 11, 13, 14, 15 आणि २० मे अशा तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. संबंधित जमिनीचे मालक, धारक व नागरिकांनी मोजणीच्या दिवशी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मोजणी प्रक्रियेदरम्यान सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने राबविण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची मानली जात असून, यामुळे पुढील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Amravati News: कापसाच्या दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना! कवडीमोल विक्री, नंतर दरवाढ; शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

Web Title: Chhatrapati sambhajinagar railway track doubling work in action mode

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Indian Railway

संबंधित बातम्या

Bombay High Court लिपिक टायपिंग परीक्षेत गोंधळ; संभाजीनगरात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, अभिजीत दीपके म्हणाले ‘आता हेच जंतर-मंतर
1

Bombay High Court लिपिक टायपिंग परीक्षेत गोंधळ; संभाजीनगरात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, अभिजीत दीपके म्हणाले ‘आता हेच जंतर-मंतर

आनंदाची बातमी ! देशात सात नव्या अमृत भारत एक्स्प्रेस धावणार; रेल्वे कनेक्टिव्हिटीला मिळणार वेग
2

आनंदाची बातमी ! देशात सात नव्या अमृत भारत एक्स्प्रेस धावणार; रेल्वे कनेक्टिव्हिटीला मिळणार वेग

रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 121 कोटींचा दंड वसूल; मध्य रेल्वेकडून 15 लाख प्रवाशांवर कारवाईचा बडगा
3

रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 121 कोटींचा दंड वसूल; मध्य रेल्वेकडून 15 लाख प्रवाशांवर कारवाईचा बडगा

देवळाई रस्त्यावरील 15 मालमत्तांवर हातोडा; तीन मजली दोन इमारतींचा समावेश
4

देवळाई रस्त्यावरील 15 मालमत्तांवर हातोडा; तीन मजली दोन इमारतींचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.